Nojoto: Largest Storytelling Platform

New पहिलीची कविता अग्गोबाई ढग्गोबाई Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहिलीची कविता अग्गोबाई ढग्गोबाई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिलीची कविता अग्गोबाई ढग्गोबाई.

Related Stories

    PopularLatestVideo

Arushelke1258

प्रतिक्षाच आली  मग मदतीला धावून
 मदतीच्या प्रतिक्षेत असताना...
आज खुप मस्त वाटल ,
कविता जगताना अन् लिहताना... #मदत#पहिली#कविता #

Akash Jadhav

माझी पहिली कविता।। #poem

read more
रोज रोज तुला भेटण्याची ओढ असते ...
तुला माझ्या मनातील सांगण्याची उत्सुकता
असते।।
तुला पाहून मी आनंदून जातो
तु जातेस तेव्हा दु:खाला गवसणी
घालतो।।

कसे सांगू तुला काय सुचत नाय
बोलु काय तुझ्याशी ते समजत नाय।।
तुला समोर पाहून
मी वेडापिसा होतो
का कूणास ठाऊक
मी फक्त तुझाच होऊन जातो।।

तु समोर आलीस की भिती मला वाटते
माझ्या हदयातील धडधड अजून थोडी वाढते।।

असे कसे होते मला?
प्रश्न विचारला मी मनाला
त्याने दिले उत्तर।।
अरे वेड्या! प्रेम झाले तुला
अरे वेड्या !प्रेम झाले तुला।। माझी पहिली कविता।।

रविंद्र घुमरे (कविराज)

#माझी पहिली कविता# #Strings #poem

read more
mute video

pranjali palajawad

माझी पहिली कविता #SpeakOutLoud #poem

read more
mute video

Santosh Jangam

#CheerfulLove कविता "पहिली भेट" #मराठीकविता

read more
mute video

avinash atkad

#पहिला पाऊस , पहिली कविता.. #DearZindagi #poem

read more
#DearZindagi "तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल, 

तुझा पहिला थेंब मी अलगद हातावर टिपेल, 
तुझ्या चिंब बरसणा-या सरींमध्ये मी न्हावून निघेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल, 

तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,

प्रेमाचे गीत जोमाने वाजत असेल, 
दोन्ही मनाच्या तारा त्यावर गुणगुणत असेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल,

तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,

आमच्या पहिल्या पावसाचा किस्सा असा काही असेल, 
तो सदैव आमच्या स्मरणात बसेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल,

तु बरसत रहा असाचं,
मी पुन्हा एकदा भिजत असेल... 😘😘
         -Gattu- 😘😘😍
(मुंबईत पहिल्या पावसाचे जोरदार आगमन) #पहिला पाऊस , पहिली कविता..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile