Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐकावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐकावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकावे.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

मला ही बोलावे वाटते..😄 #yqmarathi #yqtaai #मराठी_quote #बोलावंवाटतयं #Collab वाटते कधी कधी जशी तू बोलते,तसे मी ही बोलावे, जसे तू बोलताना मी

read more
वाटते कधी कधी जशी तू बोलते,तसे मी ही बोलावे,
जसे तू बोलताना मी शांत ऐकतो,तसे तू ही ऐकावे.😉 मला ही बोलावे वाटते..😄
#yqmarathi #yqtaai #मराठी_quote #बोलावंवाटतयं #collab 
वाटते कधी कधी जशी तू बोलते,तसे मी ही बोलावे,
जसे तू बोलताना मी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
थोरामोठ्यांचा अनुभवाचा ठेवा
नेहमी आपल्या पाठीशी हवा.
ऐकावे नेहमी त्यांचे योग्य तो मान द्यावा
कुठल्याही वाईट प्रसंगी कामी येते त्यांची दुवा.
कित्येक बाबतीत सर्वकाही निष्फळ ठरतं जेव्हा
कामी येतो त्यावेळेस थोरामोठ्यांचा अनुभवाचा ठेवा. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अनुभवाचा ठेवा...
#अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

Hola amigos, Proverbs World initiative: My thought of the Day is... #ProverbsWorld.in #yqProverbsWorld #quoteoftheday #PWmyQuote PWqod5 #YourQuoteAndMine #PWqod51

read more
ऐकावे जनाचे,करावे मनाचे.
मन ही काही करताना म्हणे
विचार घे काही जणांचे.
विचार घेता काही जणांचे
एकच गोष्ट ऐकण्यास मिळे
कुठे ऐकतोस त्या शहाण्याचे. Hola amigos, 

Proverbs World initiative:
My thought of the Day is... 

#ProverbsWorld.in #yqProverbsWorld #quoteoftheday #PWmyQuote #PWqod5

yogesh atmaram ambawale

कोरोना बचाव #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #Collab #मराठीमोटिव्हेशन आपली सुरक्षा आपल्या हात

read more
आपली सुरक्षा आपल्या हाती,
आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी.
ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे.
घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे.
बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय,
नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.
तो नाही फिरणार,तुम्हीच त्याला फिरवणार,
स्वतः फिरून गावभर त्याला ही मिरवणार.
नाही निघालात बाहेर तर तो आपोआप मरणार.
कुणीच नाही फिरले बाहेर तर तो जास्त नाही जगणार. कोरोना बचाव
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #collab #मराठीमोटिव्हेशन 
आपली सुरक्षा आपल्या हात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उशीर झाला की खूप काही घडते,
ऑफिस ला बॉस चे ऐकावे लागते,
शाळेत वर्गाबाहेर उभे राहावे लागते.
उशीर झाला की खूप काही घडते,
प्रेयसी रागावते रुसून बसते,
बायको मात्र नको ते प्रश्न विचारते.
उशीर झाला की खूप काही घडते,
घाईघाईत चालवता वाहन अपघात घडते.
कधी जीव जातो तर कधी थोडक्यात बचावते. सुप्रभात मित्रांनो,
आज मुद्दामच उशीरा आले मी,
कारण आजचा विषय आहे
"उशीर झाला..."

#उशीरझाला

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे खुप दिवसांनी पुन्हा मनातलं काही तरी.. #खुपदिवसांनी #Collab #yqtaai Best YQ Mar #YourQuoteAndMine

read more
बदलले असतील कदाचित तुझ्या मनातील विचार,
ते ऐकावे वाटले,
आलो जवळ तुला सांगायला,
पण तुझे जुने नकार आठवले,
नि वाटले मनाला आवर घालावे.
तुझा तो नकार पूर्णपणे ना नव्हता,
विचार करेल ह्या तुझ्या उत्तराला आशेचा एक किरण होता.
म्हणूनच खूप दिवसांनी मनातलं काहीतरी सांगावे वाटले,
आणि मग सावरत मनाला,पाय माझे आपसूक तुझ्याकडे वळले. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
खुप दिवसांनी पुन्हा मनातलं काही तरी..
#खुपदिवसांनी
#collab #yqtaai
Best YQ Mar

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आताचा विषय आहे चुक नसतानाही... #चुकनसतानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #मराठीलेखणी #चूकनसतानाही

read more
स्वतःच्या मनाने वागायला तिला कायम बंदी असते,
तिची काहीच चूक नसताना विनाकारण तिला ऐकावे लागते.
का जगाला हे समजत नसते,
पाप बघणाऱ्यांच्या नजरेत असते
तिने घातलेल्या  तोकड्या कपड्यात नसते.
आग तीच्या ही मनात धुमसत आहे
की जगाला वठणीवर आणावे जे तिच्या  वागण्याच्या विरोधात आहे.
चूक नसतानाही का तिला छळले जाते
ती मुलगी आहे म्हणून तिलाच का कमी लेखले जाते. सुप्रभात मित्रहो
आताचा विषय आहे
चुक नसतानाही...
#चुकनसतानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या.

sandy

बोलावे तर विचार करुन... नाहीतर बडबड सगळेच करतात... ऐकावे तर अंतःकरणातून... आरोळी तर सारेच देतात....! टिपावं तर अचूक टिपावं... नेम तर सारेच #Quote #nojotophoto

read more
 बोलावे तर विचार करुन...
नाहीतर बडबड सगळेच करतात...
ऐकावे तर अंतःकरणातून...
आरोळी तर सारेच देतात....!

टिपावं तर अचूक टिपावं...
नेम तर सारेच

yogesh atmaram ambawale

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #१६ #चहा2

read more
चहा गार होत आहे...
आईचा हा आवाज रोज ऐकायला लागतो.
सकाळी आंघोळ झाल्यावर,
जेव्हा मी मोबाईल मध्ये घुसून राहतो.
YQ पाहत असताना बाकी लक्षात नसत,
आई चहा ठेऊन जाते तरी माहीत नसतं.
जरी लक्ष गेलं तरी YQ अर्धवट सोडता येत नाही,
मग काय चहा गार होऊन आईचे ऐकावे लागते. लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न.. #लग्न1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more
लग्न म्हणजे नक्की काय आहे ?
दोन जीव एक प्राण आहे की,
दोन जीव एकत्र येऊन नुसताच ताण आहे.
लग्न हा विषयच असा आहे,
जिथे कुणाचे विचार सकारात्मक,
तर कुणाचे विचार नकारात्मक आहे.
म्हणे कुणी लग्न केल्याने सुधरेल
तर कुणी म्हणे,'नको बाबा लग्न' अजून बिघडेल.
लग्नाबद्दल प्रत्येकाचे आपले एक मत आहे,
कुणासाठी चांगले तर कुणासाठी वाईट आहे.
लग्नाबद्दल इतकेच समजावे,
ऐकावे जनाचे नि करावे मनाचे.
कुणीतरी म्हटलेच आहे,
एकदा तरी लग्न करून पाहावे,
भले की बुरे स्वतः अजमावून पाहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्न..
#लग्न1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #Your
loader
Home
Explore
Events
Notification
Profile