Nojoto: Largest Storytelling Platform

New काय घेतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय घेतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय घेतो.

Related Stories

    PopularLatestVideo
c91e2d6aee91676aee75bc80861f94fb

ज्ञानेश्वर जनाबाई महादेव

काय घेऊन येतो पाऊस ....

काय घेऊन येतो पाऊस ....

141 Views

516e3ca14f70b6ec449ee6c3a0c2eb5b

....

काय वळण आता आयुष्य घेते.....

काय वळण आता आयुष्य घेते.....

29,778 Views

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

भावनांचा का उगा आधार घेतो !

भावनांचा का उगा आधार घेतो
तुझ्या पुढे उगा का माघार घेतो
**
जन्म शोधावया माझाच मी
उगाच का मी असा कट्यार घेतो
**
नको देवूस दाखले चांदण्यांचे
नकार देऊनी मी आकार घेतो
**
सुखासाठीच धडपडतो रात्रंदीन
कोठार सुखाचे देऊन मी प्रहार घेतो
**
फुलतील बघ दाही दिशा पुन्हां
गायनाला साथ दे मी सतार घेतो
**
प्रकाश साळवी
१०/०५/२०२० भावनांचा का उगा आधार घेतो !

भावनांचा का उगा आधार घेतो !

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade


       जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो!

विस्कळीत पडलेल्या स्वप्नांना,
अन अडगळीतल्या आठवणींना
   जरा थोडेसे सावरून घेतो.
दुःख, वेदनेचा आवेग आवरून घेतो.
                     उद्विघन मनाच्या भावनांना,
                     अचेत बांध बांधून घेतो.
                   फाटलेल्या आत्मविश्वासास 
                       निश्चयाने सांधून घेतो.
पुन्हा एकदा उभारी घेऊन
स्वप्नांचा ताजमहाल बांधून घेतो.
'संपल्यात जमा आम्ही'
अशा अफवांना पूर्णविराम देतो.
             सुखी क्षणांचे मोती सारे
            उद्यासाठी माळून घेतो.
         अपमानाचे क्षण सारे जाळून देतो.
          जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो.

           
        
                       
                 
                        


                   
                   
                   
                  
                 
                
 जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो.

जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो.

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ज्या ज्या वेळेस मी
मोबाईल हातात घेतो,
त्या त्या प्रत्येक वेळेस
मी तिचं नाव घेतो.
काय करू प्रेमच मी
तिच्यावर एवढ केलं आहे,
की माझ्या मोबाईलचा पासवर्ड
म्हणून तीच नाव ठेवलं आहे. कायम तिची आठवण
#yourquateandmine #yqmarathi #yourquatetai #मोबाईल #password #मराठीप्रेम 
ज्या ज्या वेळेस मी
मोबाईल हातात घेतो,
त्या त्या प्र

कायम तिची आठवण #YourQuateAndMine #yqmarathi #YourQuateTai #मोबाईल #Password #मराठीप्रेम ज्या ज्या वेळेस मी मोबाईल हातात घेतो, त्या त्या प्र

0 Love

19ac9502f30b41b7d9857ab8f49cdb2c

Pawan Nalat

पाऊस येतो तुला बघायला पाऊस येतो

पाऊस येतो तुला बघायला पाऊस येतो #poem

33 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 गोठलेल्या पहाटे भास्कराचा किरण
नवचैतन्य घेऊन जीवनात येतो
संक्रमनाच्या दिशेने प्रवास करताना
आशा आकांक्षाची नवी ऊर्जा देतो
            RJ कैला

गोठलेल्या पहाटे भास्कराचा किरण नवचैतन्य घेऊन जीवनात येतो संक्रमनाच्या दिशेने प्रवास करताना आशा आकांक्षाची नवी ऊर्जा देतो RJ कैला #nojotophoto

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मी माझी काळजी घेतो
माझ्या कटुंबाची काळजी घेतो.
माझे कुटुंब स्वतःची काळजी घेतात,
सोबत समाजाची ही काळजी घेतात.
पण समाज स्वतःची काळजी घेतो का ?
आपल्या राष्ट्राची काळजी घेतो का ??
(मी म्हणजे सुरक्षा इतकेच जाणा नि तसे वागा ) जरा तरी ऐका हो !!!
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #कोरोनासंदेश 
मी माझी काळजी घेतो
माझ्या कटुंबाची काळजी घेतो.
माझे कुटुं

जरा तरी ऐका हो !!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #कोरोनासंदेश मी माझी काळजी घेतो माझ्या कटुंबाची काळजी घेतो. माझे कुटुं

0 Love

e31fdc369bae85a0929a165e3ecebe3d

Anjali Jain

जब तक नौकरी नहीं मिलती
लोग किस्मत को कोसते हैं,
जब नौकरी मिल जाती है
तो काम-काज को कोसते हैं!!

©अंजलि जैन नौकरी/ काम-काज २६.०२.२१

#directions

नौकरी/ काम-काज २६.०२.२१ #directions

14 Love

8bd1123c228d92936615a5bd053f5c4a

Uchita Thorwat

तुम्हाला खूप राग येतो का???

राग आल्यावर काय करावं समजत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा.
#Life #Life_experience #life_lesson

तुम्हाला खूप राग येतो का??? राग आल्यावर काय करावं समजत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. Life Life_experience life_lesson

33 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..
हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला..
कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते
हे काय नवीन ऐकतोय  ' साडेसाती ' चा काळ आला.. हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..
हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला..
कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते
हे काय नवी

हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला.. हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला.. कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते हे काय नवी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #yqmarathiquotes #alpeshsolkar

0 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

#KasoorMera आपला चांगुलपणा ना कधी कधी आपला आनंदही हिरावून घेतो

#KasoorMera आपला चांगुलपणा ना कधी कधी आपला आनंदही हिरावून घेतो #मराठीविचार

27 Views

9420edbe023edde5d838a81bf529295e

pooja funde

चांगल्या पोळ्या होण्यासाठी 
पीठामध्ये योग्य प्रमाणात
तेल, मीठ आणि पाणी टाकावे लागते,
पीठापासून तयार झालेल्या काणीकला
चांगले मळून घ्यावे लागते,
तसच आपणही घडत असतो,
स्वतःमध्ये योग्य गुण घ्यावे लागतात,
आणि खूप झटल्यानंतर 
आपल्याला यश मिळते...✍️

@dil_ki_kuch_bate
(pooja funde) माणूस कसा घडतो...✍️

माणूस कसा घडतो...✍️ #thought

3 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

7 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

5 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

7 Love

4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

का येतो दरवर्षी दुष्काळ

प्रत्येक वर्षी दुष्काळ येतो
शेतकऱ्यांच्या सुखाला हिरावून घेतो
का होते असं
का पडतोय दुष्काळ

आपल्यामुळे होतय हे
आपल्याला माहीत असावं
निदान शेतकऱ्यांसाठी तरी
प्रदूषण कमी करावं

वाढत्या प्रदूषणामुळे 
ओझोन चा होतोय ह्रास
तापमान वाढतंय
आणि बळीराजाला होतोय त्रास

रखरखत्या उन्हामुळे
 बाष्पीभवनाचा वाढतोय दर
मग रेघा जमिनीला
आणि भेगा काळजाला, पडणारच

शेतकऱ्याला बोलायला वाव नाही
 उसालाही भाव नाही
शेतकऱ्यांची दैना होते
पण सरकारला दिसत नाही

चला एक झाड लावू या
दुष्काळाला पळवू या
प्रदूषण कमी करूया
आणि बळीराजाचा आयुष्यात पुन्हा आनंद अनुया

चला श्रमदान करुया
दुष्काळाला पळवू या
अन्नदात्या चे आभार
आभार मानूया दरवर्षी का येतो दुष्काळ

दरवर्षी का येतो दुष्काळ

0 Love

29e40cfe359bfc293c68ec2321710861

Mahfuz nisar

काश कि मैं शोबदा-कार होता
 
काश कि,कर लेता मैं गिरफ्तार इश्क़ को तेरे,
सरापा तेरा हावी इस क़द्र होता जहाँ पर, 
कि कोई सवाल ना करता नफ़रत का,
कि कोई जवाब ना होता नफ़रत का, 
मैं तो मज़हब बनाता तुम्हारी आँखों के काजल को,
जिसके लिहाफ में ये जहाँ सुकूँ-वर होता, 
जाम बनाता तेरी जुल्फ़ों के फूल से,
लब सुर्ख होते मीठे पान से,
होती मुहब्बत तीखे नाक सी,
झगड़े-फिर मिलाप सी, 
चमक होती चेहरे पर सबके,रेशमी रुमाल सी,
सब आपस में जुड़े होते,तेरे लटों की घुमाव सी,
चारों तरफ़ इत्तेहाद होता तेरे प्यार से,
काश कि, मैं बावक़ार होता इस अग्यार से, 
तेरे ना मिलने का तिल सा कोई मलाल होता,
काश कि, मैं शोबदा-कार होता । 
 महफूज़ ✍ काश कि मैं शोबदा-कार होता

काश कि मैं शोबदा-कार होता #poem

10 Love

5d018c00a172bd96e313e6d0ad8235dd

Nirankar Trivedi

जीत हार क्या सोच रहे हो,
बांध कफ़न तुम डट जाओ।
समर भूमि के योद्धाओं को,
खुद में नया समर दिखलाओ।
खौफ मौत का देने वालों को
 खुद में उनको मौत दिखाओ।
कायर की करतूत न करना,
आसमान पर समर धूल सा छाओ।
थर-थर काप उठे काल भी तेरा,
जब आंखो से ही काली रूप दिखाओ।
जीत हर क्या सोच रहे हो,
बांध कफ़न तुम डट जाओ। #InspireThroughWriting 
#जीत
#हार
#कफ़न
#काल
#कायर
026bd853a10e03fe4487737c9025e134

Ashu

काश काल अपनी बात हुई होती!!!

काश काल अपनी बात हुई होती!!!

1,537 Views

f1623ec6b6e54083c3e5e356cd6ada93

Adv.Trivendra bhore

प्रेमाला शब्द नाही पूर्णत्वास नेहण्यासाठी.
कवी जन्म घेतो, प्रेमकाव्यातून
उगवण्यासाठी....

#WritersMotive

प्रेमाला शब्द नाही पूर्णत्वास नेहण्यासाठी. कवी जन्म घेतो, प्रेमकाव्यातून उगवण्यासाठी.... #WritersMotive #मराठीप्रेम

107 Views

1de4337ba80fa0342a77f24fb39ec039

GFD SOUL

वक्रतुंड महाकाय,
यहा काय,वहा काय।

वक्रतुंड महाकाय, यहा काय,वहा काय।

275 Views

4616a0923e23c15b2e977e3f775d4a6d

MR VIVEK KUMAR PANDEY

Writer mr Vivek Kumar pandey

"ये तो पक्का बात है,
मेहनत करोगे तो,
मुश्किल रास्ते भी,
आसान लगें गे".। #येतो पक्का बात है मेहनत

#येतो पक्का बात है मेहनत

0 Love

08c800af27fe31b6bb6e0a627bbfdea4

Vaibhav Dhaware

एकतर्फी प्रेम तु  जवळ नसतानाही मला जवळ असल्यासारखा होतो भास.
काय सांगु राणी मी तुला तु आहेस माझ्यासाठी खास.

तु कुठ तरी दिसशील म्हणून हिंडतो मी दिवसा रात.

तु जवळ नसतानाही मला जवळ असल्यासारखा होतो भास. काय सांगु राणी मी तुला तु आहेस माझ्यासाठी खास. तु कुठ तरी दिसशील म्हणून हिंडतो मी दिवसा रात.

3 Love

f77afc2bb49f07d8ef10ee45382b84f3

Sachin Jiotode

तू एप्रिल मध्ये येतो परंतु सर्वांना मोहून टाकतो

©Sachin Jiotode एप्रिल मध्ये येतो मोहून टाकतो

एप्रिल मध्ये येतो मोहून टाकतो #मराठीविचार

4 Love

0a56244c1fd3c5a1dadb402e58555034

Sandip Pawar

*बाप कुठे घरात लक्ष देतो?*

तो तर काय घराबाहेरच असतो. 
सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो.  
घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच?
यात काय विशेष?  *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील…
सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. 
घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… 
पण *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. 
कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. 
म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. 
स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. 
पण त्याला कोण विचारतो? कारण असंही *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. 
लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. 
पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? 
सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. 
छ्या राव… *बाप कुठे घरात लक्ष देतो?*
🙏सगळ्या बाबांना सर्मपित🙏 बाप कुठे घरात लक्ष देतो

बाप कुठे घरात लक्ष देतो

6 Love

de328e503032efaca3d4727f0facd89a

Abhi agwane 7783

मंझिल मिलेना ना मिले येतो मुकदेरकी बात हे या हम कोशिश ना करे येतो

मंझिल मिलेना ना मिले येतो मुकदेरकी बात हे या हम कोशिश ना करे येतो #Shayari

126 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile