Nojoto: Largest Storytelling Platform

New आई घाले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आई घाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आई घाले.

Related Stories

    PopularLatestVideo
a0ac054c68f8c58d78d0392c21caa944

Dr.SHYAMAL GIRULKAR

 आई ...
आई ...
आई ...

आई ... आई ... आई ... #nojotophoto

6 Love

0d591eea475066dc99b72af9ccdd35c7

mahesh saini batoda

आई आई

27 Views

35067f691e91c39fde25b399778d77a5

Dabok No1

के से सी आई आई आई

के से सी आई आई आई #Love

47 Views

4fe5077ef1238373c2db65d55f7a6e29

Kushab Fajage

ओठांवर तिच्या कधी बदुवा नव्हती..😷
बस ती एक आई होती जी कधी नाराज नव्हती..😘 #NojotoQuote आई
#आई#आयुष्य
4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

आई म्हणजे आई असते
तिला कोणतीच उपमा नसते
उपमानाला लाजवणारी,
ती प्रचंड शक्ती असते.

तुझ्या व्याप्तीचे वर्णन
नयन माझे कसे करणार
मुंगीच्या डोळ्यांना,
वटवृक्ष कसा दिसणार.

तुला वटवृक्ष मानलं तरी
तो वृक्ष फिका पडतोय ग
तुला देव म्हटलं तरी
तेसुद्धा कमीच पडतंय ग

देवाला तर मी मानतच नाही
मी कट्टर नास्तिक
तुझ्याचमुळे चमकणारा
मी तुझा प्रतीक... आई...

#आई 
#yqtai

आई... #आई #yqtai

0 Love

f6dae6e8e906dca11142126515d7e2aa

Radhika verma( Ridhi )🥰😍

'Winter' in 3 Words  ठडी  आई ठडी आई,
ओढ़ के बैठो घर में रजाई,
बाहर बच्चों निकलना मत,
पतले कपड़े पहनना मत,
 पहन लो कपड़े ढेर सारे,
सोओ,पढो करो रटाई,
खाना खाओ चाटो खटाई,
ठडी आई ठडी आई। ठगी आई ठगी आई

ठगी आई ठगी आई

9 Love

623aaa27955556d3e86ff3f0662c9f4d

Renu Malia

वो ज़माना ही अच्छा था, जब चिट्ठियां लिखा करते थे।मोबाइल मे वो बात नहीं।चिट्ठियां दूर वालों को भी पास कर दिया करती थी।और मोबाइल पास वालों को भी दूर कर रहे हैं।

©Renu Malia चिट्ठी आई है,आई है चिट्ठी आई है।

#worldpostday

चिट्ठी आई है,आई है चिट्ठी आई है। #worldpostday

6 Love

cab98b91b9948cfe5112f543f3406b0b

C.A.

💕😘आईची काळजी घेत जा कारण तिच्यासारखी सुंदर स्त्री या जगात पुन्हा मिळणं कदापि शक्य नाही 😘💕

©C.A. #आई

9 Love

d1fa844b6bff838dd02395c7f4d6c6b3

Upasna Deore

चारा मुखी पिलांच्या,चिमणी हळूच देई 
गोठयात वासरांना,या चाटतात गाई
वात्सल्य हे पशुंचे,मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा,व्याकूळ मात्र होई
वात्सल्य माउलीचे,आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का,आम्हांस नाही आई
😔

©Upasna Deore #आई

7 Love

9d887e4923ff1f11c718009d230ef7b9

342626529

जिणे आपल्याला बोट द
धरून चालायला शिकवले त्याला कधी विसरू नका 
         ❤💔आई 💔❤

©Dhananjay sakhare आई

आई

10 Love

c5d398a7be80a594a399dce638a707ce

वैभव दराडे

आई...

आई...

33 Views

d1f078ae903041adb42100737bfd062a

D.K.Patil

गेलो जेव्हा दुर तुझ्यापासुन
आसवांचे हे झरे तुझ्या डोळ्यात साचले होते,

आई तू काळीज आहेस ग माझं,
तू व्यक्त करण्याच्या आधीच तुझ्या
डोळ्यातले सारे प्रेम मी वाचले होते... @आई

@आई #poem

7 Love

dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

आई 
ती दुःख आपुले पाहुनी 
नकळत भावूक होई......
घाव लागे लेकराला,
पण वेदना तिलाच होई....
प्रेमाची ती मूर्ती
 वात्सल्याची छाया....
या प्रेमळ झऱ्याचे 
नाव असते आई.....
विशाखा #आई

3 Love

82f08e48db30bc4eddb4aa13e008eb8f

The SagaR Kurve

तेरे हातो की छुअन मे 
बेहीसाब जादु है मां
तेरे छुते ही अलग सी 
धुन सुनाई देती है मां #आई
462195f5ab9cb35687069ba222a65a84

HANAMANT YADAV (कवीराज)

हृद्याची धडधड , जीवनाचा श्वास असते.
नेत्रातली नजर,आयुष्याचा ध्यास असते.
आई आसते हिमालय, शीत बर्फाचा,
तरीही, समुद्रातली खोल मारियाना गर्ता आसते...

यादव कराड. आई

आई

6 Love

c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

दुनिया के हर रिश्ते में कुछ आधा, अधूरा निकलेगा,
एक माँ का प्यार ही तो है, जो दूसरों से नौ महीने ज्यादा ही निकलेगा... #आई

5 Love

7b87637f4993fae1079dd395cf53b60f

Manoj A.Kale

 #आई
29d4ead9a671b5012c5bfabe3bbd2bac

Mahesh Gore

 आई....

आई....

3 Love

ea0a811ec4243fcd5d2e0a061836fe48

Ganesh Shewale

आई..!!

आई..!!

110 Views

556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

#आई

287 Views

16aba8bd4e41e2b022202510e70a518b

Umesh patil

आईच मन
नाहीरे कळणार बाळा आईच हृदय तुला . . . 
आनंदात लाहानाचा मोठा हो हेच मागण देवाला . . . आई

आई

5 Love

740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

#Lohri   आई हा एकच शब्द
 खूप उबदार आहे,
जिथे आयुष्यातील सर्व,
दुःखांना पर्याय फक्त एकाच शब्दात मिळतो.

                                     - शुभम दिपक कांबळे #आई
fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

वात्सल्याचे पंख मिळताच,
प्रेमास ममता गवसली रे..
तिच्या डोळ्यात पाहता क्षणी,
मायेची मुर्तता दिसली रे..
( आई )

         

 --Mantri_says. #आई

7 Love

16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

मरणयातना सोसून जी आपल्याला 
हे सुंदर जग दाखवते ती आई असते.
पोटाला चिमटा काढून आपल्या लेकराला
खाउ घालते ती एक आईच असते.

अहो का करता दूर जाऊन 
ती पंढरीची वारी,
माझ्यासाठी तर माझी आईच आहे
पंढरीहुनही भारी. 
 
स्वरुप सावंत 
9082194858 आई

आई

1 Love

4898713167eba232c426bd99b8a51e6c

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
•आई•
आकाशी विहारावे
मन माझे काहूरावे
घरट्याशी बाळ माझे
आठवणीने तहानावे
ओढ लागे जीवा
बाळाचीया भूकेने
ममतेचा खाऊ माझ्या, कोठुनीया शोधायावे
आकाशी झेप घेऊनी
कोठे कसे विहारावे
माझिया पोटि विसरूनी भूक
बाळासी कोठुनिया शोधायावे
दोन दाने उचलूनी
ममता ती धाव घेई
बाळाचीया जवळी, चोचीमध्ये घास देई
उपाशीया राहूनी
बाळासाठी प्रेम देई
दु:ख पोटाशी
पुढ्याशी लेकराला घेई
ममतेचा पाझर कसा कोठुनी
आईचीया ह्रदयी वाही

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. #आई
65e64ec9335b82009066fb452aa7e130

Ram

मा  का दिन नाही होता
मा से ही 
दीन की शुरुवात होती हे. #आई

4 Love

462195f5ab9cb35687069ba222a65a84

HANAMANT YADAV (कवीराज)

आई......

उचलून तू घेता,
आकाश पाहीले मी...
डोळ्यात तुझ्या आई,
सुर्यचंद्र पाहीले मी...

किती थेंब आसवांचे,
एकांती ढाळले मी...
कष्टात तुझ्या आई,
सवे घांव साहीले मी...

विझविलीस भूक माझी,
तुज उपाशी पाहीले मी...
भागवन्या भूक आई,
बघ आसमान आणीले मी...

संपलीत वादळे ती,
तुज वादळात पाहीले मी...
डोंगर बनूनी आई,
बघ वादळा थोपले मी...

कवीराज. आई.....

आई..... #poem

8 Love

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

आई.₹

आई.₹

42 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile