Nojoto: Largest Storytelling Platform

New इवल्या भावल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इवल्या भावल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इवल्या भावल्या.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

नुसतीच काळजी घेऊ नका ... वार करतील त्या ' सावल्या ' बघा..! बाधित होण गुन्हा नव्हे.. अंगावर कश्या #yqtaai #alpeshsolkar

read more
नुसतीच काळजी
घेऊ नका ...
वार करतील त्या
' सावल्या ' बघा..!

बाधित होण
गुन्हा नव्हे..
अंगावर कश्या
' धावल्या ' बघा..!
           वार करतील त्या ' सावल्या ' बघा..!
 नुसतीच काळजी
घेऊ नका ...
वार करतील त्या
' सावल्या ' बघा..!

बाधित होण
गुन्हा नव्हे..
अंगावर कश्या

Dr. Raju Ghanshyam Shrirame

सावल्या

read more
चंद्र सावल्या उन्हात हसती। 
असेच अवचीत स्मरते गाणे।
दु:ख वेचूनी गर्द उन्हामधुनी।
आयुष्य वेचते नवेच गाणे।।१।।

घरी निघाल्या सखी गोकुळी।
ती सांज दाटते यमुना तीरी।
कृष्ण सावळा तगमगतो वेडा।
अर्थामधुनी सुचते नवेच गाणे।।२।।

हिरवे हिरवे रान फुलतेे इथले।
पानामधूनी भिरभिरते गाणे।
पाऊल वेडे खचते निरंतर का।
मन हरवी स्वप्नानी नवेच गाणे।।३।।

डॉ. राजू श्रीरामे
भ्रमणध्वनी - 9049940221 सावल्या

Dr. Raju Ghanshyam Shrirame

चंद्र सावल्या

read more
mute video

कवि स्टिफन खावडिया

झाल्या आठवणी ओल्या #citysunset #poem

read more
झाल्या आठवणी ओल्या

किती अजब निसर्ग
जादूगर धरेवर
केली किमया जोमात
आला पाऊस सुंदर

येता पावसाची सर
मनी आठवांची लुट
झाल्या आठवणी ओल्या
आली वेदनेची लाट

थेंबा थेंबात जीवन
हर्ष तो तोचि मरण
कुठे सुख कुठे दुःख
देतो तीव्र आठवणं 

उजळला भूतकाळ
झाले आठवात धुंद
दिली पावसाने साक्ष
क्षण होते ते सुखद

आज एकटी अंगणी
रम्य क्षणात लाचार
झाडे वेली सोबतीला
तरी दुःखाचा कहर

अश्रू माझे लपवीते
पावसाच्या अलिंगणी
तन चिंब भिजले ग  
दुःख कोरडेच मणी

अश्रू पाऊस मिलाप
हर्ष दुःख अंगणात 
किती करावा विलाप
प्रेम रम्य मौसमात


स्टिफन खावडिया.दौंड
मु.पो.दौंड.जि.पुणे.ता.दौंड.
मो.नं.9673127794 झाल्या आठवणी ओल्या

#citysunset

vishnu thore

अंधार सावल्या...

read more
 अंधार सावल्या...

Mahesh Desale

आई तू होतीस म्हणून... पाषाणाच्या सुटल्या कळा| तुटुन पडल्या बेड्या... नारी मुक्त झाल्या खऱ्या|| - महेश #nojotophoto

read more
 आई तू होतीस म्हणून... पाषाणाच्या सुटल्या कळा| 
तुटुन पडल्या बेड्या... नारी मुक्त झाल्या खऱ्या|| - महेश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile