पोळ्या झाल्या की भाकरी
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी
गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या
दोघांच्याही हातात #poem#nojotophoto
आठवणीतली!! कोजागिरी!!
कोजागिरी म्हणलं की प्रत्येकाला आठवतं गच्चीवरील जागरण ,भेळ,मसाला दुध आणि विविध गाण्यांचे कार्यक्रम त्यांत चंद्र, चा #story#nojotophoto