Nojoto: Largest Storytelling Platform

New व्यक्ती आणि वल्ली मराठी चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व्यक्ती आणि वल्ली मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्यक्ती आणि वल्ली मराठी चित्रपट.

    PopularLatestVideo

hemlata mandle

#व्यक्ती आणी वल्ली

read more
लोक तुम्हाला चांगले म्हणुदेत किंवा नकोत
Tensionघेऊ नका
कारण चांगली पुस्तकं आणी चांगल्या व्यक्ती हे प्रत्येकालाच समजतात असं नाही #व्यक्ती आणी वल्ली

Aniket

सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कादम पांडू चित्रपट #Society

read more
mute video

अमोल पाटील

#मराठी साहित्य, #आयुष्यावर बोलू काही #मराठी आणि मी #मराठी कविता #स्नेहल #ऋतुजा

read more
ज्या दिवशी मला माझ्या
     आयुष्याची खरी 
किंमत कळेल 
त्याला 
मी जीवन असे म्हणेल... #मराठी साहित्य, 
#आयुष्यावर बोलू काही
#मराठी आणि मी
#मराठी कविता
#स्नेहल
#ऋतुजा

अमोल पाटील

#मराठी साहित्य #मराठी कविता #काव्य #प्रेम #मी आणि ती #ही सकाळ #मराठी

read more
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा
 प्रकाश अधुनमधुन 
या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत
 येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात 
पण प्रसन्नता असते .. #मराठी साहित्य
#मराठी कविता
#काव्य
#प्रेम 
#मी आणि ती
#ही सकाळ
#मराठी

शैलेश

तेरी झलक सरफेसी वल्ली #ज़िन्दगी

read more
mute video

Kunal Salve

तुझ्या फक्त एका hi ची वाट पाहत आहे 
पण तुला तेही नाही जमत 
तु किती व्यथा मांडत राहतेस तुझ्या 
पण तू past सोडून post दुसरं काहीच नाही करत ! #past आणि #पोस्ट 

#yqdidi 
#yqtai 
#मराठी 
#मराठीलेखणी

Santosh Jangam

#tumharesaath मराठी गझल "मनस्वप्न" प्रेमाची खोलवर जळणारी ज्योत आणि विरहाची वेदना हे या गझलेचे सार आहे. प्रेमाची आठवण आणि भेटीची आस असलेली व #मराठीशायरी

read more
mute video

sachin tagalpallewar

मराठी युगल गित मी आणि माझी दिदी

read more
mute video

अमोल पाटील

म्हणे अस्ताला जाताना सूर्य काळजीत होता 
मी गेल्यानंतर या विश्वच काय होईल 
म्हणून त्याने दिव्यांची सभा बोलावली 
तेव्हा एक थरथरत मेणबत्ती पुढे आली आणि म्हटली 
सूर्य देवा , नारायणा
बाकीच मला माहित नाही पण 
माझ्या परीने मी तेजत राहण्याचं काम करेल। #मराठी कविता
#मराठी साहित्य
#कवी 
#कविता 
#प्रेम 
#जीवन
#मी आणि ती
#अस्तित्व

Saniya Mujawar

मन आणि शरीर ( मराठी कविता बाय सानिया मुजावर) #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile