Nojoto: Largest Storytelling Platform

New भावनांचा गेम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भावनांचा गेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावनांचा गेम.

    PopularLatestVideo

Agricoss Akash Babaso Chavan

भावनांचा भाव...

read more
शब्दांना भावना नसतात आणि भावनांना शब्द नसतात , 
की भावना असूनही भावना शून्य राहून भावनेचा भाव मनात दाबून ठेवण्यासाठी शब्दांची ताकद खर्ची पडते,
 म्हणून
 मग भावना या शब्दांची ताकद होण्याऐवजी त्या गुलाम होतात शब्दांच्या आणि त्यांच्या व्यक्त होण्यासाठी नेहमीच शब्दांची गरज पडते.
पण शब्दांच्या पलीकडे जाऊन 
ज्या भावनेला अस्तिवाच वरदान लाभल असेल तीच भावना मूर्त रुपात येते 
आणि 
शब्द सुद्धा तेच बोलतात जे भावना सांगते 
बऱ्याचदा शब्दांच्या भावनाच वेगळ्या असतात भावनेचा आहारी जाऊन....... 
                                                     ...आनंद भावनांचा भाव...

vaishali

भावनांचा खेळ #मराठी कविता#

read more
🌷 भावनांचा खेळ 🌷

माझे माझे इथे नसते कोणाचेच काही
माणूस एकटाच येतो अन् एकटाच निरोप घेई

माझी माणसे माझी नाती हा सारा भावनांचा खेळ
कोणालाच नसतो इथे कोणासाठी वेळ

जो तो इथे फक्त स्वार्थ स्वतःचा साधतो
संपत्तीच्या हिस्स्यासाठी भाऊ भावालाच मारतो

सुखात सारे सोबती दुःखात नसते कोणी
जीवाला जीव देणे ही प्रथा झाली जुनी

जिवंत असता कोण कोणास पाजत नाहीत पाणी
मेल्यावर मात्र रडत रडत गातात गाऱ्हाणी

जिवंतपणी कोण कोणास कुठे चांगले म्हणतात
स्तुती मात्र सरणावर जळतानाच करतात भावनांचा खेळ #मराठी कविता#

Sarita Prashant Gokhale

भावनांना काय माहित, शब्दांनी त्यांना किती जपलयं..? भावनांच्या केवळ नाजूकपणासाठी शब्दांनी आपलं आयुष्य वेचलयं.. स्मिता राजू ढोनसळे #मराठीशायरी

read more
भावनांना काय माहित,
शब्दांनी त्यांना किती जपलयं..?
भावनांच्या केवळ नाजूकपणासाठी 
शब्दांनी आपलं आयुष्य वेचलयं..

स्मिता राजू ढोनसळे
✍️

©Smita Raju Dhonsale भावनांना काय माहित,
शब्दांनी त्यांना किती जपलयं..?
भावनांच्या केवळ नाजूकपणासाठी शब्दांनी आपलं आयुष्य वेचलयं..

स्मिता राजू ढोनसळे

प्रकाश साळवी

भावनांचा का उगा आधार घेतो !

read more
भावनांचा का उगा आधार घेतो !

भावनांचा का उगा आधार घेतो
तुझ्या पुढे उगा का माघार घेतो
**
जन्म शोधावया माझाच मी
उगाच का मी असा कट्यार घेतो
**
नको देवूस दाखले चांदण्यांचे
नकार देऊनी मी आकार घेतो
**
सुखासाठीच धडपडतो रात्रंदीन
कोठार सुखाचे देऊन मी प्रहार घेतो
**
फुलतील बघ दाही दिशा पुन्हां
गायनाला साथ दे मी सतार घेतो
**
प्रकाश साळवी
१०/०५/२०२० भावनांचा का उगा आधार घेतो !

Ravindrakumar Ghogare

भावनांची ओझी #violin #poem

read more
mute video

Shubhangi Sutar

गुंता हा भावनांचा...ठाव घेता मनाचा

read more
गुंता हा भावनांचा
ठाव घेता मनाचा
कस सोडवू हे प्रेमाच कोड
का असच राहू दे हे कोड
त्याला बघताच न राहिले
भान या भावनांना गुंतत गेले 
त्याच्यात सोडवता आला नाही हा 
गुंता म्हणुनी आयुष्यभरासाठीच
त्याच्या सोबतच गुंतून गेले

सात जन्माचा हा गुंता
ठाव घेत मनाचा 
एका जन्मात कशी सुटेल
जन्मोजन्मीची ही साथ
गुंतले होते त्याच्या श्वासात 
गुंतले होते त्याच्या सहवासात
गुंतले होते हात त्याच्या हातात
गुंतले होते डोळे हे त्याच्या नजरेत
अन गुंतले होते हे हृदय त्याच्या हृदयात

©Shubhangi Sutar गुंता हा भावनांचा...ठाव घेता मनाचा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile