Nojoto: Largest Storytelling Platform

New विटेवरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विटेवरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विटेवरी.

Related Stories

    PopularLatestVideo

DNYANESWAR DHAKRE

स्वतःच्याच नामाचा गजर करणारा तू टाळ. . . दोन मनांची प्रेमबंधाची तू नाळ . . . आयुष्याची परिसीमा संपल्यावर येणारा तू काळ दुष्काळानंतर सुखा #nojotophoto

read more
 स्वतःच्याच नामाचा 
गजर करणारा तू टाळ. . . 
दोन मनांची
प्रेमबंधाची तू नाळ . . . 
आयुष्याची परिसीमा 
संपल्यावर येणारा तू काळ
दुष्काळानंतर सुखा

gaurav

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे #३४५ पहिल्या ओळीत तीन शब्द, दुसऱ्या ओळीत चार शब्द आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द लिहायचे आहे. चला तर मग लिह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
   लेक त्या वारीची ......
 जाईन माहेरी  आई पंढरी...
घालीन साकड  दंडवत बाप चरणी.....  शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
#३४५
पहिल्या ओळीत तीन शब्द, दुसऱ्या ओळीत चार शब्द आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द लिहायचे आहे.

चला तर मग लिह

Vilas Bhoir

चाललो ज्या वाटेवरी #footsteps

read more
चाललो ज्या वाटेवरी 
सोबत कुणाची नाही
तव सावली स्वतःची
घुटमळे माझ्या पायी

दुर दुर जाते वाट
शोध जगण्याचा घेत 
चालताना दिसे मज
आठवांचा एक श्वेत

नीरव शांत किनारी
सांज गहिवरलेली
पाणावले डोळे माझे
पापण्यांना नीज आली

तिथे विसावले मन 
स्वप्नात रंगूनी गेलो
एक दिवस मी माझा
आज सागराचा झालो

पहाटेचा जल स्वर
सागरी सनसनाट
लाट लाटांवर येता 
सुरू होते तीच वाट

                     ~ विलास भोईर 
                   ( चाललो ज्या वाटेवरी )

©Vilas Bhoir चाललो ज्या वाटेवरी 

#footsteps

सुधा भारद्वाज"निराकृति"

mute video

Shabda Kimaya

# वाटेवरील तो

read more
वाटेवर उभी राहून 
वाट तुझी पाहिली 
तुला येताना पाहुन
 अलगद अश्रू वाहु लागले 
त्या क्षणी बिलगुन मजला
 रडु नकोस ग वेडे 
म्हणत 
अश्रू माझे पुसुनी
 तो झलक दावुनी गेला
                         -97 # वाटेवरील तो

Shabda Kimaya

वाटेवरील तो #poem

read more
Safar वाटेवर उभी राहुन 
पाहत होते
 ऊन पावसाचा खेळ
 तूझ्या आठवणीने झाले 
मी almost डेड  
                       -97 वाटेवरील तो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile