Find the Latest Status about आलाय माझा मंत्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आलाय माझा मंत्री.
Solkar Sudesh
मैत्री तुझी कधी रागावणारी तर कधी समजवणारी कधी हसवणारी नेहमी राहूदे सोबत माझ्या जशी कृष्णाला प्रिय त्याची बासुरी..….. मैत्री तुझी नि माझी
Damodar Dhakad
ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी ! दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते!! नमस्तस्ए नमस्तस्ए नमस्तस्ए नमो नमः!!! ©Damodar Dhakad माता रानी का मंत्र
Sharmila'S Diary
फक्त तू सोबत हवा... माझी नजर तू स्वप्न, माझ्या डोळ्यात तू , चमकायला हवा...!!! माझा रंग, तुझ्या छटा, माझं प्रेम, माझी माया, त्यावरही असतेच ना, तुझीच छाया...!!! माझे पंख, माझा थवा, त्यांना बळ द्यायला, तू साथीला हवा...!!! माझे आकाश, माझे क्षितिज, यांच्या पुढे न्यायला, फक्त तू सोबत हवा...!!! फक्त तू सोबत हवा...!!! #Sharmilasdiary #uwots फक्त तू सोबत हवा... माझी नजर तू स्वप्न, माझ्या डोळ्यात तू , चमकायला हवा...!!! माझा रंग, तुझ्या छटा, माझं प्रेम, माझी माया, त्यावरही असतेच न