Nojoto: Largest Storytelling Platform

New बंधना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बंधना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बंधना.

    PopularLatestVideo

Preetam

mute video

bhushan pandit

बंधनातली तू परी

read more
mute video

Secret Quotes

खूप छेळतय नशिब नात्यातील बंधनात गुंफूनी आज या जिवाशी...

read more
जीवन हे आधीच कोड बनवलय
अजून का हे कोडे...
एका थकलेल्या जिवाशी का खेल
हा नियतीचा,,
जिथे आधार हवाय देहाला तिथे
अडथळा नातीचा..
कासावीस होतो आज हा देह
झिजताने..
असं झालंय की आता सोडावा हा डावं
या मातीत जन्मोजन्मिचा...? खूप छेळतय नशिब नात्यातील बंधनात
गुंफूनी आज या जिवाशी...

CalmKrishna

दुसरे को बांधना,मतलब स्वयं का बंधना। #बंधन #बांधना #मजबूती #छोर #रस्सी #पकड़ना #Freedom #आजादी #philosophy #विचार

read more
.....................

©CalmKrishna दुसरे को बांधना,मतलब स्वयं का बंधना।

#बंधन #बांधना #मजबूती #छोर #रस्सी #पकड़ना #Freedom #आजादी #philosophy

बी.सोनवणे

"भान मैत्रीचे" विश्वासाला तडा जाऊ न देता निखळं नात हे प्रीतीचे, खुलते अतूट त्या बंधनातलं मर्यादेच ठेवीत *भान मैत्रीचे...! ✒बी.सोनवणे

read more
"भान मैत्रीचे"

विश्वासाला तडा जाऊ न
देता निखळं नात हे प्रीतीचे,
खुलते अतूट त्या बंधनातलं
मर्यादेच ठेवीत भान मैत्रीचे...!

✒बी.सोनवणे 
          मुंबई "भान मैत्रीचे"

विश्वासाला तडा जाऊ न
देता निखळं नात हे प्रीतीचे,
खुलते अतूट त्या बंधनातलं
मर्यादेच ठेवीत *भान मैत्रीचे...!

✒बी.सोनवणे

Anurag Kairati

KiaraSid💞💞💞💞 दोस्तों विवाह के बंधन में बंधना तो सब चाहते है पर निभाना कोई नहीं चाहता #विचार

read more
mute video

Anurag Kairati

Memes💞💞💞💞💞 दोस्तों विवाह के बंधन में बंधना तो सब चाहते है पर निभाना कोई नहीं चाहता #विचार

read more
mute video

अशेष_शून्य

#लवयूज़िन्दगी ❤️ सुप्रभात___मित्रों❤️🥰 कहीं रुकना मत, बंधना मत ; बस चलते रहना ...बिना थके , बिना झुके ..!!@अंजली ✍️❤️ शुभेच्छा❤️

read more
रात गुज़र गई , निराशा ढल गई ....
कारवां नहीं रुका , ज़िन्दगी फ़िर चल पड़ी ...!!-A.r #लवयूज़िन्दगी ❤️
#सुप्रभात___मित्रों❤️🥰
कहीं रुकना मत, बंधना मत ; बस चलते रहना ...बिना थके , बिना झुके ..!!@अंजली ✍️❤️
#शुभेच्छा❤️

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जाणीव आहे बंधनांची... #जाणीवआहेबंधनांची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
जाणीव आहे बंधनाची
तरीही बंधनात मी।
बेरंग आयुष्याच्या
जरासा रंगात मी।

आता बंधनाचे
फास झाले आवडीचे।
जरी प्रेमास माझ्या
मोल नाही कवडीचे।

बंधनाची कडी
सैल करून जराशी।
जगण्याचे स्वप्ने
घेऊन जगतो उराशी। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जाणीव आहे बंधनांची...

#जाणीवआहेबंधनांची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जाणीव आहे बंधनांची... #जाणीवआहेबंधनांची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
जाणीव आहे बंधनांची 
मग का ठेऊ सांग ही आस की,
होईल भेट कधी तरी मिठीत
तुझ्या माझ्या स्पंदनांची  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जाणीव आहे बंधनांची...

#जाणीवआहेबंधनांची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile