Nojoto: Largest Storytelling Platform

New शेकोटी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेकोटी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेकोटी.

Related Stories

    PopularLatestVideo

pratiksha's poem

शेकोटी... Photo #nojotophoto

read more
 शेकोटी... #NojotoPhoto

Mukul Mukund Khodey; कर्मकवी...

#शेकोटी..!!! https://www.facebook.com/PostWhatFeels/ #poem

read more
शेकोटी..!!!

अग्नी... विस्तो... धुनी... Fire... आग अन् अंगेठी..!!!
स्वरूप बदललं की नाव बदलतं पण उद्देश एकच़; संबंधी
भस्म करती...
कधी पाककला सहयोग-आधार कधी मोक्ष संसारी;
कधी करी विनाश तर कधी दिवा देवा द्वारी...
साऱ्यांच रूपाचं महत्व कधी हवं तसं कधी बेभाण बेलगाम;
उग्र उच्छाद तरी हवीहवीशी मर्म उबदार ठरती...
शेकोटी..!!!

पर्यायी मेणबत्ती... टेंभा... Lighter वा मशाल; प्रवास अंधारातून उजेडाकडे...
वाट-वेळ कितीही खडतर काळोखाची का असेना;
आधारस्तंभ होऊनी नेते हिमतीने ध्येयाकडे...
प्रत्येक संकटास भिडून जिंकण्याची देते शाश्वती..!!!
शेकोटी; अग्नी... विस्तो... धुनी... Fire... आग अन् अंगेठी..!!!
शेकोटी...
.
.
.
🙂🙏🏼😇

©कर्मकवी... (Mukul Mukund Khodey) #शेकोटी..!!!
https://www.facebook.com/PostWhatFeels/

Devanand Jadhav

पहाटे पहाटे भासणारी थंडी, अन् त्यात सोबतीला रानवारा असेल तर; अंगात चांगलीच हुडहुडी भरते. दातावर दात आपटतात, पूर्ण अंगांग त्या थंडीने थरारून #मराठीकविता

read more
चारोळी २१/११... 

पहाटेचा गारवा  
सोबतीला रानवारा 
घालवतो हुडहुडी 
शेकोटीचा निखारा 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav पहाटे पहाटे भासणारी थंडी, अन् त्यात सोबतीला रानवारा असेल तर; अंगात चांगलीच हुडहुडी भरते. दातावर दात आपटतात, पूर्ण अंगांग त्या थंडीने थरारून

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ही पहाट... #हीपहाट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin

read more
ही पहाट अशी,
सर्वत्र धुके नि अंगाला झोंबतो थंडीचा वारा,
बाहेर थंडीत बहुतेक जण,
घेताना दिसतात शेकोटीचा सहारा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
ही पहाट...
#हीपहाट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaboratin

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चाहुल दिपावलीची... #चाहुलदिपावलीची हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
थंडीचे पाऊल पडता,मनाला चाहुल दिपावलीची लागते.
अंधुक धुके पसरते सर्वत्र,तर कुठे शेकोटी पेटलेली दिसते
सकाळच्या उन्हातही गारवा जाणवतो
हाच गारवा दिपावली आल्याची सूचना देतो.
काहीच दिवस शिल्लक असतात दिपावलीला,
दिसते तेव्हा रंगरंगोटी कित्येकांच्या घराला.
सर्वांच्याच चकरा असतात बाजारात,
नवनवीन वस्तू आणताना दिसतात.
घराघरातून खमंग,गोड वास बाहेर येत असतो,
तेव्हा समजते कुठल्या कुठल्या घरात दिवाळीचा फराळ बनत असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

चाहुल दिपावलीची...
#चाहुलदिपावलीची
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया. #

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आजचा विषय आहे बालपण माझे.. #बालपणमाझे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा विषय #YourQuoteAndMine

read more
खूप मन भरून येते माझे
जेव्हा आठवते बालपण माझे.

( लेख मोठा झाला आहे तरी वाचावे ) सुप्रभात मित्रहो
आजचा विषय आहे
बालपण माझे..
#बालपणमाझे
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile