Nojoto: Largest Storytelling Platform

New अॅड. बाळासाहेब आंबेडकर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अॅड. बाळासाहेब आंबेडकर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अॅड. बाळासाहेब आंबेडकर.

Related Stories

    PopularLatestVideo
4ca6b80677e583d49b869716dde024eb

manoj solanki boddhy

बोद्धिसत्व  #डॉ_बाबासाहेब_भीमराव_अंबेडकर  जी के जीवन संघर्ष को कुछ प्रश्नों के रूप में प्रस्तुत करना चाहता हूं।

10 प्रश्न एवं उनके उत्तर आपके सामने रखूंगा,
कृपया जुड़े रहिएगा।
आपको भी अच्छा लगेगा पढ़िएगा जरूर 

प्रश्न 1. डॉ बाबासाहेब भीमराव अंबेडकर जी का जन्म कब हुआ? 
किस स्थान पर हुआ?
वह अपने माता पिता की कौन सी संतान थे?
उनके दादा का नाम क्या था?
और उनके पिता का नाम क्या था?

उत्तर:- डॉ बाबासाहेब भीमराव अंबेडकर जी का जन्म 14 अप्रैल1891 में महू छावनी, इंदौर, मध्य प्रदेश में हुआ। 
वह अपने माता पिता की चौदहवीं संतान थे, 
उनके दादा का नाम मालोजी सकपाल था 
एवं उनके पिता का नाम रामजी मालोजी सकपाल था।

प्रश्न 2:- बाबा साहेब की माता जी का नाम क्या था?
उत्तर:- भीमाबाई

प्रश्न 3:- मालोजी सतपाल की पुत्रियों के नाम क्या थे?
उत्तर:- तुलसी और मीराबाई 

प्रश्न 4:- बाबा साहेब का पैतृक गांव कौन सा था?
उत्तर:- अम्बाडवे, तहसील खेड़, जिला रत्नागिरी (महाराष्ट्र प्रदेश) 

प्रश्न 5:- बाबासाहेब की माता की मृत्यु (परिनिर्माण) कब हुआ? 
उत्तर:- बाबा साहेब की माता भीमाबाई की मृत्यु सन 1896 में हुई थी जब बाबासाहेब की उम्र 5 वर्ष की थी।

प्रश्न 6:- बाबा साहेब की दूसरी माता का नाम क्या था?
उत्तर:- जीजाबाई

प्रश्न 7:- सिद्धार्थ गौतम तथा बाबा साहेब की बचपन में क्या समानता है?
उत्तर:- सिद्धार्थ गौतम की माता महामाया की मृत्यु सिद्धार्थ के जन्म के पांचवें दिन तथा बाबासाहेब की माता भीमाबाई की मृत्यु भीमराव के जन्म के 5वे वर्ष में हुई।

दोनों का पालन पोषण दूसरी माता ने किया अर्थात सिद्धार्थ का पालन पोषण माता महाप्रजापति ने किया तथा बाबासाहेब का पालन पोषण माता जीजाबाई ने किया।

प्रश्न 8:- बाबासाहेब के पिता का क्या व्यवसाय था?
उत्तर:- सेना के सूबेदार के पद पर नौकरी करते थे

प्रश्न 9:- बाबा साहेब का दाखिला कहां कराया गया?
उत्तर:- दापोली के प्राइमरी स्कूल में,
जहां पर कक्षा 4 तक पेंडसे नाम के उनके गुरु जी थे।

प्रश्न 10:- सिद्धार्थ गौतम और बाबा साहेब के विवाह की उम्र में क्या समानता है?

उत्तर:- सिद्धार्थ गौतम और बाबा साहेब का विवाह 16 वर्ष की उम्र में हुआ था,
बाबा साहेब का विवाह 4 अप्रैल सन 1906 में 16 वर्ष की उम्र में हुआ।

जय भीम नमो बुद्धाय🌹🌹

#Note:- लिखने के दौरान या जानकारी के अभाव में 
यदि कोई गलती हो जाए 
तो कृपया अवश्य अवगत कराएं मैं उसे अपडेट कर दूंगा 🙏 # बाबासाहेब आंबेडकर

8 Love

2c62b49f5106452c11c9504e6715e534

माने रमाकांत

डॉ बाबासाहेब आंबेडकर
                                       
गुलामगिरीत पडला होता
माझा बहुजन समाज
सगळे काही सहन करीत
त्यांना वाली कोण नव्हतं
भरडला जात होता बहुजन समाज
पशुसारख जीवन जगत

14 एप्रिल 1891 ला भीमाईच्या पोटी
बहुजनांचा हिरा जन्मला
तो जगला नाही स्वतः साठी
तो जगला फक्त समाजासाठी

नव्हती समानता समाजात
माणसाला माणूस म्हणून
जगण्याचा नव्हता अधिकार
मनु व्यवस्थेने काढला होता
जगण्याचा अधिकार, मान सन्मान नव्हता

रायगडाच्या पायथ्याशी भिमराव कडाडला
मनुस्मृती दहन करूनी
मनु व्यवस्थेला हादरा दिला
समानता आणली समाजात
                = माने रमाकांत किसन डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर #poem

5 Love

01cf0f0514ed25b033d30f4676db55f4

©vrem_lecture

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर #nojotophoto #Life_experience

9 Love

a48c1dc1d23d12e3abe1b160105c978d

SUREKHA THORAT

जिवंत  होतो  पण  वाचा  नव्हती 
विचार  होते  पण  अंधकाराने  गुरफटलेले 
तन  होत  स्वतःच 
मालकी  मात्र  दुसर्‍य साठी
 ना  हक्कासाठी लढायला बळ होत ना  कर्तुत्व गाजवायला  पंख होत 
मरमर  मरत  होतो  या देहाची  नको  तेवढी  निंदा  करत  होतो
प्रत्येक दिवशी  खरकटावर  जगत  होतो 
ना  मुक्त  होतो 
ना  तृप्त  होतो
निराशा  न् आयुष्य जनांवरासारखं  नाही  त्याच्या  पलीकडे जाऊन  म्हटले  तर  बत्तर  झालतं
ते  क्षण  आठवावे  तर 
काही  केल्या  जीव  तरमळलत  सुटतो...... 
 भावनाविना  जीवन  काय  असतं  याच  उदाहरण म्हणजे  उच  -नीच  
शूद्र  ब्राम्हण हे  भेद  
करणार्‍या ने  अन्याय  केला 
भोगणाऱ्या ने भोगला....... 
पण  एक  बदल  नाही  चक्र  पालटल  
दलितांना  अन्यायाविरुद्ध लढायला बळ मिळाल
मानेन  जगायला 
हक्कासाठी लढायला 
कर्तुत्व गाजवायला हा  सर्व  बदल  फक्त  अन्  फक्त शिक्षणाने  
अन  दलितांचे कैवारी युगपुरुष तो  महामानव   डॉ  बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या  
अथक परिश्रमानेच  शिक्षणाची  ज्योत   घरा घरांत  पोहोचली। 
जाती  भेद  हा  अन्याय आहे  गुन्हा आहे 
अंधरुढी  परंपरांचा  नाश झाला 
समानतेची  एकतेची  जाणीव झाली 
हक्काची  चाड  अन  लढण्याची  जिद्द अंगी आली
कुपरंपरा  सनातनी  विचारांचा  प्रभाव कमी झाला फक्त  दलितांचे कैवारी यांच्यामुळे।
आज  जे  काही  आहोत  ते सगळं त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे।

©SUREKHA THORAT #  बाबासाहेब आंबेडकर 

#JallianwalaBagh

# बाबासाहेब आंबेडकर #JallianwalaBagh

16 Love

16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष

बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष

42 Views

c70e7a63ec955b4383fb0b6ef1bbb6bb

abhijit thamke

#SadStorytelling डॉ. बाबासाहेब आंबेडकर

#SadStorytelling डॉ. बाबासाहेब आंबेडकर #मराठीप्रेरक

87 Views

8dc617a99cf7b35385a401ff6f19263d

pankaj kharat

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिणीर्वान दिन

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिणीर्वान दिन #Society

27 Views

a7f8fbf844c3c5ac1eb747df1feb2ecb

Sapankar Sir

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134जयंती

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134जयंती #मराठीसंस्कृति

2,410 Views

a7f8fbf844c3c5ac1eb747df1feb2ecb

Sapankar Sir

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त #मराठीसंस्कृति

48 Views

a2204510a7121c9f817c85c4cab46acf

Akhilesh Kumar

जय भीम जय सविधान _#बाबासाहेब आंबेडकर 👑...

जय भीम जय सविधान _बाबासाहेब आंबेडकर 👑... #समाज

27 Views

b112e32c794b52b2484b08578866eccf

sayyad shahed

बाबासाहेब आंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं 💐💐

बाबासाहेब आंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं 💐💐 #विचार

40 Views

cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

समाजात काही लोक अन्याय झाला,आरोप झाला असेल तर भितिपोटी किंवा दबावापोटी ते सहन करतात. परंतु अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहीली आहे. कायद्याने लढा,अन्याय सहन करु नका नाहीतर समाजात दादागिरी व अराजकता नक्कीच वाढेल.

©Dr. Sunil Haridas
  #Trip भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

#Trip भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!! #शिक्षण

27 Views

bf1a8d664b034749a020e5a55ae832be

Mangesh Karpe

सप्रेम जय भिम 🙏🏼☸  
#जयभिम #एकचसाहेब #एकचसाहेब_बाबासाहेब #बाबासाहेब_आंबेडकर #बाबासाहेब  #आंबेडकर
bf1a8d664b034749a020e5a55ae832be

Mangesh Karpe

सप्रेम जय भिम 🙏🏼☸  
#जयभिम #एकचसाहेब #एकचसाहेब_बाबासाहेब #बाबासाहेब_आंबेडकर #बाबासाहेब  #आंबेडकर
e79d0a46faff1e47ca0cec0c17dd29ec

Madhuri Chavan

बाबासाहेब आंबेडकर#संविधान#महापरिनिर्वाण दिवस#जय भीम#जय शिवराय#जय संविधान

बाबासाहेब आंबेडकरसंविधानमहापरिनिर्वाण दिवसजय भीमजय शिवरायजय संविधान

211 Views

0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांना  महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन🙏🙏🙏

डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन🙏🙏🙏

130 Views

0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏

#६डिसेंबर 
#महापरिनिर्वाणदिन

©Jk
  विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏

#६डिसेंबर 
#महापरिनिर्वाणदिन

विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏 #६डिसेंबर #महापरिनिर्वाणदिन #मराठीकविता

45 Views

75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

कुण्या एका,
 जाती-धर्मासाठी नाही, 
फक्त माणसासाठी लढलो मी.
त्याला इतकं हताश पाहून, 
हजारदा रडलो मी !
अन्यायाने न्यायावर,
असत्याने सत्यावर,
बलात्कार केला तेव्हा-
अत्यंत चिडलो होतो !
संतांच्या महा तिरथात,
शिवरायांच्या महाराष्ट्रात, 
अत्याचाराचा कळस झालयावरच-
त्यांचा कोथळा बाहेर काढला मी !
माझ्या तमाम मावळ्यांना, 
गेलो सांगून जाता-जाताही,
"का कुणाला घाबरता !
आजही !
तुमच्या आत ऊभा आहे मी !!."
कवी:रा.या.सोनवणे पाटील. 
(7558507276). "बाळासाहेब!!."

"बाळासाहेब!!."

11 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

🍁मन एक लेखणी

©Santosh Sandy kamble माणसाला माणूस म्हणून
जगण्याचा अधिकार देणार्या
महामानवाला त्रिवार अभिवादन.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार्या महामानवाला त्रिवार अभिवादन. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा #शिक्षण

7 Love

fe871cae8e5c89e616dddd1673a63a20

Satya Mitra Singh

बाबासाहेब डॉ. भीमराव अम्बेडकर की 128वीं जयंती पर  नमन। उनका व मेरा मानना है कि बिना बंधुत्वभाव (Fraternity) और समान भाव (Equality) के स्वतंत्रता (Liberty) का कोई मूल्य नहीं है। डॉ आंबेडकर

डॉ आंबेडकर

5 Love

7ea42a20c0cf752ee52c49a986d31e67

Mahesh Prajapati

मैं ऐसे धर्म को मानता हूँ जो  स्वतंत्रता, समानताऔर भाईचारा सिखाता है।  
डॉ भीम राव अम्बेडकर बाबा साहेब की जयंती को सत सत नमन #बाबासाहेब
56aa43c34110a7c8d69b688840d6522c

Shubham Paswan

मरे कहाँ हैं वो जिंदा हैं हमारे बाबा, 
जिनके इशारे पर आज पुरा देश चल रहा है उस जीवंत संविधान के रचयिता हैं हमारे बाबा और जो भारत उनके होने पर होता     वही भारत हमारे होने पर है और रहेगा, 
 हम बाबा के वीर सपूत हैं और भारत हमारे संरक्षण में रहेगा । #बाबासाहेब
e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

मानव मुक्तीचा जाहीरनामा


समता , बंधुता, न्याय तुम्ही
दिले आम्हा स्वतंत्र....!

इंग्रजांशी लढूनी , मनुस्मृतीस
जाळुनी केले दूर पारतंत्र्य....!

संविधानाचा लिखित झाला 
जाहीरनामा 
अमलात येऊनी केली देशाची
हेवा
भीमरायांनी केली देशाची सेवा....!

दोन वर्षे अकरा महिने अठरा
दिसातून काढिले दिस
कष्ट करुनी केले संविधान मस्त....!

उतरंड व्यवस्था गेली समता 
मिळाली संविधानामुळॆ माणूस
म्हणून जगण्याला नवी
दिशा ही मिळाली.....!

शूद्र अति शूद्र गेला
जात नाही ती जात गेली
माणुसकीची जात उदयास 
आली.....!

संविधानाने केले आम्हा 
गुणवाणी
आहे आंबेडकर
 खरा वरदानी....!

करुनी जीवच रान 
मिळाला मसुदा 
समितीला मान....!

भीमरायामुळे मिळाला 
तुम्हा आम्हाला भारतीय
असल्याचा सन्मान......!


कवयित्री :कु अनिषा दिलीप दोडके 
जिल्हा:नांदेड

©Anisha Dodke बाबासाहेब

बाबासाहेब #मराठीकविता

3 Love

bc70beff3cd1e46d3788934a49b21ff8

Lokesh Late

#डॉ.बाबासाहेब आंबेडकर 
#राजगृह

#डॉ.बाबासाहेब आंबेडकर #राजगृह #story #nojotovideo

3,827 Views

2740610512454e5e3d0b5ec4d13f333c

jk

अच्छा * दिखने * के लिए
मत जिओ
बल्कि *अच्छ * बनने के
लिए जिओ । बाबा साहेब आंबेडकर

बाबा साहेब आंबेडकर

6 Love

cbdb05c60ce09cfec6f06eb9a53a50c5

Gyani Baba

बेहतर को बेहतरीन बनाया
 हर व्यक्ति को स्वतंत्रता से जीने का अधिकार दिलाया
डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की
 129वीं जयंती की आप सभी को
हार्दिक-हार्दिक बधाई #बाबासाहेब
59491adaa1b8dd2aff7791c38947c614

Dilip Jain

#nationalanthem वसुधैव कुटुंबकम:रचना अॅड दिलीप जैन

#nationalanthem वसुधैव कुटुंबकम:रचना अॅड दिलीप जैन

60 Views

9e8083bd4e44655c133025023f8ceba0

Rajiv Ahinsa

जिसने जिसे मुक्ति आजादी दिलाई हो वही उसका भगवान होगा। । कम से कम ऐसे भगवान को देखा तो जो इंसान को इंसान मानता है। धर्म समाज के ने इंसानियत को बहुत लहूलुहान किया है अब जरूरत है खुद के उद्धारक खुद बनो। 
अप्पो दीपो भवः
राजीव अहिंसा गज़लकार अंबेडकर

अंबेडकर #विचार

12 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile