Nojoto: Largest Storytelling Platform

New जवळ असूनही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जवळ असूनही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जवळ असूनही.

    PopularLatestVideo

somnath gawade

#जवळ

read more
तू दूर असता जवळ
असल्याचा भास का?
तू जवळ असल्याचा
मनाला हा हव्यास का? #जवळ

शब्दांचेअवजार

जवळ आली

read more
mute video

Priya Tambde

तू जवळ असताना.....

read more
जीव कासावीस होतो माझा
तू जवळ नसताना ,
अन लाजून जातो जीव
तू जवळ असताना ...…!

नजर चोरून घेते मी
तू जवळ असताना ,
अन मन का रे सैरभैर होते
तू जवळ नसताना.....!

खूप बडबड करते रे तुझ्या फोटोबरोबर
तू जवळ नसताना ,
अन होठ अबोल होऊन जातात
तू जवळ असताना ......! तू जवळ असताना.....

Shraddha Pawar

कोणीच जवळ नसतं... #कविता

read more
mute video

Ganesh Gophane

सगळं काही असूनही सहजतेनं #OneSeason

read more
रास्ते बदल गये, मंजिल बदल गयी,
फिर भी न जाने क्यू करवट बदल रही है,
कोई तो दुःख है, जो आंखोसे से है छलका..
क्या ये उसका होना है,जिसे मै पा ना सका?

अपने ना  होकर भी क्यू है अपनापन ?
क्या ये बात सही है,या है मेरा पागलपन ?
जिंदगी अब तुही बता ये एहसास है उसका?
क्या ये उसका होना है, जिसे मै पा ना सका?

गणेश (बघ मन सावरतंय का ? ) सगळं काही असूनही सहजतेनं

#OneSeason

अल्पेश सोलकर

जवळ गेलोच आहे तिच्या कारणासाठी...

read more
मी गेलो तिच्या जवळ
  या कारणासाठी....
वाट ओळखीची पण
 अनोळखी दाखवण्यासाठी...
मनातलं आज एकटीला
  बिनधास्त सांगण्यासाठी...
पाठीमागून लपवून नेलेल फूल
  गुलाबाचे तिला देण्यासाठी...!
      जवळ गेलोच आहे तिच्या कारणासाठी...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile