Nojoto: Largest Storytelling Platform

New जीवाचे पाखर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जीवाचे पाखर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवाचे पाखर.

Related Stories

    PopularLatestVideo

Kailas Tidke

 #पाखर

कपिल सावळेश्वरकर

©कपिल सावळेश्वरकर- जीवाचे चांदणे #मराठीकविता

read more
mute video

vishnu thore

मनाची घार होताना किती आकाश गहिवरते जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते - विष्णू

read more
मनाची घार होताना
 किती आकाश गहिवरते
जीवाच्या उंबऱ्यावरती 
कुणी जीवाचे हळहळते
- विष्णू थोरे मनाची घार होताना किती आकाश गहिवरते
जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते
- विष्णू

yogesh atmaram ambawale

बिखरते उसके बाल जैसे बिखरे हुए शब्द है बाँधे उन्हें ऐसी उनझन में जैसे कोई कविता !! बया बया बया , काही खर नाही करवा चौथ म्हणते न स्वतः #YourQuoteAndMine #करवाचौथ #yqtaai #मराठीचारोळी #प्रेमचारोळी #yqtaaimarathi #yqmarathilovequotes #माराठीकाव्य

read more
नथ शोभे नाकावर,नि बट तुझ्या गालावर,
पाहुनी तुझे रूप असे,कसे चित्त राही थाऱ्यावर.
मेहंदीने रंगलेले हात तुझे,ते ही ओठ करी लाल,
नजर ही तुझी अशी,की माझ्या जीवाचे करी हाल. बिखरते उसके बाल जैसे 
बिखरे हुए शब्द है 
बाँधे उन्हें ऐसी उनझन में 
जैसे कोई कविता !! 


बया बया बया , काही खर नाही 
करवा चौथ म्हणते न स्वतः

Jitendra Raipure

बांध अश्रुंचा फुटला कधी नव्हे इतका मोठा पाऊस जोरात बरसला, नदी नाले भरून आले पूर घरादारात घुसला . चोहीकडे पाणी पाणी #poem #nojotophoto

read more
 बांध अश्रुंचा फुटला 

कधी नव्हे इतका मोठा 
पाऊस जोरात बरसला,
नदी नाले भरून आले 
पूर घरादारात घुसला .

चोहीकडे पाणी पाणी

Rohini Pande

*कांतीचा शिंगार...(लावणी)* शय्या सजली सजला महाल आस लागली जीवा कधी याल रात सरता जीवाचे होई हाल माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा राया येऊन कांतीच #poem

read more
*कांतीचा शिंगार...(लावणी)*
**************************
शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 जीव झालाया किती अधीर
या ना लवकर नको उशीर
तुम्हासाठी नजर भिरभीरं
तुमच्या बाहुत साजणा झुलवा।।१।।
माझ्या यौवनाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 नटले सजले मी दिलवरासाठी
बोलवी तुम्हास माझी ही मिठी
शिंगार उधानला या रातीसाठी
कोडं प्रेमाचं तुमीच हो सोडवा।।२।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
हात धरता चमके देहात ईज
हरवलीया राया रातीची नीज
करा हो तुम्ही भेटीची तजवीज
रात सरतीया ही चला श्रींगार घडवा।।३।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
उभार अंगाचे मोहरून आले
तनामनावर शिंगार ल्याले
भाव व्याकुळ भरात हे आले
येऊन चाखवा इष्काचा गोडवा।।४।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।
     *रोहिणी पांडे,नांदेड*
        *दि.२०.९.२०१९* *कांतीचा शिंगार...(लावणी)*

शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीच

Secret Quotes

न मोह कसला न भीती दुसरी होईल तर दोघानाही त्रास होईल तर दोघांच ही चांगल वाईट ही दोघांच्या नशिबात असेल, काय खेळ नशीबाचे असतील त्यांना दोघे ही

read more
जेव्हढे मी तुझ्यावर प्रेम करतो
ते कधी तू समजशील का गं,
अन तेवढेच प्रेम तू माझ्या वर
करशील का गं,
माझ्या या जीवाच्या हुंदळ्या
तुला कधी समजशील का गं,
आज ही एकांतात हा देह झुरतो
तुझ्यासाठी रडतोय ग बाळा
कधी त्या देहाला सावरशील का गं,
सतत स्वप्नात ही तुच विचारात ही
तुच काळजी ही तुझीच भीती ही
तुझीच कधी त्यातून प्रनयेत तूझं
अस्तीत्व मला देशील का गं.
हरवलो हरलो ग या आशेवर मी
वाट तुझी बघून प्रत्तेक्षात माझ्या
नशिबी तू प्रकाश बनुन येशील का गं... न मोह कसला न भीती दुसरी होईल तर दोघानाही त्रास
होईल तर दोघांच ही चांगल वाईट ही दोघांच्या नशिबात
असेल, काय खेळ नशीबाचे असतील त्यांना दोघे ही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile