Nojoto: Largest Storytelling Platform

New सर्वांसाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सर्वांसाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वांसाठी.

    PopularLatestVideo

vikasraje2324

आपण सर्वांसाठी असावं.... #Kathakaar

read more
mute video

yogesh atmaram ambawale

कर्ता..घरचा मुख्य.. #yqtaai #कुटुंबप्रेम #कुटुंबप्रमुख #Collab #कर्ताधर्ता #मराठीविचार #yqmarathi तो नेहमीच कुठेतरी कमी पडत असतो, जरी तो सर

read more
तो नेहमीच कुठेतरी कमी पडत असतो,
जरी तो सर्वांसाठी सर्वकाही करीत असतो.
चेहऱ्यावर त्याच्या कधीच थकवा नसतो
कारण तो घरचा मुख्य कर्ता असतो. कर्ता..घरचा मुख्य..
#yqtaai #कुटुंबप्रेम #कुटुंबप्रमुख #collab #कर्ताधर्ता #मराठीविचार #yqmarathi 
तो नेहमीच कुठेतरी कमी पडत असतो,
जरी तो सर

Jai Bhim

चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे.. येथील चवदार तळयाचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे.. #समाज

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीच दिसतं नाही... #काहीचदिसतंनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuot #YourQuoteAndMine

read more
मन स्वच्छ आपले,
वाईट असे काहीच दिसत नाही.
कुणालाही कुणाबद्दल काहीही सुचो
आपल्याला काही वाईट सुचत नाही.
सर्व चांगले आपल्यासाठी
मनात विचार ही चांगले सर्वांसाठी.
कुणीही कितीही वाईट पाहीले तरी
आपल्याला मात्र काहीच वाईट दिसत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काहीच दिसतं नाही...
#काहीचदिसतंनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuot

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या मध्यावर... #आयुष्याच्यामध्यावर हा विषय #YourQuoteAndMine #yqtaai #colllab

read more
आयुष्य जगताना बालपण खेळण्यात गेले,
तर तरुणपण घर संसारात रमले.
आयुष्याच्या मध्यावर येताना शहाणपण आले,
तेव्हा जाणिले,आता म्हातारपण दूर न राहिले.
कधी नव्हे ते आता मनी विचार येऊ लागले,
सर्वांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचे राहिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या मध्यावर...
#आयुष्याच्यामध्यावर


हा विषय

pooja d

✍️Writing_Companion✍️ "कविता लेखण स्पर्धा" (प्रेम कविता)" Organisers Anil Patil Santosh Chaudhary ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असुन सर्व कव #YourQuoteAndMine #collabwithwriting_companion #collabwithanilpatil #collabwithsantoshchaudhary

read more
तुला पाहिले मी चोरुन
तुझे केस मोकळे असताना
त्यांचा जुड़ा बांधताना
आलो होतो तुझ्यासाठी 
घेऊन गजरा,
पण तेव्हा पाहिले मी स्वतः ला
बेड वरुन खाली पडताना......
 ✍️Writing_Companion✍️ 

"कविता लेखण स्पर्धा" (प्रेम कविता)"
Organisers Anil Patil Santosh Chaudhary

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असुन सर्व कव

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एक दिवस शाळेसाठी.... #एकदिवसशाळेसाठी हा विषय Manswi Goyal यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक दिवस शाळेसाठी आपण ही द्यावे
वर्षातून एकदा तरी शाळेस भेट देऊन यावे.
स्वातंत्र्यदिन असो वा असो प्रजासत्ताक दिन
शाळेसाठी राखून ठेवावा निदान एक तरी दिन.
जावे शाळेत पुन्हा एकदा,पुन्हा एकदा तिच्या आठवणीत रमावे,
काय काय दिले शाळेने आपल्याला,कधी ते ही आठवून पाहावे.
एक दिवस शाळेसाठी आपणही काही करावे,
जमावे माजी विद्यार्थ्यांनी एकत्र,पुन्हा शाळेला भेट देऊन यावे.
नेहमीच जगतो आपण सर्वांसाठी एक दिवस शाळेसाठी ही जगून पाहावे.
बघावे अजूनही शाळा तशीच आहे की काय फरक घडलेय
शिक्षण दिले जीने आपल्याला,साक्षर केले,तिच्यात काय बदल घडलेय.
नेहमीच जगतो आपण सर्वांसाठी एक दिवस शाळेसाठी ही जगून पाहावे.
जीर्ण वाटली कुठे शाळा,कुठे जर मोडकळीस आल्या सारखी दिसली,
उपकाराची जाण ठेवावी तिच्या,तिच्या पाठीशी उभे राहावे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

एक दिवस शाळेसाठी....
#एकदिवसशाळेसाठी
हा विषय
Manswi Goyal यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष #YourQuoteAndMine #yqtaai #Kapila

read more
परतीच्या वाटा त्या सर्वांसाठी असतात
जे आपण वाट चुकलो आहे असे जाणतात.
कुठल्याही वाटेवर चालताना 
त्या वाटेवरील पुढील अंदाज घ्यावा,
थकलो असता त्या वाटेवर चालताना
परतीचा देखील एक मार्ग असावा. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिचा रंग वेगळा.. #तिचारंगवेगळा हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQ #YourQuoteAndMine #krantishelar #क्रांती

read more
खरंच सांगतो,लेखणीच्या तिचा रंग वेगळा,
नि लिहिण्याचा ढंग ही वेगळा.
इतके छान लिहिते की सर्वांची मने जिंकते,
सर्वांची प्रशंसा करते,नि सर्वांसाठी testi लिहिते.
#क्रांती नाव तिचे,सर्वांनाच ती भावते,
तिने लिहिलेले अप्रतिम quote मला खूप आवडते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिचा रंग वेगळा..
#तिचारंगवेगळा
हा विषय
Suhas M. More  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQ

yogesh atmaram ambawale

आपल्या सर्वांसाठी..🙏☕🍫🍫 #yqtaai #मराठीलेखणी #शुभेच्छा #आपल्यांसाठी #आपली_माणसं #bestofyqmarathiquotes #प्रेमलेखन सकाळीच छान सुरुवात होते दि

read more
सकाळीच छान सुरुवात होते दिवसाची,
YQ वर 🙏 नमस्कार करून भेट घेत आपल्या सर्वांची.
छान वाटते आपण शुभ सकाळ🙏 म्हणत शुभेच्छा देता,
मी तर नमस्कारासोबत🙏चहा ही☕ देतो आपला संदेश येता.
सकाळ असते म्हणून ताजगी येण्या चहा☕ देत असतो,
जसा दिवस सरतो,गोड कॉमेंट येण्या चॉकलेट🍫🍫 देत राहतो. आपल्या सर्वांसाठी..🙏☕🍫🍫
#yqtaai #मराठीलेखणी #शुभेच्छा #आपल्यांसाठी #आपली_माणसं #bestofyqmarathiquotes #प्रेमलेखन 
सकाळीच छान सुरुवात होते दि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile