Nojoto: Largest Storytelling Platform

New लोकपाल आणि लोकायुक्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लोकपाल आणि लोकायुक्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोकपाल आणि लोकायुक्त.

Related Stories

    PopularLatestVideo
7b66abe8aad18a87d4e236b203e4c14f

Ek villain

को प्रबंधन और भ्रष्टाचार के कारण कंगाली में पहुंची सहकारिता को बचाने के लिए मध्यप्रदेश में नहीं पहल की गई है पहली बार लोकपाल का तंत्र बनाकर भ्रष्टाचार पर अंकुश लगाने की योजना सरकार ने बनाई है जन शक्तियों के तुरंत निरंतर के साथ भ्रष्टाचार करने वालों पर त्वरित कार्रवाई की अधिकारी लोकपाल को दिया जाएगा अब तक निगरानी का कोई कारगर तंत्र ना होने के कारण राज्य के सैकड़ों सहकारी समिति भ्रष्टाचार के दलदल में फंस चुकी है इससे मुक्ति के लिए सरकार ने सशक्त लोकपाल का स्वतंत्र नकाया बनाने का निश्चय किया है जिसके माध्यम से वह सहकारी समितियों के ना सिर्फ भ्रष्टाचार से मुक्त करेगी बल्कि कृषि विकास की नई गाथा भी दिखेगी मध्यप्रदेश में यूं तो सहकारी आंदोलन की जड़े गहरी है पर भ्रष्टाचार का दीमक इसे खोखला करने में लगा है जिला सहकारी समितियों के घोटालों के लिए जिम्मेदार कार्रवाई की फाइल तो चलती है पर उनकी गति धीमी होती ऐसी कार्रवाई नहीं हो पाती जो भ्रष्टाचार को बढ़ावा देने वाली व्यवस्था में आमूलचूल बदलाव कर सके यह बदलाव का मॉल बना सके दरअसल सहकारी बैंक को और समितियों के विरोध की जाने वाली शिकायतों की जांच सहकारिता विभाग के अधिकारी ही करते हैं जो प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप से को प्रबंधन के लिए जिम्मेदार हैं यही कारण है कि छिटपुट कार्रवाई की वजह बावजूद भ्रष्टाचार का सिर खत्म नहीं होता

©Ek villain #लोकपाल रोकेंगे सहकारिता का भ्रष्टाचार

#illuminate

#लोकपाल रोकेंगे सहकारिता का भ्रष्टाचार #illuminate #Society

6 Love

65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

माझं चहावर खूप प्रेम अगदीच एखाद्या मुलीवर असेल तेवढं चहा मी कधी केव्हा पण देऊ शकतो कारण चहा सारखं गोड मला नेहमीच राहायचं तुझ्या मनात माझ्याविषयी थोडसं घर करायचं चहा बनवायला फार काही लागत नाही थोडसं दूध थोडीशी साखर आणि अगदीच थोडीशी चहा पत्ती एवढं सगळं केल्यानंतर जो चहा बनतो ना विशेष वेगळ्या तसंच काही प्रेमच पण आहे कधीतरी आयुष्यात प्रेम करून बघा एक दोन वेळा ते सक्सेस होणार नाही पण प्रयत्न केले तर सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही एक वेळा चहा चुकेल तुमचा दोन वेळा चुकेल पण तिसऱ्या वेळा तुम्हाला चहा येईलच आणि तसेच प्रेमाचे सुद्धा आहे एक वेळा निराशा येईल दोन वेळा निराशा येईल पण तिसऱ्यांदा तुम्हाला तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला हो बोलेल आणि चहा सारखं गुळ रहा आणि आपल्या मनात कुणाविषयी दिवशाची भावना ठेवू नका आप चौक दूर केलेली माणसं तुमच्या अगदी जवळ येते आणि मैत्री अशा लोकांसोबत करा जे तुम्हाला वेळ देईल तुम्हाला समजून घे ना की तुमचा वापर करेल माझ्या घरी एक खूप सुंदर एक मुलगी आली होती मध्यंतरी ती फार मला आवडायची पण आता ती मला आवडत नाही कारण ती तिचा फायदा बघतो आणि माझं प्रेम तिला दिसत नाही आता ती नाहीये निघून गेली माझ्या आयुष्यातून आणि पुन्हा भेटेल का नाही हे मला कळत नाही आणि मी तिला शोधण्याचा किंवा तिला पाहण्याचा मी प्रयत्न सुद्धा केला नाही कारण कसं असतं प्रयत्न केला ते सापडतच असं नाही त्याला पण नशीब लागतं आणि आपलं नशीब एवढं काही चांगलं नाहीये आणि आत्ता सही आपल्या नशिबात प्रेम प्यार मोहब्बत भगवान ने टाईम नही दिया भगवान श्रीकृष्ण चाहते है कि वैभव आपको नीचे हमने किसी राधा के प्रेम में पागल होने के लेने से नही भेजा है आप सिर्फ अपना काम करो इतना बोल कर श्रीकृष्ण त्याच्यामुळे श्रीकृष्ण आणि फक्त आपल्याला खाली कर्तव्य करण्याची पाठवलाय तेवढे कर्तव्य करायचे आणि पुढे चालत राहायचं आणि तेच मी करतोय कारण माझ्या नशिबात प्रेम नाहीच आणि मी ज्या व्यक्तीला वेळ देतो जीव लावतो ती व्यक्ती माझी कधीच होत नाही कुठेतरी माझे चुकत असेलच मला ते मान्य पण तरीसुद्धा मला प्रेम करण्याचा अधिकार आहे माझ्या नशिबात आईचे प्रेम आहे ना मला माझ्या भावाचं प्रेम आहे मला माहित आहे आणि खूप चांगली आहे कोणी सोबत येणार नाहीये आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत ना तोपर्यंत हे नात्यात कारण सोबत पर्यंत कोणीच येत नाही हे पण मला माहित आहे त्यामुळे चित्ती असू द्यावे समाधान मला काहीच घेणं देणं नाही कारण मला जे पटत तेच मी करणार आहे आणि मी सांगितलं तसं माझ्या आयुष्यात कोणीतरी चांगलं प्रेमळ आपुलकी देणार प्रेम करणारे ते फार महत्त्वाचे आणि पेशंट ठेवून मला काम करायला फार मजा येते सो म्हणून मी आता कुठलाच टेन्शन घेणार नाही जेवली नाहीये का तिला बरं नाहीये का काय करायचं आपल्याला काही करायचं नाही त्यामुळे ती जेवली का तीन जेवण केलं आहे का ते तिचं आयुष्य जगते मी माझं जगतोय आणि कृष्णाच्या कृपेने माझ्या आयुष्यात कोणती तरी एक छान राहता येईलच नाही का त्यामुळे टेन्शन नको जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जी लोक आली असतात ती आपल्यासाठी आलेली नसतात आणि असतात ना ते आपल्यासाठी थांबतात ना ते निघून जातात ही जर माझ्यासाठी आली असेल ना तर ही थांबेल तरी माझ्यासाठी आली नसेल त्यामुळे रडत बसण्याचं काहीच कारण नाही का असो जय श्री कृष्ण तुमचा कवी मित्र वैभव ठाकरे

©Vaibhav Thakre चहा आणि प्रेम आणि मैत्री

#IFPWriting

चहा आणि प्रेम आणि मैत्री #IFPWriting #मराठीकविता

0 Love

75407be1e53c6ab6a9d77d66391a2361

Shubham Chavan

आणि समाधि..!

आणि समाधि..!

79 Views

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

अनोळखी नात्यातून झाली फ्रेंड्शिप, हळू पावले वलली प्रेमाच्या नगरीत, खूप काल कॉल वर बोलण, मेसेज वर बोलण, पण मन कधी भरलं नाही दोघांच, केला विचार भेटू या आपण, पण तो मात्र तयार होईना, सतत पुढे करी बहना काम आहे मला खूप कळत कस नाही बर तुला, पण इच्छा त्याची ही असेल थोडी तरी असे वाटले आणि हट्ट करून त्याला बोलावले, तो ही आला, होती ती भेट अनमोल, पहिल्या भेटीच्या त्या गोड आठवणी, अजून ही असतील मनात,भेटीचा काल गेला संपून नव्हतं जायचं एकमेकांनपासून दूर, काही जबाबदाऱ्या होत्या आडव्या रस्त्यात,मग काय गेला तो, तेव्हा, डोळ्यात पाणी माझ्या होत त्याला ही जाणवलं, बोलला ही तो का घाबरतेस, पण त्याला हे कस कळत नव्हतं तो श्वास बनला होता. तो नसला तर जगणं तरी शक्य आहे का,

©Monika
  #lonely तो आणि मी आणि फक्त आता आठवणी

#lonely तो आणि मी आणि फक्त आता आठवणी #मराठीप्रेम

208 Views

f5614b12e8e6ea6dd75ffa7d41860c0f

its.vedee

शाळा नी पावसाळा
Combination च किती भारी वाटतं ना
पावसाळ्यात शाळेत जायचं खास कारण म्हणजे नवीन छत्री आणि नवीन रेनकोट घालायला भेटायचं😁..आणि त्याहून खास म्हणजे शाळेची अर्धी सुट्टी व्हायची ज्याने आपल्या सवंगडीला ही भेटायला मिलायचं आणि शाळेचा कंटाळा ही नाही यायचा.. 😄
कधी पाऊस आला तर वर्गात सरांना "सर पाणी येतंय,खिडक्या बंद करू का??"😂
अस म्हणत खेळायच्या मैदानावर भिजण्याची मज्जाच वेगळी😁😌
ते दिवस च किती भारी होते जेव्हा शाळा सुटायचा वेळेला नेमकी पाऊस यायचा आणि कोणाकडे छत्री नसली की एकाच छत्रीतून दोघं तिघं जायचो आणि जर चुकून जोराचा मग तर मज्जाच मज्जा.. 🤦🏻‍♀️😂
आपल्या मित्रांसोबत मज्जा मस्ती ..अगदी धम्माल!!
आयुष्य किती सोप्पं असायचं!
भेटतील का पुन्हा ते दिवस??🥺
येईल का ती मज्जा पुन्हा??🥰
खरच पुन्हा एकदा ते क्षण जगता आले तर..🤞❤️

©Vedanti Nimbre
  शाळा आणि पावसाळा

शाळा आणि पावसाळा

9 Love

045cb74a2f2e3b90f9449aaab6f5c27e

Manasi Chapekar

पाऊस आणि मी

पाऊस आणि मी

39 Views

6385ad1805c1679d4925dc1f2cdb5474

शब्दांचेअवजार

खिडकी आणि पाऊस

खिडकी आणि पाऊस

27 Views

dffaf749fdbbac48cc727dd5173009d3

वर्षा सचिन

पाऊस आणि तो

पाऊस आणि तो

59 Views

4805916565a3c2419497885327609240

Suraj Agade

 #ओठ आणि डोळे

#ओठ आणि डोळे #nojotophoto

3 Love

473bc7ca5341f8ffbaeb703c3aee32e6

Harshala Bhandare

काही प्रश्न प्रश्नाच्या साच्याबाहेर जात नाहीत. त्यांनी प्रश्नचिन्हाचं माप ओलांडणं त्यांच्या नशिबात नसतं. आणि ते प्रश्नही असे असतात की, ज्यांची उत्तरं देखील आपल्याला मान्य होत नाहीत आणि मान्य झालं तरी आपल्या भावना त्या सत्याच्या आड येतात. आणि मग?
आणि मग हे सत्य आणि भावनांचं चक्र निरंतर सुरू राहतं🙃 #भावना आणि #सत्य
2da606af7cf8051596dcba08861a284c

Archana Jadhav

तू आणि मी जणू
अस्तित्व अन भास
मैत्री आणि प्रेम जणू
हवा आणि श्वास .

@सौ.अर्चना जाधव.
    सातारा तू आणि मी

तू आणि मी #Quote

4 Love

c2096cbdc5be89a836984da184be7329

Shraddha Pawar

वेळ आणि काळ...

वेळ आणि काळ... #Shayari

548 Views

f98fbf35c35f898cab6cb528934df8dd

archana ambure

तु आणि मी

तु आणि मी

71 Views

125a808a0c1def9623370c0665419c79

Hemant Gholap

खूप वाटतं तुला प्रपोज कराव... 
 पण परत नको वाटतं... 
हे तुझ्याबद्दलचं प्रेम 😍 आहे की भिती  😱हे समजून चं नाही राहिलं ना....!!!😂 #NojotoQuote तु आणि मी...

तु आणि मी...

6 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 श्वास आणि शब्द

श्वास आणि शब्द

3 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 कथा आणि व्यथा....

कथा आणि व्यथा....

4 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 दिशा आणि दशा..

दिशा आणि दशा..

2 Love

867a48e18b89b91e6d1d6376f6bbddb4

Sumit Kamble

 दोस्ती आणि दुनियादारी.

दोस्ती आणि दुनियादारी.

8 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

माणूस आणि निसर्ग

माणूस आणि निसर्ग

7,997 Views

e47d8265acddb6dca4b21566e4a75f13

Dipak Saindane

शब्ददिप...


कोरोना आणि ती,

साम्य दोघांत फक्त एकच आहे...


कोरोना हा तरफळून तरफळून मारत आहे,

आणि ती जिवंतपणीच जाळत आहे...


©® दिपक सैंदाणे, अमळनेर... ##कोरोना आणि ती...

##कोरोना आणि ती...

5 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

आपण स्वतःमध्ये इतके 
गुंतुन जा की 
आपल्या बद्दल जगाचा विचार 
बदलला पाहिजे जग आणि मी

जग आणि मी

14 Love

3a1918c732ecfbc48bfade658ae00585

Prerit Pandare

नशीब आणि मन

नशीब आणि मन

5.31 Lac Views

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

कसं समजावू तुला 
तुझ्यासाठी अजूनही मी वेडा आहे
माझ्या अंगात आगळा वेगळा 
तुझ्याच किडा आहे मी आणि ती

मी आणि ती

9 Love

d25325a4bda66bc69a79a0744573a294

Prashant Kshirsagar

मूर्ख आणि अतिषांना

मूर्ख आणि अतिषांना

62 Views

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

गाठण्या मी माझे स्वप्न
उडेल मी आकाशी
करून दूर अडथळे
भिडेल मी नभाशी मी आणि शब्द

मी आणि शब्द

12 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

फक्त नजर शोधक असावी
अलगद निसर्ग कळतो,
आयुष्यातला अनोखा आनंद
इथं फुकटात मिळतो.!

@kganesh निसर्ग आणि आयुष्य

निसर्ग आणि आयुष्य

14 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

स्वभाव शांत आहे म्हणून मला शांत समजण्याची भूल करू नका
वेळ पडल्यास सर्वांच्या
सवडीने हिशोब केला जाईल मी आणि तो

मी आणि तो

10 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

घेऊन चुंबन तुझ्या माथी
सांगतो तूच माझी साथी सोबती
लाभत असेल साथ सात जन्माची
तर मोडु आपण साऱ्या चाली रीती मी आणि ती

मी आणि ती

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile