Nojoto: Largest Storytelling Platform

New गाठोडं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाठोडं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाठोडं.

Related Stories

    PopularLatestVideo

Ganesh Shewale

@आठ्वनींच गाठोडं #chaandchupa

read more
mute video

Sagar Chaudhari

आठवणींचं गाठोडं - कवी .स्वप्नाली चौधरी #nojotophoto

read more
 आठवणींचं गाठोडं - कवी .स्वप्नाली चौधरी

अल्पेश सोलकर

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवसाची सुरुवात आज गाठोड्या पासुन करुयात. हो आणि हे गाठोडं आहे आठवणींच. आजचा विषय आहे आठवणींच गा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आठवणींचं

read more
आयुष्या सोबत आता आठवणीही
वाढत चालल्या आहेत...
गाठोड आकारापेक्षा जास्त..
भरल आहे...
आठवणी सगळ्यांच्या आहेत त्यात..
पण एकट्याला उचलेना झालंय आता...!
  सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवसाची सुरुवात आज गाठोड्या पासुन करुयात.
हो आणि हे गाठोडं आहे आठवणींच.
आजचा विषय आहे
आठवणींच गा

vaishali

प्रतियोगिता - ५० विषय - चारोळी स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो 🙂) भावनांचं गाठोडं हा विषय नेहा ठाणेकर यांनी सुचविला आहे. अभिनंदन नेहा जी. 👌💐👍 प #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathicharolya #मराठीलेखणी #marathiwriter #प्रतियोगिता_50_मराठी

read more
भावनांचं गाठोडं 
मनात जपले किती
साठवलेल्या आठवणींना 
फक्त मरणाची भीती प्रतियोगिता - ५० विषय - चारोळी स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो 🙂)
भावनांचं गाठोडं हा विषय नेहा ठाणेकर यांनी सुचविला आहे. अभिनंदन नेहा जी. 👌💐👍
#प

Prerana Jalgaonkar

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व

read more
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी व

Prerana Jalgaonkar

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व

read more
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी व

Vinod Umratkar

प्रतियोगिता - ५० विषय - चारोळी स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो 🙂) भावनांचं गाठोडं हा विषय नेहा ठाणेकर यांनी सुचविला आहे. अभिनंदन नेहा जी. 👌💐👍 प #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathicharolya #मराठीलेखणी #marathiwriter #प्रतियोगिता_50_मराठी

read more
भावनांचं गाठोडं
ऐन मधात फाटलं।
तुया प्रेमाचं ठिगळ
सये,त्यावर लावलं। प्रतियोगिता - ५० विषय - चारोळी स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो 🙂)
भावनांचं गाठोडं हा विषय नेहा ठाणेकर यांनी सुचविला आहे. अभिनंदन नेहा जी. 👌💐👍
#प

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचं गाठोड.. #स्वपनांचंगाठोड हा विषय Dreams यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #स्वपनांचंगाठोडं

read more
आज स्वप्नांचं गाठोडं उघडून पाहिलं
कित्येक स्वप्न अर्धवट राहिले आज लक्षात आलं.
पाहिलेले स्वप्न गाठोड्यात साठवत गेलो होतो
वेळ मिळेल तेव्हा पूर्ण करेल असे समजून चाललो होतो.
वेळ निघून जात होती तसे स्वप्ने विसरून जात होतो
कर्म करता करता स्वप्नांचे गाठोडेच विसरून गेलो होतो.
आज एक स्वप्न पाहिले स्वप्नात पूर्वीचे स्वप्ने आठवले
अनेक स्वप्नांचे गाठोडे मी बांधलेले आज पुन्हा लक्षात आले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वप्नांचं गाठोड..
#स्वपनांचंगाठोड

हा विषय
Dreams  यांचा आहे.

sandy

#थँक्यू_वेलकम अहो,अहो ती कानातली बुच काढा आधी. हं,काढली.बोल काय ते. काय बोलायचं.सगळंच सांगाव लागतं तुम्हाला.घरात लक्ष असतं कुठे तुमचं.नुस #story #nojotophoto

read more
 #थँक्यू_वेलकम

अहो,अहो ती कानातली बुच काढा आधी.

हं,काढली.बोल काय ते.

काय बोलायचं.सगळंच सांगाव लागतं तुम्हाला.घरात लक्ष असतं कुठे तुमचं.नुस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile