Nojoto: Largest Storytelling Platform

New बळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बळी.

Related Stories

    PopularLatestVideo

Rajendrakumar Jagannath Bhosale

शहा नऊ कुळीचा  राजा बळी
नऊ( बा)सरदाराचा राजा बळी

बळी राज्याच्या नौ खंडाच्या कुळी पहा
नऊ रात्रीस लढल्या  नवं कुळीचे शहा

दहाव्या दिवशी कपटाने बळी संपवला
शेतकरी ,कामकरी,बहुजनांचा वाली गेला 

दसऱ्याच्या शमी वृक्षाखाली संपले अनार्य
आजही संस्कृति त जपतात बहुजन कार्य

 बली प्रतीपदा  बळीचा जन्म सोहळा
नऊ कुळी साजरे करतात  जमवून मेळा

भारतीयांच्या सणात असेच काही दडले
बहीण दूर असलेली आणणे म्हणजे बेंदूर

©rajendrakumar bhosale #बळीहाचवाली

#BakraEid

Rajendrakumar Jagannath Bhosale

शहा नऊ कुळीचा  राजा बळी
नऊ( बा)सरदाराचा राजा बळी

बळी राज्याच्या नौ खंडाच्या कुळी पहा
नऊ रात्रीस लढल्या  नवं कुळीचे शहा

दहाव्या दिवशी कपटाने बळी संपवला
शेतकरी ,कामकरी,बहुजनांचा वाली गेला 

दसऱ्याच्या शमी वृक्षाखाली संपले अनार्य
आजही संस्कृति त जपतात बहुजन कार्य

 बली प्रतीपदा  बळीचा जन्म सोहळा
नऊ कुळी साजरे करतात  जमवून मेळा

भारतीयांच्या सणात असेच आंतरिक हूर
बहीण दूर असलेली आणणे म्हणजे बेंदूर

©rajendrakumar bhosale #बळीहाचवाली

#BakraEid

....

बळीराजा #OpenPoetry

read more
#OpenPoetry *व्यथा बळीराजाची*

नाही आभाळात पाणी
करपले पिक उष्माघाताने 
उरले फक्त डोळ्यात पाणी 
तेही शोषले सरकारने.

शाळा हाय पोट्टयाची
कस धाळन त्याले
पैसे नाही हाताशी
कसा शिवण मनीला त्याले.

यंदा लगन हाय पोरीचं
कसं पाठवन पोरीले
घर ते कास्तकारच
पण दाना नाही जेवाले.

बाजूच्या सायबाच्या घरून
भाकरीचा वास येते सांगाले
पाह्य तुयाच पिकवली जवारी
उपाशी बी तूच सांग तुया देवाले.

आयुष्यभर झटूनही ना
रिटायरमेंट ना पेन्शन त्याले 
उद्या कुठून आणण भाकर
विचारानं डोया नाही डोयाले.

नाही समजणार त्याची 
हि व्यथा हो कोणाले
जिवंतपणीच जमिनीच्या 
भेगा पाहून मरण येते त्याले

✒समृद्धी सावरकर
     अमरावती बळीराजा

viraj gosavi

बळीराजा #मराठीविचार

read more
mute video

राजेंद्रभोसले

बळीराजा #nojotophoto

read more
 बळीराजा

कवी - के. गणेश

बळीराजा..

read more
बळीराजा तसे तुझे जिणे
खालच्या पायरीशी आहे..
पण तुझ्या आसवांचे नाते
आमच्या भाकरीशी आहे..
@kganesh बळीराजा..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile