Find the Latest Status about घरी जाण्याची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरी जाण्याची.
sandy
दिवाळी लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता
sandy
#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , #सव
Chaitali Bhosale
उमेद जगण्याची..... अधुरी स्वप्न उराशी बाळगून मी आज पुन्हा चालते नविन्याकडे साथ नसेल या जगाची पण उमेद अजून ही कायम आहे...... . चैताली भोसले.... 💞💞 शुभ सकाळ .... 💖💖💖 ©Chaitali Bhosale उमेद जगण्याची.....
Jotiram Sapkal
कवी - के. गणेश
वाऱ्याची झुळूक यावी तशी तिची आठवण येते, जणू उन्हाळ्यात अंगाला अल्हाद गारवा देते..! वाऱ्याची झुळूक
कवी - के. गणेश
निर्मळ मनाची प्रेमळ भावना नात्यासाठी गुंफण असते.. अन् जगाच्या बाजारात, संसाराचे कुंपण असते..! नात्याची गुंफण
Bhargav Nale
शब्दांचा व्याकणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असत ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेच ओझं झटकता येत, कारण पदवीपुरता त्या हॉलचा सबंध असतो. पण जगताना जेंव्हा शब्द झटकता येत नाहीत तेंव्हाच त्यांचा खरा अर्थ समजतो.. #सामर्थ्य जगण्याचं
nitsmit penshanwar
उडण्याचे पंख आज मिळाले जगण्याची ती न्यारी मजा हिम्मतीचा तो बांध मिळाला आता पोहण्याची ती न्यारी मजा आयुष्याच्या युध्दास तु भिऊ नको रंनभुमित मरण्याची ती न्यारी मजा घे मशाल हाती विजयाची धगधगत्या चितेवर जळण्याची ती न्यारी मजा कसा आला जन्मास तु कोण आहे, कोण होतास तु ती ओळख देण्याची ती न्यारी मजा काय घेऊन आला, काय घेऊन जाशी शेवटी ती राख एकच शिकवन देऊन जाते ती शिकवन म्हणजे जगण्याची न्यारी मजा ....उडण्याचे आज पंख मिळाले स्मितनित ©nitukolhe smitnit जगण्याची ती न्यारी मजा #pen