Nojoto: Largest Storytelling Platform

New सांगायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांगायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगायला.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

ती सांगायला टाळाटाळ करत होती.. ती इतकचं सांगत होती... .. तब्येत ठीक नाही ...म्हणून... . मला कळत होत.. तिची " पाळी " आली होती... #Women #yqbaba #periods #yqdidi #yqmarathi #yqtaai #marathiquotes

read more
ती सांगायला टाळाटाळ करत होती..
ती इतकचं सांगत होती...
..
तब्येत ठीक नाही ...म्हणून...
मला कळत होत..
तिची "  पाळी " आली होती... ती सांगायला टाळाटाळ करत होती..

ती इतकचं सांगत होती...
..
तब्येत ठीक नाही ...म्हणून...
.
मला कळत होत..
तिची "  पाळी " आली होती...

yogesh atmaram ambawale

विसरलो कित्येक जणींची नावे,
कित्येक जणींची नावे आजही आठवत आहे.
सांगायला काही हरकत नाही हो,!!!
पण सोबत आता बायको आहे..☺️😉
लोकं म्हणतात,जुनी सवय लवकर जात नाही,
पण खरंच सांगतो आता,
बायको शिवाय कुठे पाहत नाही.😊😉
असं नाही की,मी बायकोला घाबरत आहे,
पण तीच रागावणं मात्र परवडत नाही..😔😉
निडर होतो पहिले खूप,आता थोडा घाबरत आहे.
सांगायला काही हरकत नाही,
आता सोबत बायको आहे😉😔😉 बायको सोबत आहे.
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकविता #बायको #wifequotes #जोडी_सातजन्माची #collab
विसरलो कि

Soniya Ghadi Official

https://youtu.be/e-7X2-eqFEU स्वप्न तर सगळीच लोक पाहतात तसचं मला देखील एक स्वप्न पडलं स्वप्न थोडं सांगायला विचित्र होतं पण त्याने जगाला ब #poem #nojotovideo

read more
mute video

yogesh atmaram ambawale

नाते दूरचे जवळचे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम

read more
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकमेव नाते,
कुठल्याही संकटात लगेच धावून येते ते माणुसकीचे नाते.
सांगायला खूप नाती आहेत काही दूरचे तर काही जवळचे नाते,
पण मनाला स्पर्श करून जातात नि आपले वाटतात ते खरे नाते.
बाकी सर्व नाते फक्त नावाचे,
वेळेवर भांडायला आणि करायला तुमचे नि आमचे. नाते दूरचे जवळचे
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके 
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम

Sangeeta Kalbhor

बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प् #शायरी

read more
बिलगता तूला..

तू आलास की येत नाही मला
विस्कटलेले मन सावरायला
आणि मुळीच येत नाही बघं
भांबावलेले तन आवरायला
यावे वाटते अलवार कुशीत 
तुझ्या प्रेमात अखंड डुंबायला
करता तू चुंबनाचा वर्षाव
होते चिंब चिंब ओलावायला
थांबावा वाटतो काळ इथेच
आणि पुढचे नकोचं सांगायला
बिलगता तूला मनातल्या मनात
अगदी अगदी होते सुखावायला.....

मी माझी.....
27/02/2023

©Sangeeta Kalbhor बिलगता तूला..

तू आलास की येत नाही मला
विस्कटलेले मन सावरायला
आणि मुळीच येत नाही बघं
भांबावलेले तन आवरायला
यावे वाटते अलवार कुशीत 
तुझ्या प्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एकदा वाटलं मला... #वाटलं #एकदा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिह #YourQuoteAndMine

read more
प्रेमभावना व्यक्त करायला
का जमत नाही मला .
मनातील सर्व सांगावं तुला
एकदा वाटलं मला.
केली हिम्मत,सांगायला तुला आलो,
तुझ्या डोळ्यात पाहिले
नि सर्व विसरलो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
एकदा वाटलं मला...
#वाटलं #एकदा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile