Nojoto: Largest Storytelling Platform

New नशिबाचा वरती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नशिबाचा वरती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नशिबाचा वरती.

    PopularLatestVideo

Rajendrakumar Shelke

नशिबाची राणी #feellove #poem

read more
*नशिबाची राणी*

आजच का घडले
मला काही कळेना,
प्रीतीच्या  लीला
मनाला उमजेना.

अरे हा तर सारा
नशिबाचा खेळ,
जिथे प्रेमिकांच्या 
मिळणाची असे वेळ.

स्पर्श तिचा होता 
माझ्या सर्वांगा,
अंगी वीज कडकडे
वाहे प्रेमरूपी गंगा.

आनंदाला मग 
येई उभारी,
जीवन झाले
उदात्त भारी.

सुंदरी आहे
माझ्या स्वप्नांची,
प्रिये तूच खरी
माझ्या प्रितीची.

अर्ध्या वरती 
साथ सोडली,
फिरेन आता
या गल्लोगल्ली.

तुझ्या शिवाय
जीवन राणी,
तूच आहेस
प्रेम चांदणी.
----------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke नशिबाची राणी

#feellove

Sk Mobile Repairing

शेवटी नशीबाचा प्रश्न आहे #ishq

read more
कोणावरही प्रेम करणे,हा वेडेपणा.
कोणीतरी आपल्यावर प्रेम करणे,ही भेट.
आणि
आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे ही ,भेट ...

©Sk Mobile Repairing शेवटी नशीबाचा प्रश्न आहे
#ishq

Nitesh Gomane

शिवबाचा छावा

read more
सत्याची धरुनी कास सदैव तुम्ही लढला...
चहूबाजूंनी असूनी दुश्मन तरी मागे नाही फिरला...
परवा नव्हती आपल्या जिवाची स्वराज्यासाठी लढला...
भिजवूनी भगवा रक्तात सदैव फडकत ठेवला....
असंख्य झाले आघात शरीरावर तरी धर्म नाही सोडला....
कस अत्याचार सहन केलेत शंभूराजे शिवरायांच्या बाळा....
रौद्र शंभूचा घेउनी आवतार इतिहासात गाजविला....
                               ✍कोंकण कवी नितेश गोमाणे शिवबाचा छावा

Jogeshwari Sadhir

घिरती साँझ में आरती करती हुई माँ #पौराणिककथा

read more
mute video

vaishali

नशिबाचा खेळ # लिनाक्षरी काव्य # ( 12 अक्षरे 12 ओळी , 6 कडवे , प्रत्येकवेळीची सुरवात सम अक्षर ने )

read more
🌷 नशिबाचा खेळ 🌷

नशिबाने हा खेळ सारा मांडला
माणसात माणूस कुठे उरला  !!

एक विषाणू आज असा कोपला
देव आज देवळातील झोपला  !!

पाप पुण्याचा हिशोब ही चुकला
भोग नशिबाचा ना कुणा सरला  !!

दगडात देव का कधी दिसला
देव आज माणसातच भेटला  !!

श्वास आजही कित्येकांचा संपला
घाव आज काळजावर पडला  !!

आत्मा अमर देह मात्र जळला
नशिबाचा खेळ ना कुणा कळला  !! नशिबाचा खेळ # लिनाक्षरी काव्य # ( 12 अक्षरे 12 ओळी , 6 कडवे , प्रत्येकवेळीची सुरवात सम अक्षर ने )

Jogeshwari Sadhir

गांव में उतरती हुई साँझ और आरती करती हुई माँ #पौराणिककथा

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile