Nojoto: Largest Storytelling Platform

New मिळणार नाही पुन्हा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मिळणार नाही पुन्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिळणार नाही पुन्हा.

    PopularLatestVideo

Anushka Todmal

#ती मिटणार नाही

read more
"ती"
दोष तिच्या सौंदर्याचा नाही, 
तर दोष तुमच्या नजरेचा असू शकतो 
नेहमीच तिला पाण्यात पाहण्या पेक्षा 
कधीतरी स्वतः ला आरश्यात बघा

असेलही  कदाचित 
ती जराशी नाजूक,
जराशी कोमल,
पण हतबल ती कधीच नाही 
तुमच्या हातातली कठपुतली तर ती मुळीच नाही 

क्रूर हृदयाच्या दगडानो
तुमच्या घाणेरड्या गुन्ह्याने
ती घाबरणार नाही 
तोंड दाबून तिचा आवाज दबणार नाही 
तिच जीवन संपवून ती संपणार नाही 
जाळून तिच अस्तित्व मिटणार नाही #ती
मिटणार नाही

VAIBHAV KHARATE

पुन्हा जगणे नाही #poem #nojotophoto

read more
 पुन्हा जगणे नाही

बी.सोनवणे

वाट हरवली नाही रे दिसणार तुम्ही कधी संपवले सर्वच काही जगण्याची नाही उमेदी #alone

read more
वाट हरवली नाही रे 
दिसणार तुम्ही कधी, 
संपवले सर्वच काही 
जगण्याची नाही उमेदी...!

©बी.सोनवणे वाट हरवली नाही रे 
दिसणार तुम्ही कधी 
संपवले सर्वच काही 
जगण्याची नाही उमेदी

#alone

Kavi Yogi ♥️

#missu #पुन्हा..भेटणे...नाही #कवियोगी #poem

read more
 #missu
#पुन्हा..भेटणे...नाही
#कवियोगी

नंदराज मसाले माकणी

💐खाल्याशिवाय कळणार नाही!💐 #Music #nojotophoto

read more
 💐खाल्याशिवाय कळणार नाही!💐

अत्रंगी रे...!!!

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile