Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी शेर शायरी प्रेम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी शेर शायरी प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

डॉ. दिलीप कुमार पारीक

शायरी प्रेम शेर

read more
mute video

Dr.Chandu Pawar

अर्धवट जळून विझली,
त्या पणतीतली वात..

मग अंधाराचं राज्य,
अन् जीवघेणी ती रात.. #मराठी #शायरी#प्रेम#कविता

ROSHAN gamer

#lonely मराठी प्रेम शायरी

read more
तिने मला विचारलं कि प्रत्येय मुलीकडे का बघतो? मी पण हसून उत्तर दिल कारण प्रत्येक मुलमध्ये मला तुझाच चेहरा दोस्तो 🥰

©ROSHAN gamer #lonely  मराठी प्रेम शायरी

Kirti Tekale

मराठी शेर __ #Shayari

read more
चांदण्या असतील साक्षीदार येथे, 
आज एखादे वचन पाळायला घे  __ मराठी शेर __

Sarika Makode

मराठी गझल शेर..... #poem

read more
किती खोल झाली जखम काळजाला
कुठे सांग शोधू  मलम काळजाला
सारिका मराठी गझल 
शेर.....

Kunal Salve

mute video

Madhuri Chavan

मराठी प्रेम... #Quote

read more
प्रेम अडीच अक्षरांची यादगार यात्रा,
समजल तर आयुष्य नाहीतर नुसतीच भावनांची जत्रा... मराठी प्रेम...

Abhijit Suryawanshi

अविरत आठवांसवे
दिवस अलगद सरतात,
वर्णन तुझे करण्यासाठी
शब्दच कुठे उरतात ... #प्रेम #मराठी

Kunal Salve

पैंज लागली होती दोघांची 
तु ओठांनी पाठीवर नाव काढ मी ओळखून दाखवते
तिने दरवेळी चुकायचं ठरवलं 

आणि त्यानं पाठीवर जसं लहान होऊन पाटीला
पेन्सील होऊन सारंच रंगवलं !  #मराठी 
#प्रेम

rohit v. khade

#आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम
#Dark
loader
Home
Explore
Events
Notification
Profile