Find the Latest Status about असतील डिझाईन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असतील डिझाईन.
राजकारण
महादेव जरे
कपडे फाटके असतील तरी चालेल पण स्वप्न मात्र फाटकी नको
महादेव जरे
जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील, तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं.. जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील, तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं..
Supriya Yewale
ek kavi asahi..
याच्या नजरेतल जग कस असेल...? आयुष्य दुःखानी भरलेलं कि आठवणींनी...? याची पण काही स्वप्न असतील....?
dsp motivation
चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही... चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही...
Atul waghade
नकळत भेटलेल्या त्या अनोळखी वळणावर ती ठीनगी पेटली त्या आयुष्याच्या वळणावर ती विजवण्यासाठी होरपळून निघालं आयुष्य. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #565चीगोष्ट #५६५चीगोष्ट म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील.
Atul Waghade