Nojoto: Largest Storytelling Platform

New चंद्राच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चंद्राच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंद्राच्या.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमकविता

read more
तुझ्या माझ्या भेटीला
चंद्र आहे साक्षीला.
साक्ष आपल्या प्रेमाची
चंद्राच्या सावलीची.
अंधाऱ्या ह्या रातीला
चंद्र ही आपल्या भेटीला.
तारे ही सोबतीला
तुझ्या माझ्या प्रीतीला. सुप्रभात सुप्रभात 
मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

चंद्र आहे साक्षीला.. 
#चंद्रआहेसाक्षीला
हा विषय
Shubhangi Chaudhary  यांचा आहे.

sandy

अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून एकदा रात्र म्हणाली, "बराच काही काळ तळपतोस मग शेवटी असा का मावळतोस?" सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या #story #nojotophoto

read more
 अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून
एकदा रात्र म्हणाली,
"बराच काही काळ तळपतोस
मग शेवटी असा का मावळतोस?"

सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या

Santosh Jangam

#GaneshChaturthi कविता "केदारेश्वर मंदिर - कलाकुसर संगम" हे मंदिराच्या वैभवशाली वास्तुकला, समृद्ध इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्वाचे वर्णन करत #मराठीकविता

read more
mute video

Rahul Ingale Patil

धवल रंग चंद्राचा वाटती. गंध साठला असा अंतरी सुगंधी परिमळ भुवरी उधळती. #मराठीकविता

read more
सुबक पाकळी अशी देखणी

©Rahul Ingale Patil धवल रंग चंद्राचा वाटती. 
गंध साठला असा अंतरी
सुगंधी परिमळ भुवरी उधळती.

Prasad Dahatonde

होती रे एक ती मझ्या वर खुप प्रेम करनारी पन मी कदीचं प्रेमाचा विचार केला नव्हता..... ती आमच्या मधे नात शोदायची व मी नेहमी फक्त मैत्री करायचो

read more
होती रे एक ती मझ्या वर खुप प्रेम करनारी
पन मी कदीचं प्रेमाचा विचार केला नव्हता.....
ती आमच्या मधे नात शोदायची 
व मी नेहमी फक्त मैत्री करायचो

Lotus Mali

सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या

read more
सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण 
त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव 
चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर
साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर
माझ्या आई भवानीचा गोंधळ 
ढोल-ताशे करती वाघाचा गजर 
लेझीम, हलगी, जहाज पथकामध्ये होऊनी दंग 
लाखो मावळे सर्वत्र भगव्या झेंड्या संघ 
लखलख दिव्यांचे सुंदर तोरण 
जनु वाटे आकाशगंगा उतरली पृथ्वीवर आज  
हे पाहून माझे डोळे झाले मंत्रमुग्ध 
झाले देवाचे दर्शन, अवतरले देव धरतीवर आज
त्यांचे नाव...

श्री श्री श्रीमंत क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज 
श्री श्री राजे शिवछत्रपती महाराज अवतरले साक्षात 
पाहून शिवबास वाटे...नवज्योती संचारली प्रत्येक मना-मनात आज

ओ राजे हो, जीर राजे हो, जी जी
ओ राजे जी, राजे हो जी र जी 
माझ्या राजाला प्रत्येक हृदयाकडून
मानाचा लाख लाख मुजरा 
जय शिवराय 
जय जिजाऊ 
जय भवानी

©Lotus Mali सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण 
त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव 
चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर
साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर
माझ्या

vaishnavi chingale

प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

read more
उत्सवाच्या निमित्ताने दुर्गाचे हे रूप का साजरे केले जाते याचे कारण....
(read in caption) प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

sandy

तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस.... तुळशीची पानं दाताने चावू नये. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा (मर्क्युरी) धात #story #nojotophoto

read more
 तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस....

तुळशीची पानं दाताने चावू नये. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा (मर्क्युरी) धात

sandy

हे बंध रेशमाचे पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी ग #story #nojotophoto

read more
 हे बंध रेशमाचे

पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी  पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी ग

Madhumati Kinikar

madhukinikar yqtaai yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

read more
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile