Nojoto: Largest Storytelling Platform

New कधीतरी कुठेतरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कधीतरी कुठेतरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कधीतरी कुठेतरी.

    PopularLatestVideo

@sAnughrash7275

mute video

Akshay Jadhav

कधीतरी #laidback

read more
mute video

अत्रंगी रे...!!!

mute video

nisha Kharatshinde

समजावे‌‌ कधीतरी.... #Poetry

read more
mute video

pooja d

कधीतरी माझा ही विचार
करत जा,
माझ्या सुखांचा नाही तर
मनाचा तरी विचार करीत जा....

कधीतरी तुझ्या स्वप्नात 
मलाही थोडीशी जागा देत जा
अडगळ नाही मी
हॉल मध्ये ही कधीतरी घेऊन बसत जा.......

माझ्या ओठांचा नाही तर
माझ्या डोळ्यांचा तरी विचार करीत जा,
ओठ सुकले तर लीप बाम लावता येईल,
डोळे सुकले तर कोणताच ड्रॉप काम करणार नाही.......

मी आहे तोपर्यंत च फक्त म्हणेल मी, 
मी नसल्यावर तर तुला नक्कीच आठवेल मी,
तेव्हा पश्चताप नको म्हणून
आताच जरा,
कधीतरी बायको म्हणून माझा विचार करत जा......

                 #कधीतरी #yqtaai #yourquotetaai

RJ कैलास नाईक

असे व्हावे कधीतरी...

read more
 असे व्हावे कधीतरी...

Sachin Zanje

असा ही कधीतरी ..

read more
असा ही कधीतरी
             तुझ्या आठवणीत...

तोल जातो कधीतरी माझा 
भावनेच्या त्या भरात.
आठवण दु:ख होउन मग दाटते
माझ्या ह्या उरात.

विसरून जातो सारे
विषय ते एकक्षणात.
आणि मग शांततेने लढण्यास 
गुंततो माझ्याच मी विचारात.

व्याकुळ करते विचारांना ही तुझ्याकडे
तेव्हा लक्ष देऊ वाटते काही कामात.
पण काम ही करताना तू असतेस
 माझ्या त्या मनात.

अशा हया स्थितीला
शिकतो मी सावरण्यात.
बोलल्यामुळेही ,न बोलल्यामुळे ही त्रास
म्हणून एकटाच असतो मी त्या माझ्या प्रेमात.

कवी - सचिन झंजे.
         कोल्हापूर.. असा ही कधीतरी ..

Roshan Ingle

#कधीतरी मीपण प्रेम करायचो #poem

read more
कधी तरी मी पण प्रेम करायचो
ती कॉलेज ला येईल म्हणून 
तिचीच वाट बघत बसायचो
कधी तरी मी पण प्रेम करायचो

तिच्या साठी कॉलेजला लवकर जायचो
तिला बघण्यासाठी शेवटी बसायचो
तिने बघायला पाहिजे म्हणून नेहमी प्रयत्न करायचो
कधी तरी मी पण प्रेम करायचो

तिच्या नावाने मित्र सारी  चिडवयची
हे पाहून ती गालात हसायची
दिवसभर तिलाच बघत राहायचो
कधी तरी मी पण प्रेम करायचो

नंतर दोन महिन्यांनी आली ती भेटायला
लग्नाची पत्रिका देऊन म्हणाली 
नक्की ये तू लग्नाला
तिच्याच लग्नात मग मी जेलबी वाटायंचो
कधीतरी मी पण प्रेम करायचो

कधीतरी मग तिने मला भेटायचं
तिच्या मुलांनी मामा म्हणून मला हाक मारायच
कुठंतरी बसून मग मी ढसा ढसा रडायचो
कधी तरी मी पण प्रेम करायचो

_Roshan Ingle #कधीतरी मीपण प्रेम करायचो

Kunal Salve

कधीतरी....

कधीतरी तुला मनभरून बोलावं 
मनातलं माझ्या जरासं तुलाही कळावं 
बोलता बोलता शब्द एक होतील आपले आणि
कधी तू माझी चारोळी तर कधी कविता व्हावं !

तुला आवडेल ना आवडेल प्रेम माझं 
तू एकदा हृदयातून व्यक्त करावं 
माझ्या हृदयातील स्पंदनांना तू 
एकांतात एकदा तरी ऐकावं !

भावनांना माझ्या तुझ्या शब्दांनी 
नकळत मिठीत घेऊन निजावं 
काही मी काही तू बोलून मग,
आसवांनीही बरसून प्रेमात भिजावं !

काय असते जवळीक काय आपुलकी 
नजरेनं एकमेकांसाठी दुरून अनुभवावं
नाही राहून होत दूर ओठांनी पुटपूटता,
मिठीत येऊन आपण,हेच प्रेम आहे एकमेकांना सांगावं ! #प्रेमरंग 
#प्रेम 
#कधीतरी 
#मराठी

kalyani Pawar.

कधीतरी असेही घडावे.. #krishna_flute

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile