Nojoto: Largest Storytelling Platform

New बदलून टाकला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बदलून टाकला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बदलून टाकला.

Related Stories

    PopularLatestVideo

roshan

दिवस बदलून जाईल

read more
दिवस बदलून जाईल...
नविन सूर्य नवीन प्रकाश घेऊन येईल
नवा जोश नव्या जोमात भरून जाईल
पक्षी नव्या फांदीवर नवीन सूर गाईल
काल जे नव्हतं ते आज होऊन जाईल

ठेऊन मनात कालच मन बास होऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल

झोकून दिल तर सूर मारता येईल
कुठे भाळलो तर मन भळता येईल
वणवा भेटला तर मन जाळता येईल
माग लागल कुणी तर पळता येईल

घेऊन मनात कालच मन त्रास देऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल

धावलो अंतर तर घामाघूम होईन
किती आज पुढे ते समजून जाईन
नवीन ठसा आजचा दूर ठेऊन जाईन
पार करण्यासाठी इथेच पुन्हा येईन

घेऊन मानात कालच मन खिन्न होऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल
रोशन देसाई
01.03.20 दिवस बदलून जाईल

Gaurav Pramod Deshpande

रुतबा तर शांती आणि संयमाचा असतो साहेब. शब्द तर काय परिस्थिती पाहून बदलून जातात. गौरव

read more
रुतबा तर शांती आणि संयमाचा असतो साहेब. 
शब्द तर काय परिस्थिती पाहून बदलून जातात. 

गौरव रुतबा तर शांती आणि संयमाचा असतो साहेब. 
शब्द तर काय परिस्थिती पाहून बदलून जातात. 


गौरव

worldofpoetry__

हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीत सुद्धा आयुष्य कधी कधी असा एक फटकार मारतं की, त्या sixer ने आयुष्य बदलून जातं... ~श्रेयाG✍️ #मराठीविचार

read more
हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीत सुद्धा
आयुष्य कधी कधी असा एक फटकार मारतं की,
त्या षटकाराने आयुष्य बदलून जातं...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीत सुद्धा
आयुष्य कधी कधी असा एक फटकार मारतं की,
त्या sixer ने आयुष्य बदलून जातं...
~श्रेयाG✍️

बी.सोनवणे

उजळत्याच माथ्यावर, सटवाई लेखी भाग्यवर।। कधी अन् कुठे ते कसे, बदलून जातात रे असे।। येतो आनंद चेह-यावर, हास्य गाली खुलल्यावर।।

read more
उजळत्याच माथ्यावर, 
सटवाई लेखी भाग्यवर।। 

कधी अन् कुठे ते कसे, 
बदलून जातात रे असे।। 

येतो आनंद चेह-यावर, 
हास्य गाली खुलल्यावर।। 

नकळतपणे जडली माया, 
लाभली त्या प्रेमाची छाया।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे उजळत्याच माथ्यावर, 
सटवाई लेखी भाग्यवर।। 

कधी अन् कुठे ते कसे, 
बदलून जातात रे असे।। 

येतो आनंद चेह-यावर, 
हास्य गाली खुलल्यावर।।

vaishali

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे 'जरा बदलून बघं...!' #जराबदलूनबघं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जरा बदलून बघं
स्वतःच स्वतःला
मीपणा सोडून
जप माणुसकीला

अहंकार मनात बाळगून
काय तू कमवणार
तुझाच तू साऱ्यांच्या
प्रेमाला मुकणार शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
'जरा बदलून बघं...!' 
#जराबदलूनबघं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.

Atul Waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे 'जरा बदलून बघं...!' #जराबदलूनबघं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गर्दीतून चालतांना वेगळं होऊन बघं
मिसळू‌ नको तिथे निस्वार्थ होऊन बघं

भूक काय असते ते अनूभवू़न बघं
एक दिवस उपाशी राहून तूझ्या वाट्याचे अन्न भूकेल्याला देऊन बघं..

तुझे निरर्थक अश्रू तुझ्यासाठी न वाहता दुसर्यासाठी वाहू़न बघं , 
दुःखाचे डोंगर आहे ज्याच्या माथ्यावर त्यांच्या जवळ जाऊन बघं

देवापुढे नतमस्तक होऊन दुस-यासाठी मागून बघं
तुला मिळालेला आहे त्याचा कणसुद्धा ज्याच्या वाट्याला आला नाही त्यांच्यासाठी धावून बघं..

जरा बदलून बघं अवतीभवतीच जग न्याहाळून बघं
तुझ्या क्षुल्लक दुःखापेक्षा बाहेर जगात पसरलेल्या दुःखाच्या महासागरात जाऊन बघं..

-Atulwaghade




 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
'जरा बदलून बघं...!' 
#जराबदलूनबघं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.

Vinod Umratkar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे 'जरा बदलून बघं...!' #जराबदलूनबघं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
Profile वरचा,तो जुना Dp।
मग Dm चा पडणार पाऊस
Nice Dp, Nice Dp।🌧️🌧️
😁😁😁😁 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
'जरा बदलून बघं...!' 
#जराबदलूनबघं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.

Atul waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे 'जरा बदलून बघं...!' #जराबदलूनबघं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गर्दीतून चालतांना वेगळं होऊन बघं
मिसळू‌ नको तिथे निस्वार्थ होऊन बघं

भूक काय असते ते अनूभवू़न बघं
एक दिवस उपाशी राहून तूझ्या वाट्याचे अन्न भूकेल्याला देऊन बघं..

तुझे निरर्थक अश्रू तुझ्यासाठी न वाहता दुसर्यासाठी वाहू़न बघं , 
दुःखाचे डोंगर आहे ज्याच्या माथ्यावर त्यांच्या जवळ जाऊन बघं

देवापुढे नतमस्तक होऊन दुस-यासाठी मागून बघं
तुला मिळालेला आहे त्याचा कणसुद्धा ज्याच्या वाट्याला आला नाही त्यांच्यासाठी धावून बघं..

जरा बदलून बघं अवतीभवतीच जग न्याहाळून बघं
तुझ्या क्षुल्लक दुःखापेक्षा बाहेर जगात पसरलेल्या दुःखाच्या महासागरात जाऊन बघं..

-Atulwaghade




 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
'जरा बदलून बघं...!' 
#जराबदलूनबघं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.

sree

फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला.. डाव साधला , तिचा होकार मिळाला.. पण तिनेच माझी शिकार केली. हे तेंव्हा समजले, जेंव्हा ती बोलली हा सारा डाव म #India #Love #poem

read more
फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी 'शिकार' केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
मीच तर आखला होता..!

        ® श्री.. फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी शिकार केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
म
loader
Home
Explore
Events
Notification
Profile