Nojoto: Largest Storytelling Platform

New भूतकाळात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भूतकाळात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भूतकाळात.

    PopularLatestVideo

Mrunali Mandlik

वर्तमानातील एका पराभवामुळे भूतकाळातील विजय विसरू नका. #MSDhoni

read more
आपल्या वर्तमानातील एका पराभवामुळे,
  आपले भूतकाळातील विजय व त्याग लोक विसरून जातात .

©Mrunalini Mandlik वर्तमानातील एका पराभवामुळे भूतकाळातील विजय विसरू नका. 

#MSDhoni

Rekha Puttewar

कधी कधी आपल्या भूतकाळातील काही गोष्टी अचानक समोर येऊन उभ्या राहतात.. असच काहीस आभासोबत झाले..

read more
mute video

Pratik Patil Patu

मन स्वप्नात रंगत, भूतकाळात जगत मला असं खूप वेळा होतं तुम्हालाही होतं का? #मन, #Dreams #Mind #midnightthoughts

read more
तळ्यात-मळ्यात मन 

मन तळ्यात जातं
मन मळ्यात जातं
हातच करायचं
राहूनच जातं

मन तळ्यात जातं
खाली गाळात जातं
पाण्यात पोहायचं
राहूनच जातं

मन मळ्यात जातं
हिरव्या रानात जातं
काळ राण नांगरायचं 
राहूनच जातं

मन स्वप्नात जातं
आदि काळात जातं
वर्तमानात जगायचं
राहूनच जातं मन  स्वप्नात रंगत,
भूतकाळात जगत
मला असं खूप वेळा होतं
तुम्हालाही होतं का?
#मन, #dreams #mind
#midnightthoughts

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कश्या?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai #collabwithjogi #६३

read more
आठवणी शब्दात वर्णू कशा,
शक्य नाही उतरविणे होत्या जशा.
आठविता त्या पुन्हा रमतो भूतकाळात,
अडकून राहतो मग भाव विश्वाच्या विळख्यात. सुप्रभात मित्रांनो
आताचा विषय आहे

आठवणी शब्दात वर्णू कश्या??
#आठवणीशब्दात
हा विषय
Dayanand Patole यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? #४५६ यात पहिल्या ओळीत चार शब्द,दुसऱ्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द... चला तर मग लिहूय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
आज आठवणीत तिच्या रमलो,
सहजच जेव्हा खिडकी जवळ गेलो,
भूतकाळातील त्या प्रेमळ गप्पांच्या वातावरणात हरवलो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
#४५६
यात पहिल्या ओळीत चार शब्द,दुसऱ्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द...

चला तर मग लिहूय

Gunvanta vaidya

ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी त #अनुभव #nojotophoto

read more
 ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile