Nojoto: Largest Storytelling Platform

New योग दिन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about योग दिन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, योग दिन.

    PopularLatestVideo

Rashmi Hule

नमस्कार माझ्या लेखक मित्रानों आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग... शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #योगदिवस #योगदिन

read more
 मनःशांती हवी
आणि दुर ठेवा शारीरिक रोग
रोज लाऊ ध्यान आणि करु नियमित योग 🙏🙏


 नमस्कार माझ्या लेखक मित्रानों
आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग...
शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासा

Vikrant Gosavi

नमस्कार माझ्या लेखक मित्रानों आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग... शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #योगदिवस #योगदिन

read more
योगायोगाने आज योगा करण्याचा योग आला,
शवासन हे उत्तम आसन असा निर्धार करून मी ही तो आनंदाने केला.  नमस्कार माझ्या लेखक मित्रानों
आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग...
शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासा

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझे बाबा... माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणींना पितृदिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय यो #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेबाबा

read more

शब्दरुपी रेखांनी व्यक्त होणार नाही तुम्ही बाबा |
तुमचे ऋण कधीही  फिटणार नाही ||

मनामध्ये कितीही  दुःख असले |
चेहऱ्यावर कायम तुमचे स्मित हास्य दिसले ||

बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप झिजले |
मुलांचा पाठीमागे खंबीरपणे नेहमी दिसले ||

मुलीचे आणि वडिलांचे वेगळं नातं असतं |
शब्दात व्यक्त होणार नाही एवढं निराळ असतं ||

आई रागावली तर समजावणारा बाप असतो |
वरून जरी कठोर असला तरी मायाळू असतो ||

दगडामध्ये देव सर्वांनीच पाहिला आहे |
मी तर माझा वडिलांमध्ये जिवंत देव पाहिला आहे ||
  -✍️Shital K. Gujar✍️








 सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझे बाबा...
माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणींना
पितृदिनाच्या आणि
 आंतरराष्ट्रीय यो

सरफिरी®

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझे बाबा... माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणींना पितृदिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय यो #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेबाबा

read more

तुम्ही कुठेही असाल,
तरीही नेहमीच माझ्या सोबत आहात...
माझ्या तत्वांमध्ये...
माझ्या विचारांमध्ये...
माझ्या आदर्शांचा अभिमान...
माझं मानी मूळ...
❤️
 सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझे बाबा...
माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणींना
पितृदिनाच्या आणि
 आंतरराष्ट्रीय यो

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझे बाबा... माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणींना पितृदिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय यो #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेबाबा

read more
स्वतःच्या इच्छा आकांक्षांना लावला नेहमी पूर्णविराम,
माझा प्रत्येक हट्ट पुरविण्यासाठी दिवसरात्र राबला न करता आराम.
विश्वात एकमेव अशी व्यक्ती मुलासाठी स्वतःच्या मनावर ठेवला ताबा,
असे जगात सर्वात भारी माझे बाबा. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझे बाबा...
माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणींना
पितृदिनाच्या आणि
 आंतरराष्ट्रीय यो

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझे बाबा... माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणींना पितृदिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय यो #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेबाबा

read more
माझे बाबा ज्यांनी मला घडवले
वाईट सवयी पासून अडवले.
खूप छान सांभाळले
पडू नये म्हणून नेहमीच सावरले.
लहानपणी बाप म्हणून वागले
तर तरुणपणी मित्र म्हणून वागले.
तुला हे घेईल ते घेईल म्हणत सर्वकाही दिले,
माझे बाबा प्रत्येक शब्दाला जागले.
चुकलो असता कुठे,चांगलेच झोडले
क्षणार्धात आई बनून मायेने कवटाळले. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझे बाबा...
माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणींना
पितृदिनाच्या आणि
 आंतरराष्ट्रीय यो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile