Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्या सुखासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्या सुखासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या सुखासाठी.

dinesh Rajiram gajbhiye

तुझ्या सुखासाठी #Shayari

read more
मी पण झालो अबोल, तुझ्या सुखासाठी
सर्व गोष्टी आहेत कबुल, तुझ्या सुखासाठी......
तुझ्या हरेक विचारांचा राखनदार मी
विचार करतोय सखोल,तुझ्या सुखासाठी ......                     जिवापाड जपतोय भावना तुझ्याच मी
सांभाळतो मी तोल,तुझ्या सुखासाठी.......
चिंता नसावी आता,तुजला पराभवाची
पाठांतर केला भूगोल, तुझ्या सुखासाठी...... तुझ्या सुखासाठी

sandy

अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून एकदा रात्र म्हणाली, "बराच काही काळ तळपतोस मग शेवटी असा का मावळतोस?" सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या #story #nojotophoto

read more
 अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून
एकदा रात्र म्हणाली,
"बराच काही काळ तळपतोस
मग शेवटी असा का मावळतोस?"

सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या

Amit Pawar . 9773822796

तुझ्या कविता ........

read more
mute video

Patil Prathmesh

तुझ्या आठवणी #poem

read more
आज मनाला राग,
ह्रदयावरती येत आहे. 
समजतच नाही वेड्याला 
वाट तिची पाहत आहे.

असतील न बोलण्याची कारणे अनेक, 
पण समजण्याची तयारी नाही.
आणि वाट बघता तिची,
दिवस कसे जातात ते कळत नाही.

त्रास ह्रदयाला खूप होतो, 
जेव्हा तिचा आवाज ऐकत नाही,
माझ्या भावनांची कदर ,
तिला कळता-कळत नाही.

बोलायचे असते खूप काही, 
पण तिला ऐकायला वेळ नाही.
सांगायचे असते खूप काही, 
पण  तिची समजण्याची तयारी नाही.

क्षणोक्षणी आठवणी,
जखमा देतात या ह्रदयाला.
फसव्या सगळ्या आठवणी,
अडकतात या नजरेला.

बोलायचं नाही माझ्याशी, 
जरा बोलून तरी दाखवं.
हिम्मत होईल विसरायची,
एवढं तरी करून दाखवं.
                      - प्रथमेश राजाराम पाटील तुझ्या आठवणी

Vanita Dhulgunde Markad

तुझ्या येण्याने,,, #Life_experience

read more
Alone    तुझ्या येण्याने,,,,,
जिवन माझे बहरून गेले तुझ्या येण्याने,,,
मन माझे मोहरून गेले तुझ्या येण्याने,,,,
आनंदाला उधाण आले तुझ्या येण्याने,,,,
विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,,   
       - Vanita dhulgunde markad
मनातले ते काहूर माझ्या क्षणात गायब होते,
ओठावरचे मोहक हासू,अश्रूंची जागा घेते,
नकारात्मकता संपून जाता,विश्वास फुलुन येतो
हरवूनी गेली दुःखे बघ ती, तुझ्या येण्याने,,,,
             विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,, तुझ्या येण्याने,,,

sanket fulzele

तुझ्या आठवणीत...

read more
मी तुझ्या जवडच आहे
फक्त तू माझ्यापासून खूप 
दूर निघून गेलीस... तुझ्या आठवणीत...

sanket fulzele

तुझ्या आठवणीत...

read more
कधी कधी आपल्या
प्रामाणिक पणे वागल्याची शिक्षा
आपल्यालाच भेटते... तुझ्या आठवणीत...

sanket fulzele

तुझ्या आठवणीत...

read more
मला माहित आहे तु एक ना एक
 दिवस नक्की परत येशील पण
त्या दिवशी मी 
जिवंत असेल की नसेल ते 
मलाही माहीत नाही...
 तुझ्या आठवणीत...

sanket fulzele

तुझ्या आठवणीत...

read more
तुझ्यापासून दूर राहणं
जमत नाही आणि 
सोबत राहणं नशिबात नाही... तुझ्या आठवणीत...

sanket fulzele

तुझ्या आठवणीत...

read more
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
साथ कुणाची तरी हवी असते
पण असे का घडते कि
जेव्हा ती व्यक्ती हवी असते
तेव्हाच ती आपल्याजवळ नसते... तुझ्या आठवणीत...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile