Nojoto: Largest Storytelling Platform

New सध्याच्या स्थितीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सध्याच्या स्थितीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सध्याच्या स्थितीत.

Related Stories

    PopularLatestVideo

Mohini Gavas

ज्याच्या शी लग्न करेन त्याच्या वर च प्रेम करेन

read more
mute video

कवी विकास गोविंद पाटील

सत्याच्या मार्गावर #poem #nojotophoto

read more
 सत्याच्या मार्गावर

अल्पेश सोलकर

दसऱ्याच्या शुभेच्छा...

read more
"विजयादशमी" आणि " दसरा" उत्सवाच्या
सर्व मित्र परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा..
  # थोरमोठ्यांची जाणीव असूदे..
  # स्त्री चा नेहमी आदर करा...
  # आई वडिलांचा सन्मान करा..
 नेहमी चांगल्या लोकांशी संगत करा..
आणि अश्या - न - सोबतच..
नेहमी "चांगल्या विचारांच बहुमोलाच सोन लुटा...
 दसऱ्याच्या शुभेच्छा...

Jayesh Sawant

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा #Dussehra2021 #मराठीसंस्कृति

read more
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 

#Dussehra2021

वनमाला विठल औटी ( वनश्री)

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा #Dussehra #मराठीकविता

read more
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
तोडून पाने करू नका साजरा
*एक झाडं मी लावतो एक तुम्ही लावा*..
नव्या पिढीतील रीत बदलु
सोन्यासारखे रोप देऊन करू साजरा दसरा...
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
*जे पेराल तेच उगवेल*
त्यामुळे असेच पेरा ज्यामुळे 
उद्याच्या पीढीला तुम्ही ओझे नाही आधार वाटला पाहिजे
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
दहन करायला रावण
*नका नासवू कागद, नको ते फटाक्यांचे प्रदुषण*
पहिला रावण स्वतः मधला जाळा
काम,क्रोध,मध,मत्स,मोह,इर्षा याला पहिले जाळा
दसरा दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा...
औटी/ हतवळणे परिवारा तर्फे दसऱ्याच्या फार फार शुभेच्छा
*वनमाला औटी/ हतवळणे*

©Vanmala दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

#Dussehra

Pratik Patil Patu

गावातील पहाट, तळ्याच्या माळावर

read more
गावातील पहाट, तळ्याच्या माळावर..


प्रखर पहाट
आणि पक्ष्यांचा चिवचिवाट

प्रसन्न मन
आणि उजळलेली पायवाट

पक्षांचा थवा
आणि मंद... वाहणारी हवा

नदीचा काठ
आणि वाहतं पाणी..

पानांचा सुळसुळाट
आणि त्यांची गाणी

मनमोहक असा निसर्गाचा साज
त्यात लांबून येणारा तो, मोराचा आवाज

कुहू कुहू तो आवाज कोकिळेचा
आणि आस्वाद प्रदूषणमुक्त स्वच्छ हवेचा

खरंच खूप सुंदर नजारा दिसतो
जेव्हा मी पहाटे फिरत असतो

तळ्याच्या मळा वर... गावातील पहाट, तळ्याच्या माळावर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile