Find the Latest Status about आर्या वृत्त उदाहरणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आर्या वृत्त उदाहरणे.
Kshama Aarya
तकदीर के पन्ने खाली हैं.… और भरे हैं हाथ✋ लकीरों से। ©Kshama Aarya #विचार क्षमा आर्या.....
Arya (Arvind Mali)
नाही आठवत काही, नाही सुचत काही, बंद पडलाय मेंदू अन हृदय थांबलय ©Sun key आर्या*******ARYA #Thoughts
प्रकाश साळवी
गझल ...!! वृत्त : राधा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा चांदण्यानी मोडला हा डाव का माझा? पापण्यांनी बांधला तू घाव का माझा? ** शब्द माझे होत नाही बावरे ऋतू काजव्यांनी भारलेला गांव का माझा? ** ठार झालो आठवांनी या असा मी वेदनांनी घेतला हा ठाव का माझा? ** चार ओळी रेखिल्या मी नाच नाचलो गाव गावा वाढला हो भाव का माझा? ** का नभांनी आडवावे सागराला ईथे छेदणारा हो कसा पाडाव का माझा? ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ ## गझल # वृत्त # राधा ##