Find the Latest Status about कसले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कसले.
अल्पेश सोलकर
'तू' डाव सत्ताधाऱ्यांचा... 'मी' मानकरी एका मताचा.. 'तू' जागा- युतीची आखणी ... 'मी' ऐन ईडीची चौकशी... 'हे' कसले राजकारण ग.. 'हे' कसले राजकारण ग.. #महाराष्ट्र निवडणूक 'तू' डाव सत्ताधाऱ्यांचा... 'मी' मानकरी एका मताचा.. 'तू' जागा- युतीची आखणी ... 'मी' ऐन ईडीची चौकशी... 'हे' कसले राजकारण ग.. 'हे' कस
yogesh atmaram ambawale
बघ ना वळून मागे... काय होतास पहिले तू, आणि काय आहेस आता तू. विचार नव्हते मनी कसले तेव्हा तुला, लेखनासाठी YQ ॲप हे माहीत नव्हते जेव्हा तुला. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे बघ ना वळून मागे.. #बघनावळूनमागे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
Sangeeta Kalbhor
माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत जिकडे तिकडे पसारा आवरुन आवरुन थकलेत बस म्हणणारे नाही कुणी आपुलकी तर राहिली लांब टचकन भरुन येतात नयन कोणी नाही म्हणत थांब भावचं जणू झालेत कोरडे पाषाण ह्रदयी कुठली दया माणूस म्हणून कसले तरचं माणसाची माणसाला येईल माया..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #mountain माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत
Bipin Tiwari
Yes, I Prefer..!! To Walk, By My Bare Foot...!! Because, I Believe On, My Bare Foot...!! Who Walk,
yogesh atmaram ambawale
अचानक दिसलीस तू आणि एक नवीन हुरूप आला जगण्यात ह्या जीवनाच्या वाटेवरी, ना होता कसला आनंद,न राहिले होते जगण्यात कसले स्वारस्य. खूप आनंद होतो आता जगताना जीवनाच्या वाटेवरी, पाहूनि तुझ्या चेहऱ्यावरील हास्य. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवनाच्या वाटेवरी #जीवनाच्यावाटेवरी हा विषय Nayna khaire यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quot
Rohini Pande
#तव कुशीत विसावते# प्रीतभाव व्यक्तताना सख्या अव्यक जरी मी राहते, स्पर्श होता तुझा लाडका तव कुशीत मी विसावते..१ मोहिनी तुझी व्यापृत मनी गंध देही या तुझाच तो, होऊन राधा तुझीच कान्हा श्वास आवर्तनी तू राहतो..२ अशी खुमारी तुझ्या प्रीतीची पल्लवते बघ तनामना, धुंद होते रे रासरंगी ध्यासात नित्य तव मोहना..३ भान नुरले तव विना कसले लय श्वासांची तुझ्यात गुंतली, राधा मोहन एकरूप दोघे अस्तित्व प्रीतरूपे भूतली..४ चिरंजीव प्रीत या जगी भावरूप इथे चराचरी, उच्चारता ही प्रीतनाम दिसे राधिका नि श्रीहरी..५ रोहिणी तुज कुशीत विसावते प्रीतभाव व्यक्तताना सख्या अव्यक जरी मी राहते, स्पर्श होता तुझा लाडका तव कुशीत मी विसावते..१
yogesh atmaram ambawale
काही माणसं अशीच असतात, जशी दिसतात तशी कधीच नसतात. समजतो आपण एक,नि ते मात्र वेगळेच निघतात. तर काही माणसं असे असतात कितीही प्रकाशमय वाटेतून चाललेत, तरी अंधाऱ्या वाटेला कधीच न विसरतात. तरी काही माणसं अशी असतात, दिसताच अंधारी वाट पळ काढतात. नि उजेडातही मग धडपडतात. काढतात जे अंधारातून वाट त्यांना कसले भय नसते, कारण अंधार संपून प्रकाश येईल ह्याची त्यांना खात्री असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
खूप वाटे बालपणी आपणही लवकर मोठे व्हावे, मोठे होत असताना जेव्हा खांद्यावर जबाबदारीचे ओझे येते, तेव्हा मात्र वाटे आपले बालपणच चांगले होते. ना कसले विचार होते ना कुठली जबाबदारी, पाहिजे तितकी करता येते मजा, नि लाड ही होतात भारी. (बालक दिनाच्या शुभेच्छा ) प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक
sandy
एक झाड कापलं जातं तेव्हा झाडाच्या मुळातून एखाद्या ज्वाळेसारखा वरवर चढणारा जीवनरस थिजून जातो एका खटक्यात. घरघर आवाज करत यंत्राचं पातं लगट करत