Nojoto: Largest Storytelling Platform

New शब्दांना कसा बनवायचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शब्दांना कसा बनवायचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दांना कसा बनवायचा.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
वाचते जेव्हा ती काव्य,म्हणे होते बेधुंद,
जाणवते तेव्हा शब्दांनाही आपल्या असतो गंध.
रंगून जावे तुझ्या काव्यरचनेत,
असे जेव्हा ती बोलते,
आपल्या शब्दांनाही रंग असते तेव्हाच हे कळते.
जेव्हा कुणी मनापासून 
आपल्या शब्दांवर प्रेम करत असतात,
तेव्हाच जाणवते खरंच,
शब्दांना रंग असतात,शब्दांना गंध ही असतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दांना रंग असतात,
शब्दांना गंधही असतात...
#शब्दांना
#गंध 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

कवी - के. गणेश

शब्दांचा आधार

read more
सांडलेल्या भावनांना
कविता ओंजळीत घेते..
शब्द अन् ओळीमधून
नवे उमेदीचे रंग देते..! शब्दांचा आधार

कवी - के. गणेश

हिशोब शब्दांचा.. #nojotophoto

read more
 हिशोब शब्दांचा..

कवी - के. गणेश

हिशोब शब्दांचा..

read more
mute video

Akkiii... Pawale...

तुला पाहताना होते आठवण शब्दांची जुळून ना जुळते मन हे शब्दांचे असूनही फुलते रान हे आठवणींचे दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤

read more
तुला पाहताना होते आठवण शब्दांची
जुळून ना जुळते मन हे शब्दांचे
असूनही फुलते रान हे आठवणींचे
दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤ तुला पाहताना होते आठवण शब्दांची
जुळून ना जुळते मन हे शब्दांचे
असूनही फुलते रान हे आठवणींचे
दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤

RJ कैलास नाईक

#तुझ्याच साठी चढवतो शब्दांना साज #nojotophoto

read more
 #तुझ्याच साठी चढवतो शब्दांना साज

शब्दांचा प्रवास

#firstquote #शब्दांचा प्रवास....

read more
सोबत राहशील......
                 जोपर्यंत मी जिवंत आहे.....  #firstquote
#शब्दांचा प्रवास....

Anna Shinde Patil

## मी शब्दांचा गुलाम...

read more
!!! जय जवान, जय किसान !!!

" एक लढतो, देशासाठी सीमेवरती...
" दुसरा झिजतो, देशासाठी बाधावरती...
  
" एक गोळी झेलतो, अंगावरती...
" दुसरा फाशी घेतो, झाडावरती...
 
" तेज, ज्वाला असते त्यांची पेटती...
" दुःखाचे डोंगर का? त्यांच्या वरती...

" मुख बोल त्यांचे, सुखावरती...
" किती हाल सोसावे, त्यानी वाटेवरती...

" असंख्य जखमेचे घाव कधी मिटती...
" वेदनेची तुंटूब नदी कधी आटती...

" त्यांच्या या लढतीला, सारी दुनिया,
       सलाम करती...
" त्यांचे अफाट उपकार या देशावरती...

" ज्वलंत दिसणारे,हे दोन किरण...
" जय जवान, जय किसान...


        - भागवत शिंदे पाटील.
           उक्कडगांवकर. ## मी शब्दांचा गुलाम...

Suhas pawar

शब्दांचा सोबती... #wetogether #poem

read more
माझी वेळ संपलेली आहे,
आता तुझी वेळ आहे,
पण
तुझ्यासाठी मात्र हा नुसता खेळ आहे.

©Suhas pawar शब्दांचा सोबती...

#wetogether

Suhas pawar

शब्दांचा सोबती... #Star

read more
वेळेनुसार लोकच बदलतात असं नाही,
तर 
आपणसुद्धा बदलतो..

©Suhas pawar शब्दांचा सोबती...

#Star
loader
Home
Explore
Events
Notification
Profile