Nojoto: Largest Storytelling Platform

New पहिले महायुद्ध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहिले महायुद्ध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिले महायुद्ध.

    PopularLatestVideo

GOLU KUMAR

महायुद्ध #कॉमेडी

read more
mute video

Parasram Arora

महायुद्ध का आपातकाल.....

read more
विषाद का  महासागर   फैला हैँ 
आने वाली लहरे  इंगित  करती हैँ  कि   
ज्वार     भी  अब  उठने  वाला हैँ 
अगर  गांडीव   दिखा  हैँ   अभी  अभी तो 
समझो  महायुद्ध   होने  वाला हैँ 
बिरज  पर कुरुक्षेत्र   उतरने  वाला हैँ 
कठोर  संघर्ष  का  काल हैँ 
कदाचित  कोइ  शकुनि  . कोइ कुटिल  .  चाल  
चलने वाला हैँ 
कुरील  कुंज  निकुंज मे  कृष्ण ने  बंसी  छोड 
सुदर्शन   उठा  लिया  हैँ 
अब तो नेह की  मुरली  बजेगी  नहीं 
सम्भवतः  ये  सुदर्शन   चक्र  के  आजमाइश  का 
आपात  काल  हैँ............. महायुद्ध  का  आपातकाल.....

साहित्य गंगा

कोरोना वायरस के खिलाफ महायुद्ध

read more
घर में रहो सुरक्षित रहो कोरोना वायरस के खिलाफ महायुद्ध

Anjali Jain

#महायुद्ध के द्वार पर 27. 04.20

read more
धृतराष्ट्र
नेत्रहीनता की आड़ में 
पुत्र मोह की गलियों में
पांडवों को घुमाते रहे
और अंततः महायुद्ध के द्वार पर
 पहुँच ही गए!! #महायुद्ध के द्वार पर #27. 04.20

avinash atkad

#पहिला पाऊस , पहिली कविता.. #DearZindagi #poem

read more
#DearZindagi "तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल, 

तुझा पहिला थेंब मी अलगद हातावर टिपेल, 
तुझ्या चिंब बरसणा-या सरींमध्ये मी न्हावून निघेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल, 

तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,

प्रेमाचे गीत जोमाने वाजत असेल, 
दोन्ही मनाच्या तारा त्यावर गुणगुणत असेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल,

तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,

आमच्या पहिल्या पावसाचा किस्सा असा काही असेल, 
तो सदैव आमच्या स्मरणात बसेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल,

तु बरसत रहा असाचं,
मी पुन्हा एकदा भिजत असेल... 😘😘
         -Gattu- 😘😘😍
(मुंबईत पहिल्या पावसाचे जोरदार आगमन) #पहिला पाऊस , पहिली कविता..

Devanand Jadhav

पहिला पाऊस पहिलं प्रेम....आणि आठवणी #मराठीकविता

read more
°सरी आठवांच्या° 

    आज पहिला पाऊस   
    कसा नकळत आला 
    तुझ्या आर्ष आठवांना  
    चिंब भिजवून गेला 
    जरी संपला पाऊस  
    चिंब करणार ओला 
    जाता सुप्त आसवांना  
    नवा बहाणा मिळाला 
    मग सरी आठवांच्या 
    छळणार काळजाला 
    रात्र रात्र विरहात 
    जाळूनिया हृदयाला 
~~~~~~~~~~~~~~~~
©•देवानंद जाधव• धामणी, पुणे.  
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav पहिला पाऊस पहिलं प्रेम....आणि आठवणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile