Nojoto: Largest Storytelling Platform

New दुष्काळाची घोषवाक्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुष्काळाची घोषवाक्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुष्काळाची घोषवाक्य.

    PopularLatestVideo

shubham Balbudhe

कथा दुष्काळाची #nojotophoto

read more
 कथा दुष्काळाची

Sonchapha

"मतदान घोषवाक्य स्पर्धा" #Bheed #मराठीविचार

read more
"घोषवाक्य स्पर्धा"
"माझे मत"---"माझे भविष्य" 

("एका--एका मताचे महत्व; 
"एका मताचे विशेष सामर्थ्य"")
 
१) "काजू वर काजू बदाम काजू"
आपले मत द्यायला मुळीच नका लाजू".......!!!

२) "आपले एक मत योग्य उमेदवारास दया"
"लोकांचा नवीन मताचा दृष्टिकोन बदला"

३) "आपले एक मत वाया जाऊ देऊ नका" 
"योग्य उमेदवारास निवडून देण्यास मागे हाटु नका"

४) "आपले मत-आपला हक्क; आपली जबाबदारी; आपला अधिकार गमावू नका"
"योग्य उमेदवारास मत देण्यास माघार घेऊ नका"..!!
 
५) "जनतेसाठी--जनसेवा" "जनसेवेसाठी-निवडणूक"; "निवडणुकीसाठी-मतदान"; 
"मतदानासाठी लोकशाही" 
"हाच आपल्या लोकशाहीच्या सर्व-धर्म सहिष्णुतेच्या वाटचालीसाठी चा एकमेव मार्ग".......!!!

६) "दानात दान रक्तदान; अन्नदान; आणि मतदान; "मतदान करा; आणि आपल्या अधिकारासाठी; लोकशाहीच्या विकास कार्यास जनसेवेसाठी मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवारास पाठिंबा द्या.....!!!

७) "आपले-मत" देशाचा विकास; 
"आपली निवडणूक" "देशाची शान"......!!!

८) "आपले एक-एक मत देशाच्या विकास कार्यास प्रगती पथावर नेऊन पोचवू शकते, त्यामुळे आपले एकही मत वाया घालवू नका.....!!!

९) "एका मतामुळे खूप काही बदलू शकते,
एक-एक मत हेच काळ चालवू शकते....!!!

१०) "शक्ति आहे एका मताची"
जाणीव आहे विकासपर्वाची"......!!!

©Sonchapha "मतदान घोषवाक्य स्पर्धा"

#Bheed

राजेंद्रभोसले

2वर्षी पुर्वीच्या दुष्काळाचे वर्णन #nojotovideo

read more
mute video

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #फटाके #फटाकेनको #घोषवाक्ये

read more
ह्या दिवाळीत फटाक्यांवर होणारा खर्च
गोर गरीबात वाटावा,
मंदिरा बाहेर बसलेल्यांना मिठाई वाटून,
त्यांच्या चेहऱ्यावर ही दिवाळीचा आनंद आणावा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर

Manasi Ghatge

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रक्ताचीनाती

read more
किती हि रक्ताची असली तरी योग्य वेळ आल्यावर कळत कि आपले कोण आणि परके कोण आहेत ते  प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक रक्तदाता दिन

यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा

DNYANESWAR DHAKRE

आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घे

read more
आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घेई
 डोईवर कर्जाचा डोंगर. . . .
 नको दुष्काळाची झळ, 
शाल धन धान्याची पांघर . . . 
ये पावसा , गळ्यास फास लावू नकोस तू. . .
ये  रे पावसा तसा नकोस जाऊ तू. . . 

मागतो क्षमा , 
तुझ्या धरतीवरच्या मित्रांचा 
आम्हीच केलाय घात. . . 
देतोय वचन तुला 
वृक्ष लागवडीचं 
दे हातात हात. . . 
हे पावसा ढगात राहुन, 
उगीच फिरक्या नको घेऊस तू. . . आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile