Nojoto: Largest Storytelling Platform

New कोडे सोडावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोडे सोडावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोडे सोडावा.

Related Stories

    PopularLatestVideo
588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

कसा सोडवावा हात?

©Sandip Raut कसा सोडवावा हात??

कसा सोडवावा हात?? #मराठीकविता

6 Love

ca37975d531a9bcf04512399e8f6cef5

Prerna Survase

बिल्कुल ही ना से कभी कभी ही सही
लंबी बातों से कुछ देर ही सही
तु पुरा तो नही तु थोड़ा ही सही

©Prerna Survase #थोडासा
b5b44fd2213391702fae94556ae25717

@RD

सोचा था•••
एक किस्साहै
किस्सा बनकर रह जायेगा
किसे पता था 
वो दिल का हिस्सा बन कर रह जायेगा
सोचा था••••
एक फूल है
फूल बिखर गिर जायेगा।
किसे पताथा
वो खुशबू बन साँसो में बस जायेगा। 
सोचा था••••
अब नाम न उसका 
कभी जुबां पर आयेगा
किसे पता था
हर गीत गज़ल में 
जिक्र उसी का आयेगा। # सोचाथा

# सोचाथा

35 Love

165c729114947dc789576b85cf91f7db

Mohul Sharma

 #जज़्बात #सोचाथा #shayari
5d26658e67db072d6f9f398729cc953e

Praveen Banjara Chawani

अवनी सोमावत

#MajesticWords

अवनी सोमावत #MajesticWords #कविता

175 Views

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

सोडताना गाव मागे 
काळजाची आग झाली
स्पर्श केला तू मनाला
 वेदनांची बाग झाली
- विष्णू थोरे सोडताना गाव मागे....

सोडताना गाव मागे....

41 Love

c64d9a0b1367734a412659d57390fd79

RJ Prasad...

भेदक ती चांदनीची नजर ,
त्या नजरेशी नजर भिडवू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक असं त्या चांदनीचं रूप ,
त्या रूपावर पुर्णतः भाळलेला तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

त्या चांदनीशी नजर भिडवून ,
तिला मनातलं बोलू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक त्या चांदनीच्या मिलनाची ,
रात्रभर आतुरतेने वाट पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...
          
       पण थोडासा लाजलेला....!!


              @ RJ Prasad...
                      ( प्रसाद पारेकर ) पण थोडासा लाजलेला...!!

पण थोडासा लाजलेला...!!

10 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

.............

©vishnu thore सोडताना गाव मागे....

सोडताना गाव मागे.... #मराठीकविता

9 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

गुलाब माझ्या हृदयी फुलला
रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला
शुल तुझ्या उरी कोमल का
मद्याचा मी प्याला प्यालो
प्रिये तयाचा मद तुज आला
जखडीले कुणी दोन जीवांना
मंत्र बंधनी केवळ का
कुणी कोडे माझे उकलील का? कोडे

कोडे

10 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

चर्चेअंती कोडे सुटले होते;
मला जे कळले ते तुला कळले होते.
तुझ्या मनीचे शब्द माझ्या ओठी रुजले होते;
सरतेशेवटी आपले सर्व गुण जुळले होते.


 #कोडे
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

तुझं असं रूप पालटणं
कधी अदृश्य होणं 
मला कोड्यात टाकतं
हे बरोबर नाही #कोडे
4abb2a6a623e00fde3ea3d0d0727900b

Alpesh sen

##श्री #सोनाणा #खेतलाजी ##
##NOJOTO ##

#श्री सोनाणा खेतलाजी ## #NOJOTO ##

27 Views

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

जीवन जगण्याचा गोडवा म्हणजे 
*प्रेम* गोडवा प्रेमाचा

गोडवा प्रेमाचा

13 Love

f6f9a2ee569fdb197820e0cafdc902ef

Satish Deshmukh

मला आवडे गोड नडणार आहे! 
मला वावडे गोड लसणार आहे! 

विना साखरेचा चहा दे सखे तू
तुझा गोडवा त्यात असणार आहे! 

बिमारी अशी का मला साखरेची 
सखे गोडव्याला तरसणार आहे! 

मधाच्या रसाची मला भूल दे तू
तुला मी कधी का विसरणार आहे! 

तुझा गोड कावा कळाला मला गं
अता पथ्यपाणी बरसणार आहे!

सतीश देशमुख

©Satish Deshmukh गोडवा

#standout
6c88d54044290e52dba3a66a4d7dad16

Kiran Kulsange

 दो नैना और एक कहानी ...
      थोडासा  बदल थोडासा पानी  ...
और एक कहानी ......

दो नैना और एक कहानी ... थोडासा बदल थोडासा पानी ... और एक कहानी ......

5 Love

9a09edef3df723a84fa611da8cd174b8

Alonegirl

सध्याच्या जगात नाती तयार कधी होतात अणि तूटतात कधी कळतच ना हि काल पर्यंत i love you...i trust you .....
म्हणणारे आज i hate you.....your uselless....
हे म्हणू लागतात .... जग बदलत य
तशी नाती हि अल्पावधी होत चालली आहेत जगात ला बदल दोडासा

जगात ला बदल दोडासा

8 Love

087233b15703ae6ab3723b8fc649ac9f

Badrilal Bodana

कभी तुमसे बिछड़ के हमें अच्छा नहीं लगता
 आ जाओ वापस आ जाओ हमें तुम्हारा इंतजार है
हमारी दिल की पुकार सुनो जाने वाले
ओ जाने वाले
तुम्हारे बिना कुछ भी अच्छा नहीं लगता
 कहता हूं वापस लौट के आ जाओ

©Badrilal  Bodana बद्री लाल बोडाना

#Rajkapoor

बद्री लाल बोडाना #Rajkapoor #ज़िन्दगी

6 Love

aec00922efb2e93526e018c8e3d5514e

Satendra Rathaur

कि🦜 एहसास हुआ
करते हैं हम👩‍❤️‍👨 प्यार आपसे
👨‍🎤 कहने में थोड़ी ना🦧 घबरांएगे  और मैडम👩‍✈️
 हमारा नाम🏇 सत्येंद्र राठौर है
🧬 शाहजहां नहीं
 जो तुम्हारे प्यार में नया🕌 ताज महल⚒️ बनवाएंगे⚙️😆😆😛😜😛🥱😁

©Satendra Rathaur प्यार में सिखावा

#thought

प्यार में सिखावा #thought #ज़िन्दगी

0 Love

5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही.....
By Dharmendra Gopatwar

जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही
माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही ...,

आतून पोखरलेली मने त्यांची ,
चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात 
दिसेल कुणी आपले की चेहरा मागे फेरतात ....

स्वार्थाचा बाजार आहे सगळा
नात्याला पैशाने तोलतात ....
हृदय शून्य झाला आहे 
मनुष्य इथे....
नुसता शरीर घेऊन फिरतोय .....

ईश्वराला मानत नाही 
माणसाला जाणत नाही ,
राक्षसी वृत्ती काही केल्या मिटत नाही ....

दुखावलेल्या माणसाला इथे दिलासा कुणी देत नाही....
तड-फडत्या माणसाला बघून 
कुणाच्या अश्रू डोळ्यांत येत नाही....,
पाय कुणाच्या मदतीला धावत नाही 
तुटलेल्या माणसाच्या 
पाठीवर हात कुणी फेरत नाही....

डोळे वाईट बघण्यास अतुरलेले असतात ,
चुकी नाही माणसांची , काळ बदलला आहे ,
कोण कुठे कधी बदलतो याचा काही नेम नाही 

काही लोक बोलून दाखवितात..... ,
तर काही मुकाट्याने खूप काही शिकवून जातात 

माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात....
अक्षरशः 
माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात...

माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही .......
कोडे जीवनाचे सुटता सुटत नाही.......

YT/कवी_मन (मनातलं ओझं पानावर)

Author

©Dharmendra Gopatwar #जीवनाचे कोडे
5bbf513fe3d070624e4185be5730ab8a

नम्रता उभाळे ( नमी )

 काही प्रश्न सोडवता सुटत नसतात

काही प्रश्न सोडवता सुटत नसतात #nojotophoto

5 Love

d6699a813af2759fb64d960c18ea7df0

Anjani Upadhyay

सिद्ध स्थल सोनावे देवी धाम

सिद्ध स्थल सोनावे देवी धाम

147 Views

a8e15d43670d26bfd464a5117a4c3033

Neeraj Shelke

निदान आजच्या दिवशी तरी
गोड बोलशील का गं?
मनातल्या भावनांना ओठांवर
आणशील का गं?

तुझ्या ओठांचा गोडवा चाखायला
नाही मिळाला जरी ,
मुखांतील गोडव्यातून गोड शब्दांची
उधळण करशील का गं?

©Neeraj Shelke
  #गोडवा #makarsakranti #स्पेशल
5d26658e67db072d6f9f398729cc953e

Praveen Banjara Chawani

poem, कविता ,मिताली सोमावत

#Safar2020

poem, कविता ,मिताली सोमावत #Safar2020

175 Views

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

थोडासा गोडवा आपल्यामध्येच असणं 
गरजेचं असतं.कारण आयुष्यातले अनेक 
अनुभव हे अत्यंत कडवट असतात. थोडासा गोडवा आपल्यामध्येच असणं 
गरजेचं असतं.कारण आयुष्यातले अनेक 
अनुभव हे अत्यंत कडवट असतात.
#happyquotes
#funquotes#whatsappstatus
#marath

थोडासा गोडवा आपल्यामध्येच असणं गरजेचं असतं.कारण आयुष्यातले अनेक अनुभव हे अत्यंत कडवट असतात. #happyquotes #FunQuotes#whatsappstatus marath #Life #Success #hardwork #lovequotes #MarathiKavita #marathiprem #marathistatus #marathilines

8 Love

e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

गोडवा साखरेचा...

ऊस भरताना डोक्यावरची मोळी ,
अन् उचलत असलेली कवळी.
समोर असली की ओळखायचं ..?
ही फडकऱ्याची टोळी..

कधी अशामध्ये असतात 
परगावाहुन आलेली गबाळी.
तर ऊसाच्या फेऱ्या येस तोवर 
खुद तोडणी सुर करतात काही शेतकरीच मंडळी.

एकाच प्रकारची फडात नसतात इथे लोक 
तर असतात वेगवेगळी.
कोण वैरणीसाठी तर कोण लवकर लावणीसाठी
अशी शेतकऱ्यांची दिसते गडबड आगळीवेगळी.

दुकानात मिळणाऱ्या साखरेची
भरताना ग्राहका हो झोळी.
लक्षात असु द्या त्यामागे शेतकऱ्याची 
वर्षभराची मेहनत ही सगळी..

कवी - सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #शेतकरी. #गोडवा.#motivational.
#HeartBook
91a618a86bdbdc2c17434757b38a9675

Nisha Dange

जातीपातीचे कोडे सुटेल का?

एकच असे विश्वविधाता
निर्मिली त्याने एक मानवजात
एकाच ईश्वराची आपण लेकरे
तरीही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई
कधी विभागलो कळलेच नाही.....
सर्वांच्या अंगी सळसळतो
फक्त लाल रंग
तरीही फडकतो वाऱ्यावर जातरंग
कुठे गेली ती भारतीय संस्कृती?
विविधतेत एकता जपण्याची
स्मरावा गौरवशाली इतिहास
क्रांतिकारांच्या गळ्यातील फास
जातीय दंगलीसाठीच का त्यांनी....
दिले आपले बलिदान?
जागवा स्वमनाला 
नि विचारा प्रश्न........
खरा तो एकचि मानवधर्म
मनामनात दरवळेल का?
आतातरी जातीपातीचे कोडे सुटेल का?
चला माणुसकीची ज्योत पेटवू 
मनांनात मानवसेवा रुजवू
असू देत कितीही......
वेगवेगळे रंग, वेश, भाषा,
तरीही नांदावी मनी नित्य
देशभक्तीची अभिलाषा 


निशा डांगे
पुसद जातीपातीचे कोडे सुटेल काय?

जातीपातीचे कोडे सुटेल काय? #poem

7 Love

b79beb11ece68aa6270041009b08d51c

Govind Patil

 किती पैशे कमावले मनजे माणूस श्रीमंत समजावा

किती पैशे कमावले मनजे माणूस श्रीमंत समजावा #मराठीसंस्कृति

135 Views

e7f2577142e3fae11ba017c5d9d69f70

विनोद सिग विनोद सिग

जा बेवफा सोडा से दिल लगाने कि ओकात नहि विनोद सोडा

विनोद सोडा

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile