Find the Latest Status about वारीतील रिंगण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वारीतील रिंगण.
Gaurav Pramod Deshpande
एकांतात सापडतो मीच मला पुन्हा नव्याने! स्वप्न घेतात ताबा सहज रिंगण घालतात थव्याने! ❣️#Gaurav❣️ रिंगण.... #Grassland
अल्पेश सोलकर
डोक्यावरती छत्रीच रिंगण झोंबणारा गार वारा शहारलेले एकमेकांप्रती अंग छत्रीखाली छत्रीत चुंबन... डोक्यावरती छत्रीच रिंगण झोंबणारा गार वारा शहारलेले एकमेकांप्रती अंग छत्रीखाली छत्रीत चुंबन... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi #y
Sarita Prashant Gokhale
*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।* *आले वारकरी । दर्शनाला ।।१* *पायी चालताना। संपले अंतर।* *जन्म खरोखर । धन्य झाला।। २* *टाळ घेता हाती। सुटली आसक्ती।* *जडली विरक्ती। योग्य मार्गी ।।* ३ *झंकारूनी वीणा । छेडती कर्माला।* *पुसती जीवाला। पापपुण्य।।४* *माथ्यावर माझ्या। तुळस माऊली ।* *तुझीच साऊली । घरीदारी।। ५* *अहंभाव गळे। रिंगण करता।* *फुगडी धरता। जाती भेद।। ६* *स्मिता म्हणे आता । व्हावी गळाभेट ।* *अंतरास थेट। पांडूरंगा ।। ७* ©Smita Raju Dhonsale 🚩 *पंढरीची वारी*🚩 *विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।* *आले वारकरी । दर्शनाला ।।१* *पायी चालताना। संपले अंतर।* *जन्म खरोखर । धन्य झाला।। २*
Pritam Chavan
sandy
परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी