Nojoto: Largest Storytelling Platform

New लक्ष्मीच्या पावलांचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लक्ष्मीच्या पावलांचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लक्ष्मीच्या पावलांचे.

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते ठसे पावलांचे... #तेठसेपावलांचे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
ते ठसे पावलांचे ,कधीच मिटले प्रिये
जे जाताना पडले होते तुझ्या वाटेवर।
ते घाव शब्दाचे ,कधी मिटणार प्रिये
जे जाताना दिले होते, माझ्या मनावर। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ते ठसे पावलांचे...
#तेठसेपावलांचे
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते ठसे पावलांचे... #तेठसेपावलांचे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज #YourQuoteAndMine

read more
प्रयत्न असायचे आमचे,
ती पडू नये म्हणून तिला सावरायचे.
आणि तिचे मात्र,
आमच्या मदतीशिवाय चालण्याचे.
सर्वांची लाडकी म्हणून खूप हट्टी होती,
धप्पकन पडून सुद्धा पुन्हा चालत होती.
आठवले तिचे बालपण की मन भरून येते.
चालतानाचे तिचे ते ठसे पावलांचे आजही आठवते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ते ठसे पावलांचे...
#तेठसेपावलांचे
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज

sonule vijay

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |   तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||     तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश   माझ हवेत आकाश, त #Music #nojotophoto

read more
 तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |
  तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||
 
  तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
  माझ हवेत आकाश, त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे. एक भारी विषय. आजचा विषय आहे लेक चालली सासरला.. लेकचालल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बापाचे_मन #लेकचालली

read more
बाप मी माझ्या ही मनात विचार येऊ लागले,
लग्न करावे लागेल आता तिचे शिक्षण बरेच झाले.
सुरुवात केली मुले शोधायला चांगले एक स्थळ ही आले,
ठरवले लग्न साखरपुडा ही झाले,
हळदी समारंभ चेहऱ्यावर खूपच आनंद
 पण मनात बापाचे मन रडवे झाले.
लग्नाचा दिवस नुसतीच लगबग नि धावपळ 
लक्ष सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांकडे 
पण मन मात्र फक्त लेकीकडे.
इतक्या गर्दीत आपल्या लोकांस शोधत असताना ही 
डोळे सतत लेकीला पाहत होते.
झाल्या सर्व लग्नविधी "लेक चालली सासरला" 
देताना निरोप तिला सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
लेक सासरी जात असताना पाहून,
लहानपणा पासूनच्या तिच्या आठवणीने
 मन भरून आले होते.
अशा ह्या "लेक चालली सासरला" च्या क्षणाला 
सर्वांचेच डोळे पाणावले होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे.
एक भारी विषय.
आजचा विषय आहे
लेक चालली सासरला..
#लेकचालल

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे लेकीचं लग्न... #लेकीचंलग्न चला तर मग लिहूया. हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
 "लेक चालली सासरला" 
साऱ्या लग्नविधी झाल्या
देताना निरोप तिला
सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
"लेकीचे लग्न" पाहून,
लहानपणा पासूनच्या 
तिच्या आठवणीने
मन भरून आले होते....
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
लेकीचं लग्न...
#लेकीचंलग्न
चला तर मग लिहूया.
हा विषय
Sarika Wanjari यांचा आहे.
#collab #

sandy

दिवाळी व अडचण वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला. "काय मग झाली का तयारी फराळाची? "मेधाने विचारलं "नाही ओ ताई. निवडणुकीची ड्युटी होती नं. #story #nojotophoto

read more
 दिवाळी व अडचण


वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला.
 "काय मग झाली का तयारी फराळाची? "मेधाने विचारलं

"नाही ओ ताई. निवडणुकीची ड्युटी होती नं.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile