Nojoto: Largest Storytelling Platform

New जवळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जवळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जवळ.

    PopularLatestVideo

मैत्रेय

क्षितीजावर जडला जीव साधू कशी जवळीक
सावलीस कवेत घेण्याची ही कसली आगळीक

                          मैत्रेय(अंबादास) #जवळीक

Datta Dhondiram Daware

सर्वात जवळील #lovebirds #thought

read more
प्रेमात तुझ्या इतका मी
बुडत गेलो.. 
स्वतला आजतागायत ना
सावरू शकलो.. 
कसा जगत आहे
अन् कसा जगलो..
ह्याच ना भान राहिले.. 
तुझ्या माघारी सखे
सम्राट ने कित्येक स्वप्न पाहिले... 

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३

©Datta Dhondiram Daware सर्वात जवळील

#lovebirds

Suyash Ananda Gulig

एखाद्या गोष्टीचा सहवास जसजसा आटोपत 
अंताकडे जातो तसतशी ती गोष्ट जास्त सुंदर, 
जवळची आणि आपुलकीची वाटु लागते.-सुयश

©Suyash Ananda Gulig #जवळची #गोष्टी #अंत

pooja d

जवळ आल्यावर काय
 बोलावं समजत नाही ना,
खर सांग, तुलाही 
आता करमत नाही ना....... #जवळअाहेस #प्रेम #चारोळी #सहजसुचलेलं

vishnu thore

जवळचा मित्र मेल्यानंतर

read more
 जवळचा मित्र मेल्यानंतर

somnath gawade

#जवळ

read more
तू दूर असता जवळ
असल्याचा भास का?
तू जवळ असल्याचा
मनाला हा हव्यास का? #जवळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile