Find the Latest Status about तुझ्या हातून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या हातून.
Deepak Badade
आजही मी तुझ्याच डोळ्यात हरवतो, तुझ्या-माझ्या आठवणीत उगाच गुरफटतो.. तुझ्या या प्रेमाचा साज बघ माझ्या चेहऱ्यावर.. तुझं माझं गोड स्वप्नं चढेल उ
Milind Shejwal
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं. प्रेमात आपल्या फक्त प्रेम असावं, प्रेमात तू माझ्यावर कधी ही रुसवा, अन अलगद येऊन मी तुला हसवाव, प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं. हृदयात तुझ्या नेहमी मीच असावं, तुझ्याच साठी माझे हृदय असावं. तुझ्याच सोबत माझं आयुष्य असावं. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं. तुझ्या शिवाय माझं जीवन नसावं, प्रेमात आपल्या प्रेमाच गाव असावं प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं, नाव नसावं नाव नसावं. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
Dipak patil
बस्स हे असचं पाहीजे आपलं जीवन. ##तुझ्या माझ्या प्रेमाची दुनिया 💑
Sujata Chavan
जुन्या वळणावरची वाट आज मन सुखावून गेली.... झुळूक वाऱ्याची स्पर्शता मनी आठवणींची तार छेडून गेली..... Yedu...!! ©Sujata chavan ♥️♥️#आठवण तुझ्या माझ्या भेटीची#♥️♥️
Santosh Kumar Jamwal
तू होगी गज़ल-ए-खातून कोई ए सनम। हम भी मशहूर है जानिब-ए-शायर से।। खातून