Nojoto: Largest Storytelling Platform

New वाईट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाईट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाईट.

Related Stories

    PopularLatestVideo
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

वाईट माणसाची संगत वाईट असते,
असे काही नसते.
वाईट माणसासोबत राहताना,
कसे वागावे हे आपल्या हाती असते. वाईट संगत
#yqtaai #yqmarathi #withcollabratingyourquoteandmine #संगत #वाईटसवय #collab #माझेविचार 
वाईट माणसाची संगत वाईट असते,
असे काही नसते

वाईट संगत #yqtaai #yqmarathi #withcollabratingYourQuoteAndMine #संगत #वाईटसवय #Collab #माझेविचार वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते

0 Love

eb9ef1cf4adcd26a55744f013b1e15eb

Brajesh Kumar

#वाईट
7908abf6a0b3c2e3d2e69b70f5ffc087

Vijay patil

आज काल लोकांना व्यसन लागलं आहे, "जातीच"

जोपर्यंत हे व्यसन सुटणार नाही तो पर्यंत
माणसात माणुसकी आणि प्रेम शिल्लक राहणार नाही.😢
_विजय वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी
#जातीभेद

वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी #जातीभेद

5 Love

f6f9a2ee569fdb197820e0cafdc902ef

Satish Deshmukh

वाईट आज दिसतो, आधी भलाच होतो  ! 
निष्पाप अन् निरागस झुलता झुलाच होतो  !

प्रत्येक माणसाने दिधला दगा मनाला
स्वार्थात गांजलेल्या गावातलाच होतो  !

भिक्षेकरी म्हणा मज आश्चर्य त्यात नाही
मी आळशी जनांच्या शहरातलाच होतो  ! 

रत्नास उर्मटाची बाधा कशी जहाली
गर्वात माळलेल्या माळेतलाच होतो  ! 

झालो उगाच नाही स्थितप्रज्ञ आजच्याला
आगीत पोळलेल्या चटक्यातलाच होतो  !

 सतीश देशमुख

©Satish Deshmukh वाईट

#Missing
07687c5fa34bce0b32830abb16e837fb

Vithal B S

 कोणताही व्यक्ती वाईट नसतो
त्याची परिस्थिती वाईट असते

कोणताही व्यक्ती वाईट नसतो त्याची परिस्थिती वाईट असते #शायरी #nojotophoto

5 Love

e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते
तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते .
कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो.
तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते.

सचिन..

🙏🏻

©Sachin Zanje #चांगले.#वाईट

#Books
3fad62b58d3699b0ff27809f28aa2488

swara

इतका वाईट नाही ग मी

इतका वाईट नाही ग मी

182 Views

bced78969e10e9adaf2c833722850feb

Pawan Salve

कोणताही व्यक्ती हा वाईट स्वभावाचा नसतो

कोणताही व्यक्ती हा वाईट स्वभावाचा नसतो #Motivational

47 Views

356ac0429fedd4a27d17c2735b3bfdb6

Prabhavati Thosar

तुला माझं मानलं
नी जगाच्या नजरेत....
मी वाईट झाले...
मग मी आता तुला नको
म्हणून नको मला वाईट ठरवू..
जगासाठी वाईट..
तुझ्या साठी वाईट..
मग जगण्यात काय पाॅईंट..

©Prabhavati Thosar
  #prabhadhale#breakup #जग #वाईट #जगणं #पॉईंट
22782b57cd540e58c7900345e5d9237a

Suraj Edake

की त्याला वाईट बनायला भाग पडेल...

की त्याला वाईट बनायला भाग पडेल... #Quote #nojotovideo

37 Views

34f0ac8d8f4f080ce55cf6381b582ee0

Ramesh Jadhav

आई वडिलांना कधी वाईट बोलू नये

आई वडिलांना कधी वाईट बोलू नये #मराठीसंस्कृति

146 Views

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

कुणी 'भित्रा' म्हटले,मला
चालेल, माझी हरकत नाही ।
पण काही 'वाईट' करण्याची
माझ्यात तरी 'हिंमत' नाही । #umratkar_vinod_for_yqmarathi 
#yqmarathi #yqtai #marathiquotes 
#मराठी #वाईट
a0818d6413346624733782439bb04fd1

Pandit Autade

खरचं कोणाचेही चांगलं करा वाईट करू नये

खरचं कोणाचेही चांगलं करा वाईट करू नये #मराठीविचार

87 Views

b4dc4627ed1f0bfed98b0158714b8f1b

Chandrakant Devkamal

सबको लगताहै हाम कुछ
नही करसकते जेब हाम कुछ करोगे तुम सभ देखने वाले देखते
देखते ही मरोगे,
सच है पर
कडवा है

©Chandrakant Devkamal जगायच आशलना तर लोकांना वाईट समजु नका

#welove

जगायच आशलना तर लोकांना वाईट समजु नका #welove

3 Love

58f14477da66693a0d6e025f9b50eb99

Spidey2411

 खुप वाईट दिवस आहेत 🥺 #Nojoto #viral #explorepage

खुप वाईट दिवस आहेत 🥺 #viral #explorepage #मराठीविचार

117 Views

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

कोणताही माणूस हा वाईटही नसतो आणि चांगलाही नसतो.
संस्कारांच्या भट्टीतून आणि परिस्तिथीच्या 
फटक्यातुन तो घडत असतो. कोणताही माणूस हा वाईटही नसतो आणि चांगलाही नसतो.
संस्कारांच्या भट्टीतून आणि परिस्तिथीच्या 
फटक्यातुन तो घडत असतो.

कोणताही माणूस हा वाईटही नसतो आणि चांगलाही नसतो. संस्कारांच्या भट्टीतून आणि परिस्तिथीच्या फटक्यातुन तो घडत असतो.

7 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

तिचा उदास,नाराज चेहरा पाहिलं 
की खूप वाईट वाटतं,
आपलं समजून कधीच मन
मोकळं करत नाही ह्याच वाईट वाटतं.
आपण आपलं समजून घेतो ती
मात्र शंका घेत परके समजते ह्याच वाईट वाटतं.
तिचा त्रास ती एकटीच सहन करते का मला सांगत नाही
ह्याचच वाईट वाटतं.
सतत काही न काही लपवत असते,
तिच्य अशा वागण्याचं मला 
खूप वाईट वाटतं. जरा उशीर झालाय पण विषय आलाय..
आताचा विषय आहे
वाईट वाटतं...
#वाईट #वाटतं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

जरा उशीर झालाय पण विषय आलाय.. आताचा विषय आहे वाईट वाटतं... #वाईट #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

एकांत 
असा आहे की..
एखाद्या गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करतो.
चांगल्या गोष्टीचा वाईट बाजूकडे...
आणि
वाईट गोष्टीचा चांगल्या बाजूकडे... एकांत 
असा आहे की..
एखाद्या गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करतो.
चांगल्या गोष्टीचा वाईट बाजूकडे...
आणि
वाईट गोष्टीचा चांगल्या बाजूकडे...
© अल्

एकांत असा आहे की.. एखाद्या गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करतो. चांगल्या गोष्टीचा वाईट बाजूकडे... आणि वाईट गोष्टीचा चांगल्या बाजूकडे... © अल्

0 Love

efb6a5ef0c37ac8a9b2e4329b60d4cd8

Sharmila'S Diary

आयुष्यात वाईट तेव्हाच वाटतं
जेव्हा आपण काही चुका करतो
पण सगळ्यात जास्त वाईट 
तेव्हा वाटतं जेव्हा त्या 
हजार चुका आपण एका 
चुकीच्या व्यक्तीसाठी करतो
#uwots #First_Meeting #आयुष्य #वाईट #चूक #मराठीचारोळी #uwots #Nojoto #marathicharoli #nojotomarathi #marathiquotes
237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

एक तर पुण्य असावे लागते.. किंवा कठोर भक्ती 
तेव्हा कुठे तुमची कृपा प्राप्ती होते 
तुम्ही एव्हडे स्वस्त नाहीत हे मला माहित आहे 
पण मला तुम्हाला कुठे विकत घ्यायचे आहे? 
तुमचे ध्यान कोणी तोडू शकत नाही.कारण तुमचे रुद्र रूप कोणाला पेलवणारे नाही.. हीच प्रार्थना करते तुम्हाला कि आता तुमची जागे होण्याची वेळ आली आहे.. तुम्ही निद्रिस्त नाहीत ह्याची जाण आहे.. पण प्रकृतीला आज तुमची खरी गरज आहे. तुमची ती शक्ती आहे आणि आज ती एकटी आहे. राक्षसी वृत्ती तिला जाच देत आहे..कलियुगाची आता परिसीमा झाली आहे.. तुमचे येणे आता अनिवार्य आहे... शिव प्रकट व्हा आणि तुमच्या शक्तीला साथ द्या !🙏ओम नमः शिवाय 🙏 शिव अशी एकमेव ताकद आहे जी.. वाईट प्रवृत्ती ला शमवू  शकते.

शिव अशी एकमेव ताकद आहे जी.. वाईट प्रवृत्ती ला शमवू शकते.

7 Love

d261b25020c72323453d49c9e035a8c4

Navnath Dalvi

कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानीअनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. ####अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी

###अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी

2 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मन स्वच्छ आपले,
वाईट असे काहीच दिसत नाही.
कुणालाही कुणाबद्दल काहीही सुचो
आपल्याला काही वाईट सुचत नाही.
सर्व चांगले आपल्यासाठी
मनात विचार ही चांगले सर्वांसाठी.
कुणीही कितीही वाईट पाहीले तरी
आपल्याला मात्र काहीच वाईट दिसत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काहीच दिसतं नाही...
#काहीचदिसतंनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuot

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीच दिसतं नाही... #काहीचदिसतंनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuot #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मनाने समजून घेतलं पाहिजे
दिसतं तसं नसतं
चांगला विचार केल्यास
वाईटात ही चांगलं दिसतं. मनाची समजूत..
#YourQuoteTaai #yqtaai #मराठीचारोळी #दिसततसंनसत #marathiquotes 
मनाने समजून घेतलं पाहिजे
दिसतं तसं नसतं
चांगला विचार केल्यास
व

मनाची समजूत.. #yourquotetaai #yqtaai #मराठीचारोळी #दिसततसंनसत #marathiquotes मनाने समजून घेतलं पाहिजे दिसतं तसं नसतं चांगला विचार केल्यास व

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कुठलीही व्यक्ती ही कधीच वाईट नसते,
वाईट असतात ते त्यांना आलेले अनुभव 
आणि त्या अनुभवानुसार ते तसे वागत असतात. अनुभव
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीविचार #अनुभव #माझेविचार #marathiquotes 
कुठलीही ही व्यक्ती ही कधीच वाईट नसत

अनुभव #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #मराठीविचार #अनुभव #माझेविचार #marathiquotes कुठलीही ही व्यक्ती ही कधीच वाईट नसत

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खूप कमी जणांना चांगली सवय लागते,
अन्यथा वाईट सवयीनेच घेरलेले असते.
सवय एकदा लागली की लवकर जात नाही,
चांगली की वाईट हे ही कळत नाही.
सवय मला ही आहे वाईटात ही चांगले समजण्याची,
इतरांना कुठला त्रास न देता स्वतःला त्रास करून घेण्याची.
सवय मध्ये इतकी ताकत असते की कुणालाही गुलाम बनवते,
चांगल्या सवयीत प्रसिद्ध करते तर वाईट सवयीत रडवत ठेवते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सवय...
#सवय१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे सवय... #सवय१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

184760e5eb97ade2a114b703c2c70333

Vikrant Gosavi

जेव्हा ज्याचा जयजयकार करत होते लोक काल पर्यंत
आज त्यालाच कोसताना दिसल्यावर.  जरा उशीर झालाय पण विषय आलाय..
आताचा विषय आहे
वाईट वाटतं...
#वाईट #वाटतं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

जरा उशीर झालाय पण विषय आलाय.. आताचा विषय आहे वाईट वाटतं... #वाईट #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

मी इतका वाईट लिहतो की,
कुणीच माझे वाचत नाही।
कमेंटचा पडे दुष्काळ कोरडा
लाईक पण कुणी ठोकत नाही। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी इतकी वाईट लिहिते की/ 
मी इतका वाईट लिहितो की....
#मीइतकी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी इतकी वाईट लिहिते की/ मी इतका वाईट लिहितो की.... #मीइतकी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

मी जे काही बोलतो ते पूर्ण नीट समजून घे
नाही तर पहिला पण वाईट च होतो या
नंतर हि राहील मग असो हरकत नाही,
तर मला एक सांग जमलंच तुला तर हे
नाते गोते माणसाना बनवले आहेत अरे
मामाची मुलगी कोण आत्याच्या मुली
आणि मावशीच्या मुली बहिणी लागतात,
भावांची चालती बहिणीच्या नाही हे आपलं,
आणि बाकी जातीचा बहिणीच्या चालतात
भावाच्या बहिणी लागतात असे खूप उदाहरण
आहेत, हे नातं जात धर्म समाज गैरसमज हे
माणसानं बनवल आहेत, त्या वरून आजही
या जगात प्रेम विवाह तर दूरच राहिले पण त्या
 थोड्या जमीनीवर जाती वर आजही वाद चालू,
आहेत, कसला गर्व असतो सगळ्यांना येथे असा,
काय सोबत आणलं तुम्ही जर आणलास तर मग
काय सोबत घेऊन जाताय का हे, कुठल्या जगात
जगता कुठल्या भ्रमात जगताय हो सगळी चार
दिवसच जिवण नाहीत त्यात पण मरे पर्यंत वाद
द्वेष भांडण करत आहात शिकले सावरले तुम्ही
काय अर्थ त्या गोष्टीचा, आज तुम्ही स्वतःच्या
हक्का साठी नाही बोलू शकत नाही लढू शकत तर
काय अर्थ त्या जगण्याचा, मी म्हणत नाही तुम्ही
आई बापाच ऐकू नका म्हणून पण पटत का हो
तुम्हाला काही गोष्टी त्यांनी ही तेच केलं आणि तुम्ही
ही तेच करत चाललेत म्हणे ऋढी परंपरा आहेत, हृदया पासून हात जोडतो तुमच्या त्या समाजाला
मी वाईट आधी ही होतोच अन आत्ता ही वाईट च
राहणार, नकोय असा समाज नकोय मला अस्या
लोकांची साथ, 🙏🙏🙏🙏🙏

हृदया पासून हात जोडतो तुमच्या त्या समाजाला मी वाईट आधी ही होतोच अन आत्ता ही वाईट च राहणार, नकोय असा समाज नकोय मला अस्या लोकांची साथ, 🙏🙏🙏🙏🙏

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile