Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्य दुःख Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्य दुःख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्य दुःख.

    PopularLatestVideo
2f6c39854befabd34d0ec930fd9e4e70

ek kavi asahi..

 याच्या नजरेतल जग कस असेल...? 
आयुष्य दुःखानी  भरलेलं कि आठवणींनी...? 
याची पण काही स्वप्न असतील....?

याच्या नजरेतल जग कस असेल...? आयुष्य दुःखानी भरलेलं कि आठवणींनी...? याची पण काही स्वप्न असतील....? #nojotophoto

5 Love

4fe5077ef1238373c2db65d55f7a6e29

Kushab Fajage

स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली 
तरी त्याला खरेदी करणारं जगात कुणीच भेटत नाही...
#आयुष्य दुःख
#आयुष्य

दुःख #आयुष्य

11 Love

4fe5077ef1238373c2db65d55f7a6e29

Kushab Fajage

सुखा पेक्षा दुःखच आयुष्यला शिकवून आणि आपल्याला घडवून जातं,
त्याचा सोहळा ज्याला करता आला तो आयुष्य जगला..
 #NojotoQuote सुख दुःख
#आयुष्य

सुख दुःख #आयुष्य

3 Love

e89e5e2266404c02c504250a433d2f8a

Pravin Rathod

दुःख दुखः

दुःख दुखः

39 Views

3f5ce239efbc328577594de99a397e40

Pawan Bagal

##आयुष्य## ##प्रेम## #आणि# #दुःख# #संघर्ष#

#आयुष्य## #प्रेम## आणि# दुःख# संघर्ष#

54 Views

0a8cede9faa7ae5e4856bbee99f3c7fe

Ambrish Shukla

खुशी इस बात की है
प्रकृति को अवसर मिला
वहीं तकलीफ़ इन्सां की
बेबसी भी है #वर्तमानस्थिति #प्रकृति #मनुष्य #सुख #दुःख
e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

दुःख...

तुझं त्याचं माझं, सार्‍यांच दुःख सारखं आहे..
इथं प्रत्येक बाळ, आनंदाला पारखं आहे...

कुणाकडे पैसा आहे, कुणाकडे पैसा नाही..
कुणाला मार्ग सापडत नाही, कुणासाठी मोकळ्या दिशा दाही....

कुणाला प्रेम न मिळाल्याचं, कुणाला मिळालं तरी दुःख आहे..
कुणाला काहीच न मिळाल्याचं,कुणाला काहीतरी हुकल्याचं दुःख आहे

प्रत्येकाचं कारण वेगळं, पण दुःख; हाच दुवा आहे..
प्रत्येकाला धडावर , एक हसरा चेहरा हवा आहे...

दुःख जर एक प्रश्न आहे, त्याला काही उत्तर ही असेल..
जो जो प्राणपणाने शोधेल, त्याला रहस्य गवसेल...

ना घर सोडून उत्तर मिळेल, ना संन्यास मदतीस येईल..
उत्तर मिळेल जेव्हा, मोकाट मनोरथाचा; श्रीकृष्ण सारथी होईल...

Vishal/Aadinaath 
28-06-21












.

©Vishal Chavan #Sorrow #Grief #Pain #दुःख #दुख
b313eaae8a4ce92f467df06bdbbdeb10

SATYAJIT ANANDRAO JADHAV

#मुळीं 
#गोष्ट 
#झाड़ 
#आयुष्य 
#आनंद 
#पृथ्वी 
#दुःख 
#गर्भ
4fe5077ef1238373c2db65d55f7a6e29

Kushab Fajage

"मला स्वतःच्या घरी बोलावून 
आयुष्य माझा पाहुणचार करायला विसरलं!" #NojotoQuote आयुष्य
#आयुष्य

आयुष्य #आयुष्य

11 Love

731264f7aa5ddb04c2cbfac5ecd0d576

Sujeet Kumar Jha

मनुष्य के दुख का कारण वह खुद ही है,जो दूसरों के सहारे यानी दूसरों पर पराधीन रहता है,अपने आप कुछ नहीं करता है वह हमेशा दुख भोगता है।
The reason for man's sorrow is himself, who is subordinate to others, that is, does nothing on his own, he always suffers

©Sujeet Kumar Jha
  #मनुष्य #के #दुःख #के #कारण #वह #स्वयं #है।
afed6f90db1b723ad9f4aba5a4a63c4a

Sagar_09

काही ढग काळे
तर काही पांढरे
कुठे आहे ऊन
तर कुठे सावली असेच असते जीवन
कधी पदरी सुख 
तर दुसऱ्या क्षणी दुःख  .


#जीवन #आयुष्य #मराठी

असेच असते जीवन कधी पदरी सुख तर दुसऱ्या क्षणी दुःख . #जीवन #आयुष्य #मराठी

7 Love

e9f24c1a476c789e29f6db1d6d52ff23

Aditya Rao Jadhav

🌹 आयुष्य किती कठीण किंवा सरळ असावं हे आपल्याच हातात असतं, पण ते कसं करायचं याचा अंदाज येत नाही आणि इथेच आयुष्याचे गणित चुकते.🌹

©Aditya Jadhav #Nojoto

आयुष्य

#आयुष्य

आयुष्य #आयुष्य

10 Love

c686d5f8b746651387352e6108ae3d7a

हेयर स्टाइल by mv

जय श्री राम #आज मेरे घर बहुत टेंशन हे घर में ना पैसा हे ना कोई काम करने बाला पति चल नहीं पाते बेटा टेंशन के चलते चिड़चिड़ा हो गया है सुनता नहीं हे मेरा दिमाक काम नहीं कर रहा कारू तो क्या करूं पैसे का कही से कुछ नहीं दिख रहा हे इस ऐप में भी जाने केसे पैसे आयेगे मेरी तो कुछ समझ नहीं आराहा हे अब तो बालाजी ही कुछ कर सकते ही जय बाबा की

©Nikhil @दुःख का कोई पार नहीं ही इतना दुख₹

@दुःख का कोई पार नहीं ही इतना दुख₹ #आज #मीम

11 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मुळात आपण सगळे असतोच
लहान मुलांसारखे
लहान होऊन वागावंसं ही वाटतं
खट्याळ व्हावंसं वाटतं
पण मोठे झालो, जबाबदारी वाढली
आणि आता कुठे क्षणभर विश्रांती..?
परंतु, आयुष्य ही छोटं आहे ना
कुठे पुन्हा मिळेल ती गेलेली वेळ
म्हणून पुन्हा लहान होऊन जगावं
थोडं स्वतःला वेळ देऊन
लहान मुलांसारखं पोरकट वागावं
रडणं तर नेहमीचंच असतं ना
थोडं स्वतःसाठी मनमोकळं हसावं..
वादविवाद,यश-अपयश,प्रेम-विरह हे तर आयुष्य आपलं
यासाठी कशाला आजचं जगणं सोडावं?
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य एकदाच मिळतं
म्हणून ते एकदाच पण मन भरून जगावं....

Insta- Kadhi_Prem_Kadhi_Virah

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Childhood #आयुष्य #आयुष्य #Life
0cc7dd380404914286332ff58a99cc0f

CalmKrishna

..........................

©CalmKrishna हमारे दुःख क्या हैं... रोटी, कपड़ा, मकान, दुकान, सम्मान....

#मनुष्य #समस्या #समाधान #देवीय #दुःख #आदमी #हम

हमारे दुःख क्या हैं... रोटी, कपड़ा, मकान, दुकान, सम्मान.... #मनुष्य #समस्या #समाधान #देवीय #दुःख #आदमी #हम #विचार

80 Love

f5d997041c8c0587aeae0d5aaa3e950c

शुभम जाधव

#आयुष्य
02bf3cc7b99de10b49682ec56810e841

संतोष दातीर

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, 
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडे आहे, 
सोडवाल तितकं थोडं आहे, 
म्हणून म्हणतात आयुष्यात 
येऊन माणसं मिळवावी .....
एकमेकांची सुख_दु:ख
एकमेकांना कळवावी...... आयुष्य

आयुष्य #Music

5 Love

02bf3cc7b99de10b49682ec56810e841

संतोष दातीर

आयुष्य

आयुष्य

63 Views

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

 आयुष्य

आयुष्य #nojotophoto

4 Love

b134f7919a6b34416adce882f16dd990

Nandita Patil

#OpenPoetry मलाही या आळवावरच्या
थेंबासारखं व्हायचं आहे..
काचेसारखं निर्मळ होऊन
इकडे तिकडे बागडायचं आहे..

मलाही या आळवावरच्या
थेंबासारखं व्हायचं आहे..
आयुष्य जरी लहान असलं
तरी ते मनसोक्त जगून घ्यायचं आहे..

मलाही या आळवावरच्या 
थेंबासारखं व्हायचं आहे..
वेळ आली जाण्याची तर
लगेच मातीत विरून जायचं आहे..
-✍नंदिता पाटील #आयुष्य
68e0ccc46769d22a707cc23c2f38b56a

शेवटचं पान

थोडस धुकं या चष्म्यासारखं आयुष्यात ही तग धरून आहे, शर्टाच्या कोपऱ्याने ते पुसता आलं असत तर बरं झालं असत #आयुष्य
10d8577589a73449c733904e0e087133

Mayuri Dange

 आयुष्य

आयुष्य #poem #nojotophoto

4 Love

2da606af7cf8051596dcba08861a284c

Archana Jadhav

मी नव्याने तयार आहे आयुष्या...

तुझे घाव उरी झेलण्या...

©अर्चु आयुष्य

आयुष्य #Quote

8 Love

4fe5077ef1238373c2db65d55f7a6e29

Kushab Fajage

वेध नजरेला कसला कळेना..
शोध नयनाचा अजूनि संपेना..
#आयुष्य #आयुष्य
4fe5077ef1238373c2db65d55f7a6e29

Kushab Fajage

आयुष्य एक सुख -दुःखाच घनघोर युद्धच!!!
#आयुष्य #आयुष्य
89adb91da2ec0f91c7bf664d2114bff9

Dhammaraj Nawale

जगातील सर्वात स्वार्थी
 हे फक्त 
मनुष्य मन,
कधीच सुखी नसते.
जीवनात अपेक्षेचा डोंगर खुप मोठा 
बांधतो.
पण अपेक्षा पूर्ण झाली नाही तर,
जीवनात
फक्त निराशा आणि दुःखच मिळते.
आयुष्य..........
:- धम्मराज नवले.... #आयुष्य
70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

 आयुष्य

आयुष्य #nojotophoto

0 Love

9d871090e12f104afbe2f4d0bdec6741

Jagdish Guruling Patil

आयुष्य

आयुष्य

139 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile