Find the Latest Status about पहिलं प्रेम पत्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिलं प्रेम पत्र.
Devanand Jadhav
°सरी आठवांच्या° आज पहिला पाऊस कसा नकळत आला तुझ्या आर्ष आठवांना चिंब भिजवून गेला जरी संपला पाऊस चिंब करणार ओला जाता सुप्त आसवांना नवा बहाणा मिळाला मग सरी आठवांच्या छळणार काळजाला रात्र रात्र विरहात जाळूनिया हृदयाला ~~~~~~~~~~~~~~~~ ©•देवानंद जाधव• धामणी, पुणे. jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav पहिला पाऊस पहिलं प्रेम....आणि आठवणी
कवी - के. गणेश
पहिल्या प्रेमाची कथा प्रत्येकजण कुरवाळत असतो, गोड गुलाबी आठवणीतून आयुष्यभर दरवळत असतो.! @kganesh पहिलं प्रेम..
Suraj More
ते पहिल पहिल प्रेम ते पहिल पहिल प्रेम आणि त्या निरागस आठवणी हळूहळू प्रेम फुलत गेलं आणि मोठ्या छोट्या भेटी हृदयावर गडद रंगाचं प्रेम चढू लागल हळूहळू नंतर काहिसं अस झाल बदलू लागल्या काही गोष्टी दुरावा वाढू लागला आणि शांत होऊन गेल्या रात्री बोललो;खुप झाल आता,जाऊ आणि समजवू सगळं जे झाल ते विसरुन सूरू कराव नविन सगळं पण; ऐकून निशब्द झालो; ती बोलली मी तुज़सोबत नवतेच कधी; जी होती ती हे जग सोडून कधीच गेली. पहिलं प्रेम पहिलं प्रेम
Monika
कधी तरी कोणावर जीवापाड प्रेम केल होत. पण शेवटी ते कमी च पडले,प्रेमात नेहमी आनंद मिळेल असं नाही ना, दुःख ही सोसावं लागत.समोर चा जरी अहंकारी असला तरी आपल्याला च झुकावं लागत.पण असे नाते जास्त काल टिकले नाही. विचार केला जात आहे तो तर जाऊ द्यावं त्याला का बर थांबून ठेवावं, त्याला होती घाई दुसरी च्या मिठीत जायची, मग थांबून काय फायदा, केला रस्ता मोकळा त्याचा, नाही कोणतीही अडवणूक,पण एक प्रश्न तेव्हा पडला होता मला, मी इतकं प्रेम करून ही तो माझा नाही झाला, तर जिच्या साठी तो मला सोडून जात आहे. तिचा तरी तो असेल का,चांदण्याची ती लखळखती रात्र प्रेमाचा तो ध्यास लावून गेली, दाखवलेली त्याने गोड आयुष्याची स्वप्न क्षणात च त्याने मातीत मिळवले, असं हे पहिले प्रेम शेवटी काय अपूर्ण च राहील, ©Monika #पहिलं प्रेम अपूर्ण
Sachin Narkar
माझ्या प्रेमाचे पहिले पत्र तिने उराशी कवटाळलेले मी नसतानाही माझ्या आठवणींचे वादळ तिच्या डोळ्यात साठलेले !! स्वच्छंदी 💞 माझं पहिलं प्रेम
avinash atkad
#DearZindagi "तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तुझा पहिला थेंब मी अलगद हातावर टिपेल, तुझ्या चिंब बरसणा-या सरींमध्ये मी न्हावून निघेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, प्रेमाचे गीत जोमाने वाजत असेल, दोन्ही मनाच्या तारा त्यावर गुणगुणत असेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, आमच्या पहिल्या पावसाचा किस्सा असा काही असेल, तो सदैव आमच्या स्मरणात बसेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी पुन्हा एकदा भिजत असेल... 😘😘 -Gattu- 😘😘😍 (मुंबईत पहिल्या पावसाचे जोरदार आगमन) #पहिला पाऊस , पहिली कविता..