Nojoto: Largest Storytelling Platform

New aram seidhu pazhagu Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about aram seidhu pazhagu from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aram seidhu pazhagu.

    PopularLatestVideo

Sarath

azhago azhagu #காதல்

read more
mute video

shalom

azhagu #கவிதை

read more
mute video

Sasikuttyvj

# rain# azhagu #Quotes

read more
மழையில் நனைவது அழகு..
மழையின் இடையே
வெயில் பேரழகு.
மழையில் குழந்தையின்
காதித கப்பல் அழகோ அழகு.

©Sasikuttyvj # rain# azhagu

MAB

Man Pakharu... #WorldTheatreDay

read more
#WorldTheatreDay मन पाखरा एकदा तरी मज स्वच्छंद असा वाहू दे, गरुडा परी दूर देशी एकांती असा निर्धास्त जाऊ दे...

लढता लढता आयुष्याची लढाई मंद आता पडलोय रे, धुंदीत फक्त पळण्याच्या पार मनापासून गळलोय रे_
दीन प्रतिदिन त्या स्वप्न पंखांचा ध्यास फक्त, परतताना घरी उद्या तीच पुन्हा आस फक्त_
आता मात्र स्वप्न सावल्यांचा खेळ बंद राहू दे_
मन पाखरा एकदा तरी मज स्वच्छंद असा वाहू दे ...!

सारखाच तु हिंदळत असतो ताल सुरांच्या लाटेवर_
मग का करतोस परका मज धुखाच्या त्या राखेवर, आणि का सोडतोस मला त्या कुंपणाच्या काटेवर_
आता मात्र तुझ्या सारखाच मलाही स्थिर चित्ती राहू दे_
मन पाखरा एकदा तरी मज स्वच्छंद असा वाहू दे ...!

भेद जगण्याचे शोधतांना जिवानिशी धावलोय मी_
सुख शोधताना दुसऱ्यांचे स्वतःच स्वतःला भावलोय मी_
भावनांच्या त्या वाटांवर अविरत असा झुललोय मी_ 
तुझ्यासारख प्रेमळ पणा आजही मजपाशी शोधतोय मी_
आता मात्र.. आता मात्र दुसऱ्यांचा प्रेमळ पना नको, तुझी जिव्हाळ्याची साथ फक्त राहू दे_

मन पाखरा एकदा तरी मज स्वच्छंद असा वाहू दे, गरूडा परी दूर देशी एकांती निर्धास्त असा जाऊ दे !!!

..............................मंगेश Man Pakharu...

Sukänya Mõhan

அழகென்ற தெய்வம் தான் 
😇தமிழ் 
என்று அறிந்தேன்💖

அம்மு #firstquote #tamil #ammu #azhagu #deivam

Senthamil Senthamil

MAZHALAIYIN AZHAGU# IN MOTHER LOVE# #Love

read more
evlo thunbangal vanthalum thaangi kolven yenendral un azhagana siripai paarpathargaga

©Senthamil Senthamil MAZHALAIYIN AZHAGU# IN MOTHER LOVE#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile