Nojoto: Largest Storytelling Platform

New कर्तव्याची हाक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कर्तव्याची हाक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कर्तव्याची हाक.

    PopularLatestVideo

Poonam Labde

त्याच्या कर्तव्याची जाणlovehurt #lifesrory

read more
तुला पहायचं आहे मला ...

त्या हिरव्या शालुत
त्या लाल कुंकवात
त्या डझनाच्या बंगड्यात
त्या हळदीच्या गालात
त्या पाणावलेल्या डोळ्यात 
त्या कर्तव्याच्या बाहुत. त्याच्या कर्तव्याची जाण#lovehurt #lifesrory

Ravi Pawade

हाक....

read more
mute video

Simran

mute video

Baliram chena rathod

हाक

read more
हाक......

ए आई,
तुझी आठवण येते
या प्रदुषणमय शहरात ,
माझे दम घुटते.........
हे पैसा,गाडी,बगला
मला नकोसे वाटते
तुझ्या प्रेमाच्या सावलीत,
खेळायला मन धावते.....
या गर्दित मला, 
आई भीती वाटते
बोट धरायला माझे, 
जेव्हा कुणीच नसते......
दूर आलो म्हणून,
तु का? माझ्यावर रागवते
मी तो वाट बघतो आई,
केव्हा तु,मला हाक मारते..........

©- बळीराम राठोड (वसंता) हाक

Krushnarnav

हाक... टाळणं.. #Shayari

read more
वाटतं कधी कधी ...
तू टाळत असल्यासारखं
कदाचित...
तू  टाळत नसशीलही खरी...!

पण तू ऐकूनही...
साद देत नसशील
तर मग... 
मी हाक न दिलेलीच बरी...!!

@कृष्णार्णव हाक... टाळणं..

Krushnarnav

हाक....


तिला कुठे वाट हवी असते... की हवा असतो उजेड... भरकटू नये म्हणून
ती जाऊ शकते सर्व दिशा व्यापत दूरवर कुठेही... रात्री... अपरात्री...
तरीही एका मर्यादेतच...
तिला कुणीतरी हवं असतं तिच्या पल्ल्यात... मात्र तेही ओळखीचं...
नाहीतर तीही दुर्लक्षित होते... आणि कधीतरी केली जाते...
तिला होतो आनंद... आणि तीही हिरमुसते...
कधी कधी मात्र तिच्यावरही येतात बंधनं... तिलाही व्हावं लागतं अबोल...
एखादं अनाम नातं जपण्यासाठी...
मात्र जीव तिचाही गुदमरतो... तिचीही होते घुसमट... तीही पुकारते बंड...
आणि तिचाही घेतला जातो जीव...
त्या हाकेलाही हवं असतं तिची अबोल हाक ऐकणार कुणीतरी...
जशी मला तू... !

©Krushnarnav हाक...



#leaf
loader
Home
Explore
Events
Notification
Profile