Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारते.

    PopularLatestVideo

Suraj Dhunde

ती विचारते मला मी कोण रे तुझी ? मी_कोण_रे_तुझी मी_मराठी मराठीकविता darkdevil ती प्रेम

read more
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

मी ऊन्हात जो उभा
तू मंद सावली,
मी किनारा तुझा
अन् नदी तू माझी,
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

रात्र होता कधी 
भीती वाटते मला,
का भोवती मना
का काळोख उद्भवला,
त्या रात्री वरती
जी विजय पतंगा लावी,
तू पहाट ती माझी
तू पहाट ती माझी
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

शब्द हरवता कधी
का जीभ लळखळावी,
भावना ज्या नकळत
येतात ओठांवरती,
ती प्रत्येक कविता
ओवी ग तू माझी,
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

©Suraj Dhunde ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?
#मी_कोण_रे_तुझी
#मी_मराठी 
#मराठीकविता 
#darkdevil 
#ती 
#प्रेम

Nishant Thakur

#ति वेडी विचारते मला Aditi Joshi Sagar Kumar Shruti Deshraj Wadi Shruti Jaiswal Alka Gupta #ती

read more
#ती वेडी विचारते मला.,
का रे प्रेमात पडलास का ?
कसे सांगू तिला ?
जेंव्हापासून पाहिलंय तुला
चैन नाही एक पल मला.

#ती वेडी विचारते मला,
काय रे नाव सांग ना ?
कसे सांगू तिला
तुझेच नाव सांगायचय मला.

#ती वेडी विचारते मला
खूप आवडते का रे ती तुला ? कसे सांगू तीला
तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला
म्हणूनच रोज हेच मागणे मागतो देवाला.

#ती वेडी विचारते मला
का रे मग सांगणार कधी तू तिला ?
कसे सांगू मी तिला
मला भीती वाटते तुझं नाव घ्यायला कारण कदाचित
जाशील सोडून मला एकट्याला..... ? #ति वेडी विचारते मला Aditi Joshi Sagar Kumar Shruti Deshraj Wadi Shruti Jaiswal Alka Gupta

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला विचारते... #हीरात्र1 #हीरात्रमलाविचारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more
"झोपशील कधी रे इन्या"?।
माझं उत्तर ठरलेलं
सखी माझी, तयार असेल ,स्वप्नात येण्या। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला विचारते...
#हीरात्र1  #हीरात्रमलाविचारते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #Your

pooja d

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला विचारते... #हीरात्र1 #हीरात्रमलाविचारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more
आठवलेस का तू
केलेले कर्म तुझे ।।
दुखावले नाही ना
दिवसभरात मन कुणाचे ।।
लक्षात आल्यात का
केलेल्या चुका तुझ्या ।।
सूर्योदयानंतर दुरुस्त
करायच्या तुला ।। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला विचारते...
#हीरात्र1  #हीरात्रमलाविचारते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #Your

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला विचारते... #हीरात्र1 #हीरात्रमलाविचारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more
ही रात्र मला विचारते नेहमी।
का? उशिरा तू,झोपते नेहमी।

सांगू तरी कसा,आता तिला।
सखीची याद सतावते नेहमी।

उपाशी पोटी,कावळे भूकेचे
झोपताना पोटी ओरडते नेहमी।

नको ते विचार, झोपते वेळी
काहूर मनात , करते नेहमी। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला विचारते...
#हीरात्र1  #हीरात्रमलाविचारते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #Your

yogesh atmaram ambawale

आकृती #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyqtaai #ओळख #आकृती #Collab #yqmarathiquotes #मराठीकविता कधी कधी आपलीच आकृती आपल्या

read more
कधी कधी आपलीच आकृती
आपल्यासमोर उभी राहते,
आणि हसत हसत विचारते
ओळखला का ? मीच ती 
जी तुला तुझी ओळख करून देते. आकृती
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyqtaai #ओळख #आकृती #collab #yqmarathiquotes #मराठीकविता 
कधी कधी आपलीच आकृती
आपल्या

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला विचारते... #हीरात्र1 #हीरात्रमलाविचारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more

ही रात्र मला विचारते
तुटत्या ताऱ्याकडे संदेश धाडते
सांग तुझ्या मनी कोण आहे
कोण तुला आवडते.
जागतो रात्रभर तिच्या आठवणीत
रात्रभर मला सोबत देतोस
विचारत का नाही एकदा तिला
असा का रात्रभर तळमळतोस. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला विचारते...
#हीरात्र1  #हीरात्रमलाविचारते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #Your

Kems Word

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला विचारते... #हीरात्र1 #हीरात्रमलाविचारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine #kemsword

read more
Hi raatr mala vicharte,
Ka evda ekta aahes tu,
Kuna chya aatvanis evda veda aahes tu,
Sangti tujhya sampurn jag aahe,
Pan
Kuna chi vaat baghat basla hai tu.... शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला विचारते...
#हीरात्र1  #हीरात्रमलाविचारते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #Your

yogesh atmaram ambawale

काही प्रश्नांना खरंच उत्तर नसते,
ती जेव्हा विचारते,
मी तुला का आवडते ?
शांत राहतो मी,उत्तरंच देता येत नसते,
तेव्हा मात्र समजते,
खरंच काही प्रश्नांना उत्तर नसते. अनुत्तरित प्रश्न
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathikavita #अनुत्तरित_प्रश्न #प्रेमाची_भावना #collab #bestofyqmarathiquotes

yogesh atmaram ambawale

#yqbaba #yqtaai #yqdidi #yqquotes #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with dream Deshmukh Collaborating with Sanika Pingale Co #yqthoughts

read more
कधी कधी आपलीच आकृती
आपल्यासमोर उभी राहते,
आणि हसत हसत विचारते
ओळखला का ? मीच ती 
जी तुला तुझी ओळख करून देते. #yqbaba #yqtaai #yqdidi #yqquotes #marathiquotes   #YourQuoteAndMine
Collaborating with dream Deshmukh
Collaborating with Sanika Pingale 
Co
loader
Home
Explore
Events
Notification
Profile