Nojoto: Largest Storytelling Platform

New उखाणा आपो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उखाणा आपो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उखाणा आपो.

Related Stories

    PopularLatestVideo

राdhiका तितीरमारे

उखाणा

read more
mute video

Pallavi Ghatage

#उखाणा   @ pallavi   ghatqge

©Pallavi Ghatage #उखाणा

pooja d

मोबाईल चे अनेक प्रकार
Mi, vivo नि oppo ।
...... राव घेऊन द्या असा मोबाईल
ज्यात निघेल माझे छान छान फोटो ।। #उखाणा  #मोबाइल

pooja d

माहेर सोडून आले मी सासरी
जन्मघर सोडले, नि नांदते तुमच्या दारी ।
...... राव तुमच्या सोबतीने
पूर्ण करेल सारी जबाबदारी ।।
 #उखाणा #yqtaai  #yqtaaicollab

vishnu thore

उखाणे.....

read more
उखाणे...

    -विष्णू थोरे

होते मनात काही ते बोललो मुक्याने

गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने


आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा

न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने


मागावरी तुझ्या होते भले दिवाने

केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने


हातून हात तुझा सोडून मी निघालो

पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....

Suryakant Shinde

ऊखाणा

read more
ऊखाणा

टरबूजाची केली वाडी
त्याच्यावर झाली
दोन ताळी माडी

माडीसमोर ऊभी
चारचाकी गाडी

मोदींनी केले लाँकडाऊन
मार्केट झालय डाऊन

कोरोनाला लागो काडी
अन् त्याच्यातच
विष्णूपंतांनी वाढवली दाढी
         
  सुर्यकांत शिंदे,१/४/२०२०
************************* ऊखाणा

HANAMANT YADAV (कवीराज)

उखाना... #विचार

read more
पंचगंगेच्या तीरी,
निसती उसाची फडं...
           
कोल्हापुरकरांच्या नादी लागू नका,
           नायतर जिवंतपणी थडं...




कवीराज। उखाना...

sarita 💖

उखाणा 🤩🤩🤩🤩 #OpenPoetry

read more
#OpenPoetry 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 उखाणा 🤩🤩🤩🤩

Ashwini Khobragade

उखाना

read more
मराठीत म्हणतात भाजी
हिंदीत म्हणतात सबजी
संताेष रावांचा नाव घेते 
जय pubg 🤪🤪





                             Ashusant उखाना

sarita 💖

उखाणा 😍😍😍😍😍 #OpenPoetry

read more
#OpenPoetry ,🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 उखाणा 😍😍😍😍😍
loader
Home
Explore
Events
Notification
Profile