Nojoto: Largest Storytelling Platform

New पुंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुंग.

Related Stories

    PopularLatestVideo

__alfaj_

 #पुंग

SK Singhania

#shabd #no_means_no गुरूर की खिचड़ी कितनी भी बना लो एक दिन टूट के कोयला ना हो जाए तो बता दीयो, कसम घसिटे के पुंगी पिटारे कि आप था ही नहीं #शायरी #SKG

read more
mute video

vishnu thore

नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले

read more
नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले
दिवसांचे हिशेब 
कुणी आणि कसे ठेवायचे?
आपण जिवंत असल्याच्या
नोंदी तेवढ्या शिल्लक असतात
आपल्याजवळ !
- विष्णू थोरे,चांदवड.
 ९३२५१९७७८१ नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले

vishnu thore

नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले #nojotophoto

read more
 नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले

Manish Ranjan Choudhary

पुंगनूर गाय दुनिया की कुछ सबसे छोटे कद वाली गायों में से एक है और यह अब लुप्त होने की कगार पर है। क्या आपने इससे पहले कभी इतनी प्यारी गाय दे #Knowledge #Pet #Cow

read more
mute video

KP EDUCATION HD

रामायण कथा' की रचना भगवान वाल्मीकि जी के जीवन में घटित एक घटना से हुई, जब वह अपने शिष्य ऋषि भारद्वाज जी के साथ एक दिन गंगा नदी के पास तमसा न #Quotes

read more
KP TAILOR HD video recording HD video recording

©KP TAILOR HD रामायण कथा' की रचना भगवान वाल्मीकि जी के जीवन में घटित एक घटना से हुई, जब वह अपने शिष्य ऋषि भारद्वाज जी के साथ एक दिन गंगा नदी के पास तमसा न

Rajendrakumar Shelke

बुंग बुंग बुंगाट......! #alonesoul #poem

read more
*सैराट या चित्रपटातील या गितकाराची माफी मागून हे विडंबन काव्य 🙏🙏*
*******************************************
वर्गात केली बडबड,मॅडम अंगावर आली
फेकून मारला डस्टर,पडलो बेंचवरून खाली.
लई घासून आलोया,पार तयारी केलीया
आन परीक्षाच नाही कारण सांगून आलोया
येत नाही काहीच,मनाला माहीत,पेपर देतूया
झालं बुंग बुंग बुंग बुंग बुंगाट....
बुंग बुंग बुंग बुंग......!

पोर उतावीळ झाली, त्यांनी गाठोडं बांधलं
त्यांनी पेपरात माझ्या सार वेगळंच लिहलं.
कान ओढून झालया...$$$
कान ओढून झालया,दोन धपाटे दिलया
आन काढुन काठी शेवटी त्यांना सोलुन काढुया.
आईबाप घरात, गुरुजी दारात,सडकून झालंया
झालं बुंग बुंग बुंग बुंग बुंगाट....
बुंग बुंग बुंग बुंग......!

माझ्या मित्राला वाटल मला ठोकताना पाही
उडत गेल्या बाई म्हणतो पळताना काही.
हाती दप्तर घेतलया, कधी पळून जातोया
अन पळता पळता माझीच चड्डी तिथच पडलिया,
फाटक्या पायात,दप्तर हातात सटकून पडलोया
झालं बुंग बुंग बुंग बुंग बुंगाट....
बुंग बुंग बुंग बुंग......!
-------------------------------------------------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke बुंग बुंग बुंगाट......!

#alonesoul

Vikas Dhaundiyal

पतंग

read more
बन पतंग संग हवा 
बिन दिशा के बह के देख 

है छुपा जो रखे तूने 
अरमानों को तू कह के देख पतंग

Nitin Pandit

#पतंग

read more
उडाये थे
मैंनें अपने
हसीन सपने

मालूम नही
था किसी
का कातिल
बन जाऊंगा #पतंग

Rajesh rajak

पतंग

read more
डरी सहमी सी रखी है पतंग,,राह सूनी है,तुम उड़ाने ही नहीं आए,,
कोई लूट न ले,कोई काट न दे,मेरे प्यार की डोर को,,,। पतंग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile